738
订阅者
无数据24 小时
+37 天
-730 天
帖子存档
देवेंद्रजींमध्ये युधिष्ठीराचा धर्म, अर्जुनाची एकाग्रता आणि
श्रीकृष्णाचे राजकीय चातुर्य ठासून भरले आहे.
हा ही व्हिडिओ डिलिट केला जाऊ शकतो डिलिट व्हायच्या आत बघून घ्या... जंगलतोडचे वास्तव कळेल...
हा व्हिडिओ डिलिट केला जाऊ शकतो डिलिट व्हायच्या आत बघून घ्या... जंगलतोडचे वास्तव कळेल...
पेंग्विनला स्वतःच्या स्वार्थासाठी झाडांची कत्तल चालते पण जनहिताच्या विकासकामांना मात्र विरोध करणे गरजेचे असते.
वाढत्या महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी देवाभाऊंचं ४० वर्षांचं वॉटर व्हिजन!
CJP केवळ भाजपासाठी नाही तर देशासाठी धोका आहे.. त्यांचे षडयंत्र कधीच यशस्वी होणार नाही
अल निनोमुळे राज्यातील दुष्काळाच्या संकटाबाबत देवेंद्रजींचे सरकार काय करत आहे ते ऐका त्
न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल अशी अपेक्षा आहे पण त्यावर आज चर्चा करणे योग्य ठरणार नाही
मराठा समाजाला आम्ही यापुर्वीच आरक्षण दिले आहे ते सध्या न्यायप्रविष्ठ आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुनर्वर्गिकरणाचा विषय आहे. हे विषय येतच असतात पण आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय न करता कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते देण्याचा प्रयत्न करू
केव्हाही युती सरकार चालवताना काही अडचणी येतातच पण आम्ही चर्चेच्या माध्यमातून सहमती किंवा एकमताकडे पोहोचतो.. सुरूवातीला काही अडचणी होत्या पण त्या चर्चेद्वारे कशा सोडवायच्या ते मी शिकलो आहे
नैना (मुंबई ३.०) हे मुंबईपेक्षा जास्त सुनियोजित आणि थिमॅटिक शहर असेल जिथे रोजगाराच्या मुबलक संधी असतील
जियो चे ज्या प्रकारे लिस्टिंग झाले त्यातून संपूर्ण जगाला असा संदेश गेला आहे की भारत हे सर्वोत्तम गुंतवणुकीचे मार्केट आहे
