ch
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

前往频道在 Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

显示更多
5 655
订阅者
+224 小时
+47
+1630
帖子存档
#BMC #PMC मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यानी निर्देश देवून सुद्धा सर्व महानगरपालिकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. तरी मुंबई महानगरपालिका व इतर महानगरपलिकाची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवाराना दिलासा द्यावा. नम्र विंनती......🙏🙏🙏🙏

Old ......11 Jan 2023
Old ......11 Jan 2023

https://chat.whatsapp.com/KDBTWkUhyOCDR6sftZINZt 👆👆👆👆👆 ITI Principal Batch 2024 Those who are eligible and preparing, can join this WhatsApp group Post Name - Govt ITI Principal ( Class 1 Post Through MPSC ) Total Vacancies - 123+ Eligibility - Any Engineering Graduate with 7 years of Experience ( any experience - Teaching,Private , Professional or Administrative) 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 Link of Preparation Strategy Lecture👇👇👇 https://youtube.com/live/6C8D4beRSbg?feature=share 🔅🔅💠💠💠

https://chat.whatsapp.com/KDBTWkUhyOCDR6sftZINZt 👆👆👆👆👆 ITI Principal Batch 2024 Those who are eligible and preparing, can join this WhatsApp group

https://storage.googleapis.com/cp-prod-projb-pub/download/hvauq.apk 👆👆👆👆👆 👍App link ExaM StudY Engineering 👍Those don't have ExaM StudY Engineering App 💡Download this Apk file It's completely safe .Provided by App company.

photo content

photo content

Book will be available 👆👆👆
Book will be available 👆👆👆

photo content

👆👆👆 Live Nowwww 100% useful strategy Subject decoding Books 📚 Used 👆👆👆 join Nowwww

https://youtube.com/live/6C8D4beRSbg?feature=share 🛑🛑🛑 Govt ITI Mpsc Preparation Strategy ✨✨✨ ITI Principal Live session @ 9 pm Today By Amol Sir 📘📘📘📘📘📘📘

✨✨✨✨✨✨ Live starting in 5 Minutes 👆👆👆👆👆

🖥️ जिल्हा परिषद कनिष्ठ सहाय्य [3rd shift] 🖥 ExaM StudY 👇👇👇👇👇👇 ↪️ जोग धबधबा कुठे आहे ↪️ छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय कोठे      आहे ↪️चीन येथे पार पडलेल्या स्पर्धेत नागपूरचा -      ओजस देवतळे ↪️ ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023-       सुरेश वाडकर ↪️ सातारा पालकमंत्री - शंभूराजे देसाई ↪️ शिक्षण मंत्री - केसरकर ↪️ world cup - सर्वोत्कृष्ट खेळाडू ↪️ UNWTO वर एक प्रश्न होता ↪️ अंधेरी पश्चिम येथील रस्त्याला कोणाचे नाव       देणार आहे ↪️ Paytm MD ↪️ मुंबई - Rank ( राहण्यासाठी संबंधित ) ↪️ आरोग्य निर्देशांक अववल राज्य ↪️ सांग - नृत्य प्रकार - राजस्थान ↪️ शिवशाही पुर्नवसन योजना - 500 कोटी ↪️ वाई येथील सुप्रसिद्ध मंदिर नदी - कृष्णा ↪️ निजाम सागर - तेलंगणा ↪️ दिन होता - 24 नोव्हेंबर ↪️ महाराष्ट्र सेवा क्षेत्राचा वाटा -% ↪️ शुष्क वनस्पती संग्रहालय -पश्चिम बंगाल

photo content

photo content

9️⃣🔠🔠 Students are Live 🔤🔤🔤l 🔤🔤 l 🔤🔤🔤 MAHAMARATHON ⚡️ PWD l ZP l WRD Most Expected Questions Series 👑 🔤🔤🔤🔤🔤  🔤🔤🔤 👑 🔤🔤    🔤🔤🔤🔤 📹  JOIN YOUTUBE LIVE SESSION https://www.youtube.com/live/LwEqMlmgMUM?si=4Goq4YBACRmVPsQD https://www.youtube.com/live/LwEqMlmgMUM?si=4Goq4YBACRmVPsQD

🚨खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा 🚨 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰         🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ: वि- विध्य पर्वत न – नर्मदा सा- सातपुडा ता- तापी सा – सातमाळ गो- गोदावरी ह –हरिचंद्र बालघाट भी –भीमा म- महादेव कृ- कृष्णा 2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ? कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है” गु = गुजरात झ = झारखंड ती = छातीसगड प = पं. बंगाल र = राजस्थान म = मध्यप्रदेश मि = मिझोरम त्र = त्रिपुरा 3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले क = काश्मीर हिमालय प  =  पंजाब हिमालय कु = कुमाऊ हिमालय ने   = नेपाळ हिमालय पूर्व हिमालय = पूर्व हिमालय 4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली' शि – शिमला म  – मसुरी नैना – नैनिताल दार्जी– दार्जीलिंग 5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा क्लूप्त्या : “मैत्री आमिप” मै = मेघालय त्री = त्रिपुरा आ = आसाम मि = मिझोरम प =पश्चिम बंगाल. 6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा. क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला"" अन्ना = अनायमुडी - २६९५ दोन = दोडाबेटा - २६३ गुरु = गुरुशिखर - १७२२ काळूबाई = कळसुबाई - १६४६ धूप = धुपगड = १३५० 7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस. कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र) ति - तिलैया प्रकल्प (झारखंड) मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात) स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश) 8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल? क्लुप्ती : "MIM BSP" M - म्यानमार I - इंडोनेशिया M - मालदीव B - बांगलादेश S -श्रीलंका P - पाकिस्तान 9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल. क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”. आ – आकारमान का – कार्य श – शक्ती चा – चाल अ – अंतर व – वस्तुमान घा – घनता ला – लांबी वेळ - ऊर्जा १0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल. क्लुप्ती : "सविता वेग वजन बग " स - संवेग वि - विस्थापन त - त्वरण वेग वजन ब - बल ग - गती १1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने क्लुप्ती : ऑबिलीपी ऑ - अन्थ्रासाईड बी  - बिटूमिंस लि - लिग्नाईट पी - पिट १2)  महाराष्ट्रातील घाट आंबा कोर - आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट. कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट. फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा. मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट १3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या” सात – सातमाळ आ   -  अजिंठा हे    -  हरिश्चंद्र मी   - महादेव १4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या” सात – सातमाळ आ   -  अजिंठा हे    -  हरिश्चंद्र मी   - महादेव १5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर              आंबा पडला सावित्रीवर              वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर              काळी गेली तळ्यात खोलवर’ सूर्या नदी वैतागला – वैतरणा नदी उल्हास नदी आंबा – आंबा नदी सावित्री नदी वशिष्टी नदी काजळ -  काजळी नदी वाघ – वाघोठान नदी काळी नदी तेरेखोल नदी १6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम क्लूप्त्या : 'गोभीकृतान ' गो - गोदावरी भी - भीमा कृ - कृष्णा ता - तापी न - नर्मदा 👇 Join & share your frnds 👇 🎯@examstudyone

📌पनवेल महानगरपालिका Response sheet Link... https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html