ch
Feedback
basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 564 名订阅者,在 教育 类别中位列第 13 675,并在 印度 地区排名第 27 298 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 564 名订阅者。

根据 30 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -209,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.86%。内容发布后 24 小时内通常能获得 2.57% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 708 次浏览,首日通常累积 375 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 01 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 564
订阅者
-724 小时
-537 天
-20930 天
帖子存档
📚 संधी – One Liner Questions & Answers 📚 1) ‘विद्यालय’ या शब्दाचा संधी विग्रह कोणता? → विद्या + आलय 2) ‘सज्जन’ या शब्दाचा संधी विग्रह कोणता? → सत् + जन 3) स्वर + स्वर यांच्या संयोगाने कोणती संधी होते? → स्वरसंधी 4) ‘मनस्ताप’ या शब्दात कोणती संधी आहे? → विसर्गसंधी 5) ‘महा + ईश्वर’ याचा संधीयुक्त शब्द कोणता? → महेश्वर 6) ‘सत् + जन = सज्जन’ हे कोणत्या प्रकारचे संधीचे उदाहरण आहे? → व्यंजनसंधी 7) ‘मनः + ताप’ याचा संधीयुक्त शब्द कोणता? → मनस्ताप 8) संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? → 3 9) ‘विद्यालय’ या शब्दात कोणती संधी आहे? → स्वरसंधी 10) दोन शब्द किंवा वर्ण एकत्र आल्यावर होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? → संधी

Imp..👇👇 🔰भारतात 'मेटा' (Meta) आणि 'रिलायन्स इंडस्ट्रीज' यांनी गुजरातच्या जामनगर येथे देशातील पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर उभारण्याची मोठी घोषणा केली आहे.

Imp..👇👇 🔰भारतात 'मेटा' (Meta) आणि 'रिलायन्स इंडस्ट्रीज' यांनी गुजरातच्या जामनगर येथे देशातील पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर उभारण्याची मोठी घोषणा केली आहे.

♦️ लवकरच MPSC मार्फत याप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक #LSS ची 322 जागांची जाहिरात येणार.. आकृतीबंध तयार..🙏
♦️ लवकरच MPSC मार्फत याप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक #LSS ची 322 जागांची जाहिरात येणार.. आकृतीबंध तयार..🙏

♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. 👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190,
♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. 👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190, पाकिस्तान - 170 https://t.me/basic2building

🚨 पोलीस भरती ला येणारे GK one-liner प्रश्न 1) महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर - पुस्तकांचे गाव प्रश
🚨 पोलीस भरती ला येणारे GK one-liner प्रश्न 1) महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर - पुस्तकांचे गाव प्रश्न 2) 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? उत्तर - महाराष्ट्र प्रश्न 3) नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या दिशेला वाहतात? उत्तर- पश्चिम वाहिनी प्रश्न 4) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर - रायगड प्रश्न 5) कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर- नरसोबाची वाडी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌴 *वनरक्षक भरती✨ https://t.me/basic2building👍

वनरक्षक PYQ Series📈🌴 मराठी (10AM)📘 https://www.youtube.com/live/do-ELHpb3EU?si=zWP03JtEEnl8NdjC ENGLISH (11AM)📗 https://w
वनरक्षक PYQ Series📈🌴 मराठी (10AM)📘 https://www.youtube.com/live/do-ELHpb3EU?si=zWP03JtEEnl8NdjC ENGLISH (11AM)📗 https://www.youtube.com/live/JXLYcr8rAi0?si=AbzzJL3SB6KA7WJZ सामान्यज्ञान (2 pm)📒 https://www.youtube.com/live/dlbU8iG0Eg0?si=4UUz8BrerzqEwoXe बुद्धिमत्ता (3 PM)📕 https://www.youtube.com/live/eL-3s2FDVCQ?si=Dp-RJaSaV2Eci7SV

photo content

मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

काम- अडणे याला जुळणारा वाक्यप्रचार कोणता?
Anonymous voting