ch
Feedback
Advance Science™

Advance Science™

前往频道在 Telegram

सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा Contact Admin :- @DnyaneshvarPatil

显示更多
6 692
订阅者
无数据24 小时
-237 天
-7030 天

数据加载中...

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
三月 '25
三月 '25
+1
在0个频道中
二月 '25
+17
在0个频道中
Get PRO
一月 '25
+44
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+92
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+103
在0个频道中
Get PRO
十月 '24
+59
在0个频道中
Get PRO
九月 '24
+79
在0个频道中
Get PRO
八月 '24
+130
在0个频道中
Get PRO
七月 '24
+63
在0个频道中
Get PRO
六月 '24
+91
在0个频道中
Get PRO
五月 '24
+85
在0个频道中
Get PRO
四月 '24
+70
在0个频道中
Get PRO
三月 '24
+368
在1个频道中
Get PRO
二月 '24
+44
在0个频道中
Get PRO
一月 '24
+12
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+1
在0个频道中
Get PRO
十一月 '230
在0个频道中
Get PRO
十月 '23
+9
在0个频道中
Get PRO
九月 '23
+25
在0个频道中
Get PRO
八月 '23
+24
在0个频道中
Get PRO
七月 '23
+50
在0个频道中
Get PRO
六月 '23
+42
在0个频道中
Get PRO
五月 '23
+182
在0个频道中
Get PRO
四月 '23
+83
在0个频道中
Get PRO
三月 '23
+66
在0个频道中
Get PRO
二月 '23
+37
在0个频道中
Get PRO
一月 '23
+27
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+9
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+20
在0个频道中
Get PRO
十月 '22
+65
在0个频道中
Get PRO
九月 '22
+73
在0个频道中
Get PRO
八月 '22
+117
在0个频道中
Get PRO
七月 '22
+112
在0个频道中
Get PRO
六月 '22
+66
在0个频道中
Get PRO
五月 '22
+67
在0个频道中
Get PRO
四月 '22
+76
在0个频道中
Get PRO
三月 '22
+69
在0个频道中
Get PRO
二月 '22
+202
在0个频道中
Get PRO
一月 '22
+336
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+294
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+145
在0个频道中
Get PRO
十月 '21
+150
在0个频道中
Get PRO
九月 '21
+85
在0个频道中
Get PRO
八月 '21
+375
在0个频道中
Get PRO
七月 '21
+133
在0个频道中
Get PRO
六月 '21
+127
在0个频道中
Get PRO
五月 '21
+116
在0个频道中
Get PRO
四月 '21
+519
在0个频道中
Get PRO
三月 '21
+489
在0个频道中
Get PRO
二月 '21
+439
在0个频道中
Get PRO
一月 '21
+597
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+7 570
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
07 三月0
06 三月0
05 三月0
04 三月+1
03 三月0
02 三月0
01 三月0
频道帖子
Repost from Advance Mpsc™
💥 वारंवार प्रश्र्न आलेले आहेत... व्यवस्थित करुन ठेवा..✔️ 📌यांच्या Examples वर जास्त Ques विचारले जातात...Examples आवर्जून ल
💥 वारंवार प्रश्र्न आलेले आहेत... व्यवस्थित करुन ठेवा..✔️ 📌यांच्या Examples वर जास्त Ques विचारले जातात...Examples आवर्जून लक्षात ठेवा...👆👆 🔖ब्रायोफायटा (Bryophyta) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW

2
📌यांच्या Examples वर जास्त Ques विचारले जातात...Examples आवर्जून लक्षात ठेवा...👆👆 😄😄थलोफायटा (Thallophyta) 📱 Telegram c
📌यांच्या Examples वर जास्त Ques विचारले जातात...Examples आवर्जून लक्षात ठेवा...👆👆 😄😄थलोफायटा (Thallophyta) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 359
3
#Mesophyll cells
#Mesophyll cells
2 544
4
📌यावर या वर्षी प्रश्न अपेक्षित आहे....State Board मधील Chart एकदा Read करून घ्या...English आणि मराठी दोन्ही मध्ये दिले आहेत.+1
📌यावर या वर्षी प्रश्न अपेक्षित आहे....State Board मधील Chart एकदा Read करून घ्या...English आणि मराठी दोन्ही मध्ये दिले आहेत....👆👆 🔴अंतस्त्रावी ग्रंथी :~ स्थान व काही महत्त्वाची कार्य (Endocrine Glands : Location and Important Functions) #IMP4Exam   #Short_Notes ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
2 643
5
📌यावर अधून मधून प्रश्न विचारले आहेत... एकदा Revise करून घ्या..👆👆 🔖डोबेरायनरची त्रिके (Dobereiner's Triads) & न्यूलँडसची अ+1
📌यावर अधून मधून प्रश्न विचारले आहेत... एकदा Revise करून घ्या..👆👆 🔖डोबेरायनरची त्रिके (Dobereiner's Triads) & न्यूलँडसची अष्टके (Newlands' Octaves) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 979
6
➡️हे एकदा Revise करून घ्या... #IMP (प्रश्न अपेक्षित) 📌संशोधक आणि मांडलेले अणुप्रारूप :- #IMP4Exam #Short_Notes ❤️Join @Advan
➡️हे एकदा Revise करून घ्या... #IMP (प्रश्न अपेक्षित) 📌संशोधक आणि मांडलेले अणुप्रारूप :- #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
2 351
7
🔖नासा'चे यान झेपावले गुरुच्या महासागर असलेल्या चंद्राकडे 📌पृथ्वीशिवाय अन्य खगोलांवर पाणी आहे का याचा सातत्याने शोध घेतला जा
🔖नासा'चे यान झेपावले गुरुच्या महासागर असलेल्या चंद्राकडे 📌पृथ्वीशिवाय अन्य खगोलांवर पाणी आहे का याचा सातत्याने शोध घेतला जात असतो. केवळ पाणीच नव्हे तर पर्यायाने अन्यत्र जीवसृष्टीचे अस्तित्व आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे. 📌आता याच उद्देशासाठी आपल्या सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरुचा एक चंद्र 'युरोपा'कडे 'नासा'चे यान रवाना झाले आहे. 📌सोमवारी ही 'युरोपा क्लिपर' मोहीम सुरू झाली. युरोपा या गुरुच्या चंद्रावर बर्फाच्या आवरणाखाली द्रवरूप पाण्याचा महासागर असल्याचे मानले जाते. 📌'नासा'ने म्हटले आहे की फ्लोरिडाच्या केप कॅनावरल येथून शक्तिशाली स्पेस एक्स फाल्कन हेवी रॉकेटवर स्वार होऊन 'युरोपा क्लिपर' यान सोमवारी, १४ ऑक्टोबरला रवाना झाले. 📌या यानाबरोबर नऊ वैज्ञानिक उपकरणे जोडलेली आहेत. युरोपा क्लिपर हे यान साडे पाच वर्षांमध्ये २.९ अब्ज किलोमीटरचा प्रवास करून २०३० मध्ये गुरुच्या कक्षेत प्रवेश करील. ' 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 755
8
🔖एआयच्या मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल 📌डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर ठरले पुरस्काराचे मानकरी ➡️प्रथ+1
🔖एआयच्या मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल 📌डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर ठरले पुरस्काराचे मानकरी ➡️प्रथिनांच्या संरचनेचा वेध घेण्यासाठी, तसेच प्रथिनांचे संगणकीय डिझाइन बनविण्याच्या कामगिरीसाठी तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला 🔖प्रथिनांची निर्मिती शक्य 🔴या प्रथिनांचा उपयोग फार्मास्युटिकल्स, लस, नॅनोमटेरियल आणि लहान सेन्सर म्हणून केला जाऊ शकतो. 🔴बेकर व त्यांच्या संशोधन गटाने तयार केलेल्या प्रथिनांच्या डिझाइनची संख्या व त्यातील विविधता हा मनाला आनंद देणारा विषय आहे. 🔴त्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानाव्दारे आता आपण कोणत्याही प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती करू शकतो 🔖मॉडेल काय ? 🔴हँसाबिस आणि जम्पर यांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल तयार केले. ते संशोधकांनी निश्चित केलेल्या २० कोटी प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावण्यास सक्षम आहे. 🔖मानवजातीला फायदा :- ■ नवीन प्रथिने तयार करणे, निसर्गातील बहुविध साधनांचा आपल्या संशोधनासाठी कसा वापर करायचा हे शिकणे ही समस्या डेव्हिड बेकर यांनी सोडविली. ■ नवीन प्रथिने तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी संगणकीय साधने डेव्हिड बेकर यांनी विकसित केली. या संशोधनाचा मानवजातीला फायदा होणार आहे. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
2 251
9
🔖कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर जेफ्री; होपफिल्ड यांना भौतिकशास्त्राचे नोबेल 📌मशिन्समध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण करणा
🔖कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर जेफ्री; होपफिल्ड यांना भौतिकशास्त्राचे नोबेल 📌मशिन्समध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) गॉडफादर अमेरिकन शास्त्रज्ञ जेफ्री ई. हिंटन आणि जॉन जे. होपफिल्ड यांना २०२४ चा भौतिकशास्त्रज्ञाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. 📌कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशिन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी अमूल्य योगदान दिल्यामुळे त्यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याचे पुरस्कार समितीने जाहीर केले. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 706
10
🔖अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले 'नोबेल' पात्र 📌वैद्यकशास्त्रासाठीच्या पुरस्कारासाठी व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची न
🔖अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले 'नोबेल' पात्र 📌वैद्यकशास्त्रासाठीच्या पुरस्कारासाठी व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड 📌मायक्रोआरएनए व त्याच्या कार्याच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस व गॅरी रुवकून यांना वैद्यकशास्त्रासाठी असलेला यंदाचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. 📌जनुकांचे कार्य मायक्रोआरएनएद्वारे कसे नियंत्रित केले जाते याचा शोध या दोघांनी घेतला. 📌शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 470
11
📌प्रश्न आला तर येवू शकतो.... एकदा वाचून घ्या.... सरळसेवेला पण फायदा होइल..✅✅ 📌शास्त्रीय उपकरणे व वापर 📱 Telegram channel -
📌प्रश्न आला तर येवू शकतो.... एकदा वाचून घ्या.... सरळसेवेला पण फायदा होइल..✅✅ 📌शास्त्रीय उपकरणे व वापर 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
1 300
12
2020 ते 2023 च्या mpsc च्या विविध परीक्षेत विचारण्यात आलेल्या सामान्य विज्ञानाच्या विविध प्रश्नांचे Sources, प्रश्नांचा pattern & प्रश्नांचा approach decode संपूर्ण सामान्य विज्ञान Revision & Value Addition Through MCQ हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. तर..
1 415
13
Telegram बंद झाल्यास....👇👇 📱 WhatsApp Channel वर पुढील Updates मिळतील...👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M 📱ज्यांचा Link Open चा Issue आहे त्यांनी 9699720330 या no वर WhatsApp ला Msg करा.
1 536
14
Telegram बंद पडल्यातच जमा आहे..... लकरच सर्व Data WhatsApp Channel Upload करतो....Join करून ठेवा 👇 https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M
1 576
15
📝सध्या Current च्या Angle ने पाहता यावर कोणत्याही Exam मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.... त्यामुळे व्यवस्थित करा...✅✅ 🌖चंद्र
📝सध्या Current च्या Angle ने पाहता यावर कोणत्याही Exam मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.... त्यामुळे व्यवस्थित करा...✅✅ 🌖चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश ⭐️खालील Short Notes पण चांगल्या करुन ठेवा... प्रश्न 100% असेल...👇 📍चंद्रयान - 3 (Chandrayan - 3) ➡️https://t.me/advancempsc/29968 📍आदित्य एल -1 मोहीम :- ➡️https://t.me/advancempsc/29989 📍इस्रो'च्या अवकाश मोहिमा ➡️https://t.me/advancempsc/29966 #IMP4Exam   #Short_Notes ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
2 147
16
प्रश्न येणार हे 💯..... आताच चांगल करुन ठेवा...🎯 🛰23 ऑगस्ट 2024 :- 1st National Space Day 🚀 ▪️The day commemorates the suc
प्रश्न येणार हे 💯..... आताच चांगल करुन ठेवा...🎯 🛰23 ऑगस्ट 2024 :- 1st National Space Day 🚀 ▪️The day commemorates the successful soft landing of the Vikram Lander from the Chandrayaan-3 mission on 23rd August 2023. ➡️भारत चंद्रावर उतरणारा चौथा (1st-U.S.,2nd-Russia and 3rd-China) आणि ➡️दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला. ▪️थीम : "चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा." ("Touching Lives while Touching the Moon: India's Space Saga.") ▪️उद्दिष्ट : भारताच्या अंतराळ मोहिमेतील उपलब्धी अधोरेखित करणे आणि देशातील तरुणांना प्रेरणा देणे. ▪️महत्त्व : समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाच्या प्रभावावर जोर देण्यासाठी. ▪️चंद्रावरील दोन ठिकाणांचं पंतप्रधान मोदींनी नामकरण केलं ▪️चंद्रयान-3 उतरलं त्या ठिकाणाचं नाव 'शिवशक्ती' ▪️ जिथे चंद्रयान-2 च्या पाऊलखुणा आहेत, ते ठिकाण 'तिरंगा पॉइंट' ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
1 440
17
🗓23 ऑगस्ट - पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन; 📌चंद्रावरील भारताच्या पाऊलखुणांचे महत्त्व जगाला कळणार; दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत
🗓23 ऑगस्ट - पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन; 📌चंद्रावरील भारताच्या पाऊलखुणांचे महत्त्व जगाला कळणार; दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिलाच 📌भारताने २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ 'विक्रम' लँडर सुरक्षित आणि सहजपणे उतरवले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर प्रज्ञान बग्गी यशस्वीपणे उतरवली. 📌या कामगिरीच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. 🔖चंद्रावर दाखल होणारा चौथा देश 📍चंद्रावर अवकाशवान दाखल करण्याची कामगिरी याआधी रशिया, अमेरिका, चीन यांनी केली होती. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे 🚀लँडिंग पॉईंट ला देण्यात आलेली नावे ➡️चंद्रयान 2 : तिरंगा पॉईंट ➡️चंद्रयान 3 : शिवशक्ती पॉईंट ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
1 176
18
🔠🔠🔠 📌Milestone In Indian Space Exploration
🔠🔠🔠 📌Milestone In Indian Space Exploration
1 435
19
🔖मंकी पॉक्स' जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर 📌शेजारी आफ्रिकन देशांसह जगभर संसर्ग पसरण्याची भीती; जागतिक आरोग्य संघटनेची आपत्काल
🔖मंकी पॉक्स' जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर 📌शेजारी आफ्रिकन देशांसह जगभर संसर्ग पसरण्याची भीती; जागतिक आरोग्य संघटनेची आपत्कालीन बैठक 🔖मंकीपॉक्स म्हणजे काय? 📌 एमपॉक्स एचएम मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो. 📌हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्याने होतो. मंकीपॉक्स ऑथोपॉक्स विषाणू कुटुंबातील आहे. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
2 074
20
📌या महिती वर तर वारंवार प्रश्न येवून गेलेले आहेत.... एवढी महिती पाठ करून टाका...100% Marks देणारा Topic आहे...✅✅ ➡️ सजीवांच्
📌या महिती वर तर वारंवार प्रश्न येवून गेलेले आहेत.... एवढी महिती पाठ करून टाका...100% Marks देणारा Topic आहे...✅✅ ➡️ सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत आणि शास्त्रज्ञ :- #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
2 394