ch
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

前往频道在 Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

显示更多
5 655
订阅者
+224 小时
+47
+1630
帖子存档
https://hvauq.courses.store/ 👆👆👆 ExaM StudY Engineering ( Electrical l Mech l Civil Engg ) 👍Website ✨✨ You can watch videos on Laptop/ Desktop/ Mobile 👆👆👆👆 No need to download App from this Link 📕📘📗

Photo from SATIJ KALE
Photo from SATIJ KALE

photo content

photo content

photo content

📕 चालू घडामोडी 📕 Q.1 नुकताच आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर: -27 डिसेंबर Q.2 अलीकडेच FY23 NREGS मध्ये महिलांचा सहभाग किती वाढला आहे? उत्तर:- ५९% Q.3 अलीकडे 1500 हून अधिक लोकांनी तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला आहे? उत्तर:- ग्वाल्हेर Q.4 अलीकडेच, भारताने कोणत्या देशाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्याचे रूपये दिले आहेत? उत्तर: UAE Q.5 अलीकडेच, 2023 मध्ये कोणत्या राज्याने 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली? उत्तर:-उत्तर प्रदेश Q.6 अलीकडेच, कोणत्या राज्यात ADB ने पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे? उत्तर:- त्रिपुरा Q.7 नुकत्याच सापडलेल्या जीवाणूंना काय नाव देण्यात आले आहे? उत्तर :- रवींद्रनाथ टागोर Q.8 मोबाइल कंपनी टेक्नोने अलीकडेच ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर:- दीपिका पदुकोण Q.9 अलीकडे, कोणता देश जगातील सर्वात मोठा अणु प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे? उत्तर:- जपान Q.10 कोणत्या राज्याने अलीकडे 84% स्थापना गाठली आहे? रुफटॉप सोलरमध्ये कोणाच्या बरोबर आहे? उत्तर:- गुजरात Q.11 नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण बनला आहे? उत्तर :- विराट कोहली Q.12 कोणत्या देशाने अलीकडेच शस्त्रास्त्र दर्जाच्या युरेनियमच्या उत्पादन दरात वाढ केली आहे? उत्तर:- इराण Q.13 अलीकडेच, भारत आणि कोणत्या देशाने कुडनकुलम अणु प्रकल्पाच्या विस्तारासाठी करार केला आहे? उत्तर: रशिया Q.14 आठव्या इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचा समारोप नुकताच कुठे झाला? उत्तर:- बँकॉक Q.15 कोणत्या राज्याने अलीकडेच जमिनीच्या मॅपिंगसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे? उत्तर:- हरियाणा ---- @examstudyone

photo content

🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.) 🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण 🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) 🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) 🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)  🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली 🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) 🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश) 🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर) 🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली 🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड 🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर 🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश 🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी 🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता  🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली 🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश 🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी 🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे 🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र 🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर 🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर 🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई 🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात 🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) 🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे 🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश 🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश 🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा) 🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) 🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र 🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई 🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे) 🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक 🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर) 🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश 🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर 🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र 🔸भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.) 🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम 🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे 🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली 🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड) 🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड 🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड 🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा 🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत 🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश 🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू 🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर 🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश 🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र 🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात) 🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल 🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश 🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान 🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात) 🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे) 🔸भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा

Take a look at my Canva design!
Take a look at my Canva design!

photo content

Take a look at my Canva design!
Take a look at my Canva design!

null-3.pdf

Good Morning, As we are on the verge to set off this year, here are the major events those were witnessed in 2023. 1. Chandrayan 03- Aug 23 2. Hottest Year in the history. 3.Earthquake of 7.8 rtch hit Turkey and Syria. 4. India G 20 Presidency. 5.Hamas and Israel bombardment. 6. King Charles 3 finally became the King of UK. 7. Year of millets. 8.Natu Natu Song wons best original song @ Academy Awards. 9. Bharat Mandapam- Delhi 10. Bharat Jodo Yatra. 11.Sam Altman CEO of Chat Gpt as CEO of the Year- Times Magazine. 12.Nita Mukesh Ambani Cultural Centre( NMACC) 13. Sachin Tendulkar statue at Wankhede Stadium. 14. Most unpopular PM: Canada PM Justin Trudeau as worst PM in 50 years for not taking decisions 15.Byju classes billion dollar downfalls. 16.Man of the Moon: ISRO chief: S.Somnath 17.Twitter changes to X 18.Infosy proposed 3 days work week. 19.Gautam Adani- 3rd richest individual rank faced Hidenburg scrutiny. 20.Time Magazine person of the year- Taylor Swift- 34 year pop star. 21. Central Vista- New Parliament Building - Sengol 22.1/3 Rd seats in loksabha be reserved for Females. Ammend in constitution. 23.17 days tunnel resuce in Uttarkashi. 24.Barasole 3 train accident - Coromandel Express 25.Mission Aditya L1 26.Manipur Mayhem 27.Supreme Court legalise same sex marriage. 28. Population Boom: as per UN data, India surpassed China to become most populous country in the world. 29.Crime Ful Year. 30.Israel PM caught in conflicts.

Understand the trend and pattern of Exam Conducting Bodies 👆👆

✨WRD CEA evening shift✨ GS 1) परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली. 2) हॉल ऑफ फेम इंडिया 9 क्रिकेटर 3 ) हिमालय अर्क 2,400 km 4 ) भिमा नदी - पुणे भीमाशंकर 5) जागतिक बुद्धीबळ विदित गुजराथी 6) महिलांना ST प्रवास आरक्षण 50% 7) कृषी पर्यटन धोरण 2022 8 ) HDI - latest score 0.633 9) शिमला 1972- भारत - पाकिस्तान 10)  महाआघाडीचा उपमुख्य मंत्री - अजित पवार 11) दिवाळी शुभेच्छा - आरविन 12 ) GDP - gross domestic product 13) artical - ? 14) Bank deposit - M1 15) महानगरपालिका प्रमुख अधिकारी - आयुक्त

✨WRD CEA evening shift✨ GS 1) परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली. 2) हॉल ऑफ फेम इंडिया 9 क्रिकेटर 3 ) हिमालय अर्क 2,400 km 4 ) भिमा नदी - पुणे भीमाशंकर 5) जागतिक बुद्धीबळ विदित गुजराथी 6) महिलांना ST प्रवास आरक्षण 50% 7) कृषी पर्यटन धोरण 2022 8 ) HDI - latest score 0.633 9) शिमला 1972- भारत - पाकिस्तान 10)  महाआघाडीचा उपमुख्य मंत्री - अजित पवार 11) दिवाळी शुभेच्छा - आरविन 12 ) GDP - gross domestic product 13) artical - ? 14) Bank deposit - M1 15) महानगरपालिका प्रमुख अधिकारी - आयुक्त As received,forwarded

8123.pdf9.03 MB

photo content

photo content

DVET 1457 Update.pdf