basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 639 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 639 名订阅者。
根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 639
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
14 639
“गोड गोड बोलून त्याने सर्वांना जिंकले.” येथे कोणता अलंकार आढळतो?
08 10月, 01:36
14 639
“तो रणांगणातील सिंह आहे.” या वाक्यात कोणता अलंकार आहे.
08 10月, 01:35
14 639
“तिचे मुख चंद्रासारखे आहे.” या वाक्यातील उपमेय कोणते?
08 10月, 01:34
14 639
“त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची गंगा वाहत होती.” येथे कोणता अलंकार आहे?
08 10月, 01:34
14 639
“चरणकमलांवर मस्तक ठेवले.” या वाक्यात कोणता अलंकार आहे?
08 10月, 01:32
14 639
“चंद्रासारखे मुख तिचे सुंदर आहे.” या वाक्यात कोणता अलंकार आहे?
08 10月, 01:32
14 639
+2
महसूल विभागाने कोकण विभागातील १० सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांची व ३ मंडळ अधिकाऱ्यांची
नायब तहसीलदार
संवर्गातील तदर्थ पदोन्नती नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच ८ सहाय्यक महसूल अधिकारी व ५ मंडळ अधिकारी यांना तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती, तर ९ सहाय्यक महसूल अधिकारी व ४ मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १/२
08 10月, 00:25
14 639
+1
🤩 हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्राचे नोबेल 2026
◾घोषणा: 7 ऑक्टोबर 2026, स्टॉकहोम.
◾️असममित सेंद्रिय संश्लेषणातील अरेखीय परिणाम आणि स्वयंउत्प्रेरक प्रक्रिया शोधल्याबद्दल.
◾ सोप्या भाषेत: रेणूंच्या आरशातील प्रतिबिंबांपैकी फक्त एक रूप तयार करण्याचे गूढ उलगडले.
◾️उपयोग: सुरक्षित औषधे.
◾या आठवड्यात यापूर्वी वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले होते. रसायनशास्त्र तिसरे
◾हेन्री बी. कागन: फ्रान्स. वय 95
◾️केन्सो सोई: जपान.वय 76
08 10月, 00:16
14 639
🤩 बजाज पुणे ग्रँड टूर या सायकल शर्यतीची श्रेणी यूसीआय 2.2 (UCI 2.2) वरून यूसीआय 2.1 (UCI 2.1) झाली आहे.
◾दुसरी आवृत्ती: 26 ते 31 जानेवारी 2027.
◾️सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला.
◾स्वरूप: सहा टप्प्यांची रस्ते सायकल शर्यत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात.
◾महत्त्व: उच्च श्रेणीमुळे अधिक गुण, मजबूत आंतरराष्ट्रीय संघ आणि अनुभवी खेळाडू येतील.
◾पार्श्वभूमी: पुणेला 2032 च्या यूसीआय रस्ते विश्व अजिंक्यपदाचे यजमानपद मिळाले आहे.
◾️भारतात प्रथमच ही स्पर्धा होणार. त्यामुळे ही श्रेणीवाढ महत्त्वाची आहे.
08 10月, 00:16
14 639
🎬 ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर
👉 पूर्ण नाव: विश्वनाथ पाटेकर
👉 टोपणनाव : नाना पाटेकर
👉 जन्म: 1 जानेवारी 1951
👉 जन्मस्थळ: मुरुड-जंजिरा, रायगड, महाराष्ट्र
👉 निधन: 8 ऑक्टोबर 2026
👉 वय: 75 वर्षे
👉 क्षेत्र: अभिनेता, दिग्दर्शक व लेखक
🎥 चित्रपट पदार्पण: गमन (1978)
🎬 दिग्दर्शक म्हणून पदार्पण: प्रहार (1991)
🏆 प्रमुख पुरस्कार:
👉 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
👉 4 फिल्मफेअर पुरस्कार
👉 पद्मश्री: 2013
⭐️ गाजलेले चित्रपट: परिंदा, प्रहार, तिरंगा, क्रांतीवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, अपहरण, वेलकम, नटसम्राट
08 10月, 00:15
14 639
♦️GMC - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गट- ड स्पर्धा परीक्षापरीक्षा वेळापत्रक (प्रसिद्धिपत्रक)
👉 परिक्षा दिनांक : 12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2026
07 10月, 12:56
