ExaM StudY Mechanical
الذهاب إلى القناة على Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
إظهار المزيد5 655
المشتركون
+224 ساعات
+47 أيام
+1630 أيام
أرشيف المشاركات
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
https://hvauq.courses.store/
👆👆👆
ExaM StudY Engineering
( Electrical l Mech l Civil Engg )
👍Website ✨✨
You can watch videos on Laptop/ Desktop/ Mobile
👆👆👆👆
No need to download App from this Link
📕📘📗
📕 चालू घडामोडी 📕
Q.1 नुकताच आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर: -27 डिसेंबर
Q.2 अलीकडेच FY23 NREGS मध्ये महिलांचा सहभाग किती वाढला आहे?
उत्तर:- ५९%
Q.3 अलीकडे 1500 हून अधिक लोकांनी तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला आहे?
उत्तर:- ग्वाल्हेर
Q.4 अलीकडेच, भारताने कोणत्या देशाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्याचे रूपये दिले आहेत?
उत्तर: UAE
Q.5 अलीकडेच, 2023 मध्ये कोणत्या राज्याने 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली?
उत्तर:-उत्तर प्रदेश
Q.6 अलीकडेच, कोणत्या राज्यात ADB ने पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे?
उत्तर:- त्रिपुरा
Q.7 नुकत्याच सापडलेल्या जीवाणूंना काय नाव देण्यात आले आहे?
उत्तर :- रवींद्रनाथ टागोर
Q.8 मोबाइल कंपनी टेक्नोने अलीकडेच ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर:- दीपिका पदुकोण
Q.9 अलीकडे, कोणता देश जगातील सर्वात मोठा अणु प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे?
उत्तर:- जपान
Q.10 कोणत्या राज्याने अलीकडे 84% स्थापना गाठली आहे?
रुफटॉप सोलरमध्ये कोणाच्या बरोबर आहे?
उत्तर:- गुजरात
Q.11 नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण बनला आहे?
उत्तर :- विराट कोहली
Q.12 कोणत्या देशाने अलीकडेच शस्त्रास्त्र दर्जाच्या युरेनियमच्या उत्पादन दरात वाढ केली आहे?
उत्तर:- इराण
Q.13 अलीकडेच, भारत आणि कोणत्या देशाने कुडनकुलम अणु प्रकल्पाच्या विस्तारासाठी करार केला आहे?
उत्तर: रशिया
Q.14 आठव्या इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचा समारोप नुकताच कुठे झाला?
उत्तर:- बँकॉक
Q.15 कोणत्या राज्याने अलीकडेच जमिनीच्या मॅपिंगसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे?
उत्तर:- हरियाणा
----
@examstudyone
🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)
🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)
🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते.)
🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण
🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)
🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)
🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)
🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली
🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)
🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)
🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)
🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली
🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्वर
🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी
🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता
🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश
🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे
🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर
🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर
🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई
🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात
🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)
🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे
🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश
🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)
🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई
🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक
🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)
🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश
🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर
🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
🔸भारतातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)
🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम
🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली
🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)
🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा
🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत
🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू
🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश
🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र
🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)
🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल
🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश
🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान
🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)
🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
🔸भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा
Good Morning,
As we are on the verge to set off this year, here are the major events those were witnessed in 2023.
1. Chandrayan 03- Aug 23
2. Hottest Year in the history.
3.Earthquake of 7.8 rtch hit Turkey and Syria.
4. India G 20 Presidency.
5.Hamas and Israel bombardment.
6. King Charles 3 finally became the King of UK.
7. Year of millets.
8.Natu Natu Song wons best original song @ Academy Awards.
9. Bharat Mandapam- Delhi
10. Bharat Jodo Yatra.
11.Sam Altman CEO of Chat Gpt as CEO of the Year- Times Magazine.
12.Nita Mukesh Ambani Cultural Centre( NMACC)
13. Sachin Tendulkar statue at Wankhede Stadium.
14. Most unpopular PM: Canada PM Justin Trudeau as worst PM in 50 years for not taking decisions
15.Byju classes billion dollar downfalls.
16.Man of the Moon: ISRO chief: S.Somnath
17.Twitter changes to X
18.Infosy proposed 3 days work week.
19.Gautam Adani- 3rd richest individual rank faced Hidenburg scrutiny.
20.Time Magazine person of the year- Taylor Swift- 34 year pop star.
21. Central Vista- New Parliament Building - Sengol
22.1/3 Rd seats in loksabha be reserved for Females. Ammend in constitution.
23.17 days tunnel resuce in Uttarkashi.
24.Barasole 3 train accident - Coromandel Express
25.Mission Aditya L1
26.Manipur Mayhem
27.Supreme Court legalise same sex marriage.
28. Population Boom: as per UN data, India surpassed China to become most populous country in the world.
29.Crime Ful Year.
30.Israel PM caught in conflicts.
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
✨WRD CEA evening shift✨
GS
1) परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली.
2) हॉल ऑफ फेम इंडिया 9 क्रिकेटर
3 ) हिमालय अर्क 2,400 km
4 ) भिमा नदी - पुणे भीमाशंकर
5) जागतिक बुद्धीबळ विदित गुजराथी
6) महिलांना ST प्रवास आरक्षण 50%
7) कृषी पर्यटन धोरण 2022
8 ) HDI - latest score 0.633
9) शिमला 1972- भारत - पाकिस्तान
10) महाआघाडीचा उपमुख्य मंत्री - अजित पवार
11) दिवाळी शुभेच्छा - आरविन
12 ) GDP - gross domestic product
13) artical - ?
14) Bank deposit - M1
15) महानगरपालिका प्रमुख अधिकारी - आयुक्त
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
✨WRD CEA evening shift✨
GS
1) परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली.
2) हॉल ऑफ फेम इंडिया 9 क्रिकेटर
3 ) हिमालय अर्क 2,400 km
4 ) भिमा नदी - पुणे भीमाशंकर
5) जागतिक बुद्धीबळ विदित गुजराथी
6) महिलांना ST प्रवास आरक्षण 50%
7) कृषी पर्यटन धोरण 2022
8 ) HDI - latest score 0.633
9) शिमला 1972- भारत - पाकिस्तान
10) महाआघाडीचा उपमुख्य मंत्री - अजित पवार
11) दिवाळी शुभेच्छा - आरविन
12 ) GDP - gross domestic product
13) artical - ?
14) Bank deposit - M1
15) महानगरपालिका प्रमुख अधिकारी - आयुक्त
As received,forwarded
