ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
737
المشتركون
+124 ساعات
-27 أيام
-130 أيام
أرشيف المشاركات
फरक स्पष्ट आहे

एकीकडे विरोधकांची मौजमस्ती, तर दुसरीकडे बळीराजाला धीर देण्यासाठी थेट त्यांच्या घरात पोहोचणारे आपले देवाभाऊ!

खुशियों में तो सब आते हैं, संकट में साथ देने सिर्फ देवाभाऊ आते हैं!

शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहणारे पाठीराखे देवाभाऊ यांनी ५ हजारांची मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली.

झगमगाटात नाही, तर दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाच्या मातीच्या घरात अश्रू पुसून देवाभाऊंनी पाठीवर आधाराची थाप दिली. हीच खरी आपुलकीची दिवाळी .

संकटावर होईल मात, जेव्हा देवाभाऊंची खंबीर साथ.. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, ५ हजारांची अग्रीम मदत आणि थकीत ५८ हजार कोटींचं वीजबिल माफ...

photo content
+1

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून गावाच अर्थकारण कसं चाललं पाहिजे हे आपल्याला शिकवलं..

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण कर्जमाफी जाहीर केली, ५ हजारांची अग्रीम मदत आणि थकीत ५८ हजार कोटींचं वीजबिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आहे!

महाराष्ट्र मे विपक्ष के मुकाबले महिला किसान ज्यादा समझदार है

"सिंहासन उतर कर आए माटी के द्वार, अन्नदाता के घर लोकसेवक का सत्कार।"

विरोधकांपेक्षा ताईंकडे समजूतदार पणा जास्त आहे

किसानो ने किया मुख्यमंत्री देवाभाऊ का स्वागत...

लाहोरी गावातील गावकरी देवाभाऊंच्या स्वागतासाठी आनंदी

लाहोरी गावातील गावकरी देवाभाऊंच्या स्वागतासाठी आतूर

photo content
+1

photo content

दुष्काळाच्या संकटात बळीराजाला धीर देण्यासाठी आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी देवाभाऊंचा आपुलकीचा पुढाकार!

हक्काचं घर, कुटुंबाचं सोनं... पैशांच्या मोहापायी घराची विक्री नको, पुढच्या पिढ्यांसाठी जपणूक हवी देवाभाऊंनी दिला मोलाचा सल्ला
हक्काचं घर, कुटुंबाचं सोनं... पैशांच्या मोहापायी घराची विक्री नको, पुढच्या पिढ्यांसाठी जपणूक हवी देवाभाऊंनी दिला मोलाचा सल्ला.