ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 639 مشتركاً، محتلاً المرتبة 13 952 في فئة التعليم والمرتبة 26 866 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 639 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -39، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.46‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.19‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 653 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 320 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 639
المشتركون
-224 ساعات
-377 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
“गोड गोड बोलून त्याने सर्वांना जिंकले.” येथे कोणता अलंकार आढळतो?
Anonymous voting
08 أكتوبر, 01:36

“तो रणांगणातील सिंह आहे.” या वाक्यात कोणता अलंकार आहे.
Anonymous voting
08 أكتوبر, 01:35

“तिचे मुख चंद्रासारखे आहे.” या वाक्यातील उपमेय कोणते?
Anonymous voting
08 أكتوبر, 01:34

“त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची गंगा वाहत होती.” येथे कोणता अलंकार आहे?
Anonymous voting
08 أكتوبر, 01:34

“चंचल चपला चमकत होत्या.” येथे कोणता अलंकार आहे?
Anonymous voting
08 أكتوبر, 01:33

“चरणकमलांवर मस्तक ठेवले.” या वाक्यात कोणता अलंकार आहे?
Anonymous voting
08 أكتوبر, 01:32

“चंद्रासारखे मुख तिचे सुंदर आहे.” या वाक्यात कोणता अलंकार आहे?
Anonymous voting
08 أكتوبر, 01:32

महसूल विभागाने कोकण विभागातील १० सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांची व ३ मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदार संवर्गातील तदर्थ पदोन्नती निय
+2
महसूल विभागाने कोकण विभागातील १० सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांची व ३ मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदार संवर्गातील तदर्थ पदोन्नती नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ८ सहाय्यक महसूल अधिकारी व ५ मंडळ अधिकारी यांना तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती, तर ९ सहाय्यक महसूल अधिकारी व ४ मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १/२
08 أكتوبر, 00:25

🚨 वयवाढ बद्दल सरकार काय म्हणते ?
08 أكتوبر, 00:23

photo content
08 أكتوبر, 00:21

🤩 हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्राचे नोबेल 2026 ◾घोषणा: 7 ऑक्टोबर 2026, स्टॉकहोम. ◾️असममित सेंद्रिय संश्लेषणात
+1
🤩 हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्राचे नोबेल 2026 ◾घोषणा: 7 ऑक्टोबर 2026, स्टॉकहोम. ◾️असममित सेंद्रिय संश्लेषणातील अरेखीय परिणाम आणि स्वयंउत्प्रेरक प्रक्रिया शोधल्याबद्दल. ◾ सोप्या भाषेत: रेणूंच्या आरशातील प्रतिबिंबांपैकी फक्त एक रूप तयार करण्याचे गूढ उलगडले. ◾️उपयोग: सुरक्षित औषधे. ◾या आठवड्यात यापूर्वी वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले होते. रसायनशास्त्र तिसरे ◾हेन्री बी. कागन: फ्रान्स. वय 95 ◾️केन्सो सोई: जपान.वय 76
08 أكتوبر, 00:16

🤩 बजाज पुणे ग्रँड टूर या सायकल शर्यतीची श्रेणी यूसीआय 2.2 (UCI 2.2) वरून यूसीआय 2.1 (UCI 2.1) झाली आहे. ◾दुसरी आवृत्ती: 26 त
🤩 बजाज पुणे ग्रँड टूर या सायकल शर्यतीची श्रेणी यूसीआय 2.2 (UCI 2.2) वरून यूसीआय 2.1 (UCI 2.1) झाली आहे. ◾दुसरी आवृत्ती: 26 ते 31 जानेवारी 2027. ◾️सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला. ◾स्वरूप: सहा टप्प्यांची रस्ते सायकल शर्यत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात. ◾महत्त्व: उच्च श्रेणीमुळे अधिक गुण, मजबूत आंतरराष्ट्रीय संघ आणि अनुभवी खेळाडू येतील. ◾पार्श्वभूमी: पुणेला 2032 च्या यूसीआय रस्ते विश्व अजिंक्यपदाचे यजमानपद मिळाले आहे. ◾️भारतात प्रथमच ही स्पर्धा होणार. त्यामुळे ही श्रेणीवाढ महत्त्वाची आहे.
08 أكتوبر, 00:16

🎬 ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर 👉 पूर्ण नाव: विश्वनाथ पाटेकर 👉 टोपणनाव : नाना पाटेकर 👉 जन्म: 1 जानेवारी 1951 👉 जन्मस्थळ: म
🎬 ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर 👉 पूर्ण नाव: विश्वनाथ पाटेकर 👉 टोपणनाव : नाना पाटेकर 👉 जन्म: 1 जानेवारी 1951 👉 जन्मस्थळ: मुरुड-जंजिरा, रायगड, महाराष्ट्र 👉 निधन: 8 ऑक्टोबर 2026 👉 वय: 75 वर्षे 👉 क्षेत्र: अभिनेता, दिग्दर्शक व लेखक 🎥 चित्रपट पदार्पण: गमन (1978) 🎬 दिग्दर्शक म्हणून पदार्पण: प्रहार (1991) 🏆 प्रमुख पुरस्कार: 👉 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 👉 4 फिल्मफेअर पुरस्कार 👉 पद्मश्री: 2013 ⭐️ गाजलेले चित्रपट: परिंदा, प्रहार, तिरंगा, क्रांतीवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, अपहरण, वेलकम, नटसम्राट
08 أكتوبر, 00:15

💐RIP💐
07 أكتوبر, 22:59

♦️GMC - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गट- ड स्पर्धा परीक्षापरीक्षा वेळापत्रक (प्रसिद्धिपत्रक) 👉 परिक्
♦️GMC - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गट- ड स्पर्धा परीक्षापरीक्षा वेळापत्रक (प्रसिद्धिपत्रक) 👉 परिक्षा दिनांक : 12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2026
07 أكتوبر, 12:56

07 أكتوبر, 09:24

photo content
+1
07 أكتوبر, 08:35
07 أكتوبر, ~08:41

photo content
07 أكتوبر, 03:18

07 أكتوبر, 03:08

photo content
07 أكتوبر, 02:50