basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。
根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
14 640
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्यावर आयोगाला कॉल किंवा मेल करा.👍
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Join 👉https://t.me/basic2building
17 11月, 08:58
14 640
🏏 महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती
👉 Test क्रिकेट – 30 डिसेंबर 2014
👉 ODI (एकदिवसीय) – 15 ऑगस्ट 2020
👉 T20I (आंतरराष्ट्रीय T20) – 15 ऑगस्ट 2020
👉 IPL – 17 नोव्हेंबर 2026
@basic2building
17 11月, 08:57
14 640
*♦️वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (DMER )*
1) प्रशासकीय अधिकारी : क्लास B
Any degree
70 + जागा रिक्त आहेत mpsc मार्फत ☑️
2) कार्यालयीन अधीक्षक ☑️
Any degree 82 जागा
MPSC मार्फत ☑️☑️☑️
3) मुख्य प्रशासकीय अधिकारी : 24 जागा रिक्त
4) वरिष्ठ लिपीक : गट क Any degree
500 + जागा
MPSC मार्फत ☑️☑️
( Regular combine group C)
5) लिपिक टंकलेखक
Any degree 1010 + रिक्त जागा
MPSC मार्फत होईल ☑️☑️
17 11月, 08:46
14 640
🔹समानार्थी शब्द
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट
@basic2building
17 11月, 08:44
14 640
*🔶 डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा (DPDP Act)*
◾ कायदा – Digital Personal Data Protection Act, 2023.
◾️ संमती व्यवस्थापक (Consent Manager) नोंदणीची प्रक्रिया - 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू.
◾️ पात्र कंपनीची किमान निव्वळ संपत्ती – ₹2 कोटी.
◾️ नोंदणी – भारतीय डेटा संरक्षण मंडळ (Data Protection Board of India).
◾️ उद्देश – नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे.
@basic2building
17 11月, 04:58
14 640
हॉस्पिटल ऑन व्हील्स'चे उद्घाटन - गडचिरोलीच्या दुर्गम गावांच्या दारात आरोग्यसेवा
@basic2building
17 11月, 03:57
14 640
सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.
28 जानेवारी ते 10 जून 2027 पर्यंत 21 परीक्षांचे नियोजन.
जॉईन @basic2building
17 11月, 03:57
14 640
🛑 गट क पूर्व साठी...
⭕️ गट क मधील पूर्व सर्व परीक्षासाठी
⭕️ अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन वरील प्रमाणेच आहे....
@basic2building
17 11月, 03:21
14 640
🏆 जय शाह पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी!
✅ निवड: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.
✅ निवड प्रक्रिया: बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या ICC बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
✅ कार्यकाळ: त्यांचा दुसरा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.
✅ महत्त्वाची जबाबदारी: 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश.
@basic2building
17 11月, 03:19
14 640
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे................👇👇
🔰 तेलबिया संशोधन केंद्र
👉 जळगाव
🔰 गवत संशोधन केंद्र
👉 पालघर
🔰 गहु संशोधन केंद्र
👉 महाबळेश्वर (सातारा)
🔰 ऊस संशोधन केंद्र
👉 पाडेगाव (सातारा)
🔰 काजू संशोधन केंद्र
👉 वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
🔰 केळी संशोधन केंद्र
👉 यावल (जळगाव)
🔰 नारळ संशोधन केंद्र
👉 भाट्ये (रत्नागिरी)
🔰हळद संशोधन केंद्र
👉 डिग्रज (सांगली)
🔰सुपारी संशोधन केंद्र
👉 श्रीवर्धन (रायगड)
🔰राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र
👉 केगाव (सोलापूर)
🔰राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र
👉 राजगुरूनगर (पुणे)
🔰मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र
👉 नागपूर
लक्षात असू द्या.....✍
@basic2building
17 11月, 03:17
14 640
📰 मणिपूरमधील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (NSU) नव्या कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये...
@basic2building
17 11月, 03:17
14 640
#UPDATED Eco
👉 देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा (2024-25) – 15.0%
👉 स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राचा अखिल भारतीय स्तरावरील हिस्सा सर्वाधिक (10 फेब्रुवारी 2026) – 17.0%
👉 थेट परकीय गुंतवणूक (FDI) मध्ये महाराष्ट्र प्रथम (ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025) – 31.0%
👉 राष्ट्रीय एक जिल्हा – एक उत्पादन (ODOP) पुरस्कार 2024 – महाराष्ट्राला सुवर्ण पुरस्कार
👉 हापूस आंबा उत्पादनासाठी रत्नागिरी जिल्ह्याला कृषी श्रेणीत सुवर्ण पुरस्कार
👉 भारत पर्यटन डेटा कंपेंडियम 2025 नुसार (2024) परदेशी पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र – प्रथम क्रमांक
👉 देशांतर्गत पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र – सहावा क्रमांक
स्त्रोत:- आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025/26
@basic2building
17 11月, 02:09
14 640
🔥 बंगालच्या उपसागरात यावर्षीचे तिसरे चक्रीवादळ... 'अक्वान'..
👉अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'..
👉 'अक्वान' हे नाव इराण या देशाने दिले आहे याचा अर्थ 'शक्तिशाली राक्षस' असा होतो.
@basic2building
17 11月, 02:08
14 640
🚀 SpaceX – स्टारशिपचे ऐतिहासिक यश
👉 कंपनी – SpaceX (अमेरिका)
👉 ठिकाण – केप कॅनव्हेरल, अमेरिका
👉 ऐतिहासिक कामगिरी – अंतराळातून परतणाऱ्या स्टारशिपला प्रथमच हवेत पकडण्यात यश.
👉 तंत्रज्ञान – प्रक्षेपण टॉवरवरील महाकाय यांत्रिक हातांच्या साहाय्याने यान पकडले.
👉 महत्त्व – अंतराळयान पुनर्वापराच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश.
👉 कंपनीचे प्रमुख – एलॉन मस्क.
@basic2building
17 11月, 02:03
