ch
Feedback
Advance Polity™

Advance Polity™

前往频道在 Telegram

राज्यशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advancempsc1 Contact Admin :- @amsquare

显示更多
8 383
订阅者
无数据24 小时
-107 天
-8530 天

数据加载中...

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
四月 '25
四月 '25
+6
在0个频道中
三月 '25
+15
在0个频道中
Get PRO
二月 '25
+18
在0个频道中
Get PRO
一月 '25
+60
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+117
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+119
在0个频道中
Get PRO
十月 '24
+110
在0个频道中
Get PRO
九月 '24
+99
在0个频道中
Get PRO
八月 '24
+146
在0个频道中
Get PRO
七月 '24
+59
在0个频道中
Get PRO
六月 '24
+107
在0个频道中
Get PRO
五月 '24
+168
在1个频道中
Get PRO
四月 '24
+85
在0个频道中
Get PRO
三月 '24
+450
在2个频道中
Get PRO
二月 '24
+85
在1个频道中
Get PRO
一月 '24
+62
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+34
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+43
在0个频道中
Get PRO
十月 '23
+40
在1个频道中
Get PRO
九月 '23
+37
在0个频道中
Get PRO
八月 '23
+33
在0个频道中
Get PRO
七月 '23
+63
在0个频道中
Get PRO
六月 '23
+51
在0个频道中
Get PRO
五月 '23
+178
在0个频道中
Get PRO
四月 '23
+169
在0个频道中
Get PRO
三月 '23
+62
在0个频道中
Get PRO
二月 '23
+48
在0个频道中
Get PRO
一月 '23
+82
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+15
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+8
在0个频道中
Get PRO
十月 '22
+20
在0个频道中
Get PRO
九月 '22
+52
在0个频道中
Get PRO
八月 '22
+61
在0个频道中
Get PRO
七月 '22
+58
在0个频道中
Get PRO
六月 '22
+30
在0个频道中
Get PRO
五月 '22
+35
在0个频道中
Get PRO
四月 '22
+21
在0个频道中
Get PRO
三月 '22
+33
在0个频道中
Get PRO
二月 '22
+133
在0个频道中
Get PRO
一月 '22
+238
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+248
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+211
在0个频道中
Get PRO
十月 '21
+185
在0个频道中
Get PRO
九月 '21
+67
在0个频道中
Get PRO
八月 '21
+277
在0个频道中
Get PRO
七月 '21
+156
在0个频道中
Get PRO
六月 '21
+112
在0个频道中
Get PRO
五月 '21
+69
在0个频道中
Get PRO
四月 '21
+452
在0个频道中
Get PRO
三月 '21
+499
在0个频道中
Get PRO
二月 '21
+621
在0个频道中
Get PRO
一月 '21
+728
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+8 856
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
10 四月0
09 四月+2
08 四月+2
07 四月+2
06 四月0
05 四月0
04 四月0
03 四月0
02 四月0
01 四月0
频道帖子
Repost from Advance Mpsc™
📌यावर अजुन पर्यंत एवढे प्रश्न आलेले नाहीत... एम लक्ष्मीकांत मध्ये हे Charts दिलेले आहेत....100% येणाऱ्या Exam मध्ये यावर जोड
📌यावर अजुन पर्यंत एवढे प्रश्न आलेले नाहीत... एम लक्ष्मीकांत मध्ये हे Charts दिलेले आहेत....100% येणाऱ्या Exam मध्ये यावर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येतील....✅✅ ➡️घटना समितीची सदस्य संख्या #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔

2
योग्य विधाने निवडा
2 853
3
没有文字...
3 256
4
📌सर्वात जास्त प्रश्न विचारली जाणारी समिती.... जेवढं दिलं आहे ते आत्ताच पाठ करुन टाका...👆👆 ➡️याच information वर कित्येक प्र
📌सर्वात जास्त प्रश्न विचारली जाणारी समिती.... जेवढं दिलं आहे ते आत्ताच पाठ करुन टाका...👆👆 ➡️याच information वर कित्येक प्रश्न आलेले आहेत...✅✅ ⭐बलवंत राय मेहता समिती :- 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
2 889
5
या आयोगावर पूर्व मध्ये प्रश्न विचारलेले आहेत.... चांगला करुन ठेवा..✅✅ 🔖राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 📱 Telegram channel - JOIN+1
या आयोगावर पूर्व मध्ये प्रश्न विचारलेले आहेत.... चांगला करुन ठेवा..✅✅ 🔖राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
3 066
6
📑महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल ◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा ➡️ मतांची टक्केवारी ⏺भाजप - 26.77% ⏺ शिवसेना (शिंदे) - 1
📑महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल ◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा ➡️ मतांची टक्केवारी ⏺भाजप - 26.77% ⏺ शिवसेना (शिंदे) - 12.38% ⏺राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01% ⏺काँग्रेस 12.42% ⏺शिवसेना (ठाकरे) - 9.96% ⏺ राष्ट्रवादी (श.प.) - 11.28% ⏺ मनसे - 1.55% ⏺नोटा - 0.72% 💘 सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले ◾️काशिराम पावरा - 1,59,044 ◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124 ◾️धनंजय मुंडे - 1,40,224 ◾️दिलीप बोरसे - 1,29,297 ◾️आशुतोष काळे - 1,24,824 💘सर्वात कमी मतांनी निवडून आलेले ◾️मुफ्ती मोहम्मद - 162 ◾️नाना पटोले - 207 ◾️मंदा म्हात्रे - 377 ◾️संजय गायकवाड - 841 ◾️शिरीषकुमार नाईक - 1121 ✍ संकलन - चालुघडामोडी By Vivek 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
2 493
7
🔖महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 🔴भारतीय जनता पक्ष - 132 🔴शिवसेना/ शिंदे - 57 🔴राष्ट्रवादी/अजित पवार - 41 🔴शिवसेना/ठाकर
🔖महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024  🔴भारतीय जनता पक्ष - 132 🔴शिवसेना/ शिंदे - 57 🔴राष्ट्रवादी/अजित पवार - 41 🔴शिवसेना/ठाकरे गट - 20 🔴भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16 🔴राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10 🔴इतर - 10 🔴अपक्ष - 02 ➡️एकूण जागा - 288 📌बहुमत - 144+1 🔖झारखंड विधानसभा निवडणूक 2024 🔴झारखंड मुक्ती मोर्चा - 34 🔴भारतीय जनता पक्ष - 21 🔴भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16 🔴इतर - 10 ➡️एकूण जागा - 81 📌बहुमत - 41+1 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 759
8
🔖महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्व उमेदवार+1
🔖महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्व उमेदवार
1 777
9
🔖भोकरमध्ये सर्वाधिक, महाडला सर्वांत कमी उमेदवार 📌राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात असून यापैकी स
🔖भोकरमध्ये सर्वाधिक, महाडला सर्वांत कमी उमेदवार 📌राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक १४० उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात तर त्या खालोखाल ९८ उमेदवार हे बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभे आहेत. 📌 सर्वात कमी ५ उमेदवार रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात उभे आहेत. 🔖३८४ उमेदवारांपर्यंत वापरता येतात ईव्हीएम 🔴 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एका मतदारसंघात नोटासह ३८४ पर्यंत उमेदवारांना मतदानाचा पर्याय एका ईव्हीएमवर दिला जाऊ शकतो. 🔴ईव्हीएमच्या एका बॅलेट युनिट (बीयू) वर १६ उमेदवार राहू शकतात. असे २४ बीयू एकाच वेळेस जोडले जाऊन एक ईव्हीएम युनिट तयार होऊ शकते. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
2 521
10
25 November 1949 रोजीच्या संविधान सभेच्या समारोपाच्या भाषणातील सांगितलेली त्रिसूत्री...... आहे.
1
11
Update करून घ्या.... सध्या मुद्दा Current मध्ये आहे...के. संजय मूर्ती भारतचे 15 वे CAG ठरले आहेत...👆 🔖नियंत्रक व महालेखा पर
Update करून घ्या.... सध्या मुद्दा Current मध्ये आहे...के. संजय मूर्ती भारतचे 15 वे CAG ठरले आहेत...👆 🔖नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) 📌CAG बद्दल Exam च्या दृष्टीने खालील महिती महिती पाहिजे...👇 ➡️https://t.me/advancempsc/30542?single 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 856
12
https://youtu.be/F0VwTlTeEzk
2 339
13
➡️या माहितीवर वारंवार प्रश्न विचारले जातात....Most IMP आहे.... चांगली करुन ठेवा..✅✅ 🔖संविधान सभेबाबत महत्वाची माहिती 📱 Tele
➡️या माहितीवर वारंवार प्रश्न विचारले जातात....Most IMP आहे.... चांगली करुन ठेवा..✅✅ 🔖संविधान सभेबाबत महत्वाची माहिती 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 685
14
🔖 राज्याचा आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार ➡️1. अजित पवार - २०१९ - १,६५,२६५ (मताधिक
🔖 राज्याचा आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार ➡️1. अजित पवार - २०१९ - १,६५,२६५ (मताधिक्य) ➡️2. विश्वजित कदम - २०१९ - १,५०,८६६ (मताधिक्य) ➡️3. किसन कथोरे - २०१९ - १३६०४० (मताधिक्य) 🔖राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते. 🔴१) शंकरराव चव्हाण 🔴२) ए. आर. अंतुले 🔴३) मनोहर जोशी 🔴४) शरदचंद्र पवार 🔴५) नारायण राणे 🔴६) पृथ्वीराज चव्हाण 🔴७) अशोक चव्हाण ➡️योगायोग असाही आहे, की हे सातही नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 535
15
🔤🔤🔤 🔖पहिल्या तृतीयपंथी उमेदवार 📌जळगाव येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या मा
🔤🔤🔤 🔖पहिल्या तृतीयपंथी उमेदवार 📌जळगाव येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. 📌राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 436
16
🔖आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष ➡️बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळ
🔖आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष ➡️बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय रामचरण प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांनी नवीन पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा गुरुवारी केली. ➡️'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव असेल. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 416
17
📌कोणत्याही पूर्व परीक्षेमध्ये महान्यायवादी/महाधिवक्ता यावर प्रश्न विचारण्याचे जास्त chances असतात....PYQ पाहिल्यास आपल्या लक
📌कोणत्याही पूर्व परीक्षेमध्ये महान्यायवादी/महाधिवक्ता यावर प्रश्न विचारण्याचे जास्त chances असतात....PYQ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल... एवढी info लक्षात ठेवल्यास जवळजवळ सर्व प्रश्न सुटतात..✅✅ 🔖भारताचा महान्यायवादी 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 949
18
➡️या Information च्या बाहेर आयोगाचा प्रश्नच गेलेला नाही.... फिरून फिरून याच माहितीवर प्रश्न असतात.... चांगली करून ठेवा..✅✅ 🔖
➡️या Information च्या बाहेर आयोगाचा प्रश्नच गेलेला नाही.... फिरून फिरून याच माहितीवर प्रश्न असतात.... चांगली करून ठेवा..✅✅ 🔖राज्याचा महाधिवक्ता 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 846
19
🔖आधीपासूनच नव्हते २८८ मतदारसंघ ! ■ १९५७ साली मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या. त्यात महाराष्ट्रासह गुजरातचाही मोठा भाग मुंब
🔖आधीपासूनच नव्हते २८८ मतदारसंघ ! ■ १९५७ साली मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या. त्यात महाराष्ट्रासह गुजरातचाही मोठा भाग मुंबई प्रांतात होता. २६४ जागांसाठी मतदान झाले. ■ स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात १९६२ साली पहिल्या निवडणुका पार पडल्या. त्याही २६४ मतदारसंघांतच झाल्या. १९६२ मध्ये २६४ मतदारसंघ मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांमध्ये विभागलेले होते. ■ १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांची संख्या २६४ वरून २७० वर गेली. ■ १९७३ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली. यानुसार महाराष्ट्रातील मतदारसंघांची संख्या २८८ वर गेली. ■ १९७८ साली झालेल्या निवडणुकांमध्ये २८८ मतदारसंघांमधून जवळपास १८००हून जास्त उमेदवार रिंगणात होते. 🔖असं आहे आरक्षण 📌२९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी, तर उरलेले २३४ मतदारसंघ खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत. 🔖२०२६ मध्ये पुनर्रचना होणार 📌देशभरात २०२६ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे. २०२९ च्या निवडणुका नव्या मतदारसंघांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबरोबरच महिलांसाठीचेही आरक्षण लागू असेल. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
2 007
20
📌 आयोगाचा आवडता Topic.....राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..✅✅✅ 🔖लोकपाल आणि लोकायुक्त 📱 Telegram chan
📌 आयोगाचा आवडता Topic.....राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..✅✅✅ 🔖लोकपाल आणि लोकायुक्त 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
2 608