ch
Feedback
PHARMA SOLUTION

PHARMA SOLUTION

前往频道在 Telegram

https://pharmasolutionsindia.in/ ✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE ✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆 ✅ PHARMA COMPETITIVE EXAMS ✅JOB VACANCIES ✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB 8459772128 Please Msg only.. ✅PHARMA AWARENESS

显示更多

📈 Telegram 频道 PHARMA SOLUTION 的分析概览

频道 PHARMA SOLUTION (@pharmasolutionindia) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 753 名订阅者,在 医学 类别中位列第 2 058,并在 印度 地区排名第 30 637 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 753 名订阅者。

根据 05 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -72,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 27.93%。内容发布后 24 小时内通常能获得 10.60% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 563 次浏览,首日通常累积 1 352 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 8。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“https://pharmasolutionsindia.in/ ✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE ✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆 ✅ PHARMA COMPETITIVE EXAMS ✅JOB VACANCIES ✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB 8459772128 Please Msg only.. ✅PHARMA AWARENESS”

凭借高频更新(最新数据采集于 06 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 医学 类别中的关键影响点。

12 753
订阅者
无数据24 小时
-147 天
-7230 天
帖子存档
Physics Nobel Prize - Francis halzen for the discovery of Icecubes; He designed and led the creation of IceCube, a giant dete
Physics Nobel Prize - Francis halzen for the discovery of Icecubes; He designed and led the creation of IceCube, a giant detector built deep in the ice at the South Pole to catch high-energy "cosmic neutrinos" (tiny subatomic particles from deep space). त्यांना हा पुरस्कार का मिळाला? त्यांनी दक्षिण ध्रुवावर (South Pole) बर्फाच्या खाली 'IceCube' नावाचे एक मोठे प्रयोगशाळा केंद्र (Detector) तयार केले. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अंतराळातून येणाऱ्या अतिशय सूक्ष्म अशा "हाय-एनर्जी न्यूट्रिनोज" (Neutrinos) कणांचा शोध घेतला.

Hello! regsitered Pharmacist Required 9185202014 रावेत पुणे

photo content

photo content

photo content
+5

ड्रग इन्स्पेक्टर Reexam बॅच
ड्रग इन्स्पेक्टर Reexam बॅच

नक्की. पोस्टरसाठी अधिक प्रभावी आणि प्रोफेशनल मजकूर असा ठेवता येईल: 🚨 PHARMA SOLUTION ACADEMY 🚨 🎯 आरोग्य विभाग विशेष बॅच सुरू आहे! 💊 Pharmacy + गणित + बुद्धिमत्ता + English आरोग्य विभाग Pharmacist भरतीसाठी संपूर्ण विषयांची परीक्षाभिमुख तयारी एकाच बॅचमध्ये! 📚 बॅचमध्ये समाविष्ट विषय : ✅ Pharmacy – संपूर्ण Technical Syllabus ✅ गणित ✅ बुद्धिमत्ता (Reasoning) ✅ English ✅ Topic-wise MCQs ✅ Previous Year Questions ✅ नियमित Test Series ✅ Exam-Oriented Revision 📱 आजच Pharma Solution India App Download करा आणि तुमच्या आरोग्य विभागाच्या तयारीला आजपासूनच सुरुवात करा! 🚀 🔥 तयारी एकाच ठिकाणी — Pharma Solution Academy आजचा अभ्यास = उद्याची निवड! 🏆हवे असल्यास याच मजकुराचा दमदार https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.mgeww

RRB Railway Zone Wise Vacancies
RRB Railway Zone Wise Vacancies

मित्रांनो सद्यस्थिती मधे, दुष्काळ आंदोलन असे बरेच विषय सुरू आहेत या कठीण काळात स्वतःला शांत ठेवून आपल्या टारगेट वरती फोकस ठेवणं गरजेचं बरेच जण विचारत आहेत DI परीक्षा कधी होईल,? DHS कधी होईल? आम्ही आज पर्यंत Pharmacist चे विषय मुद्दे जिथ असतील त्यासाठी लढत आलोय.. 1 लाख प्लस pharmacist पर्यंत संपर्क आहे अनेक विद्यार्थी नोकरीला लागले त्यात आम्ही जेवढ शक्य होईल तेवढी मदत करीत असतो दरवेळी सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी वेळ नसतो You tube insta video यावर विश्वास ठेवून आपला वेळ घालवणे चुकीचे आहे परंतु पडद्या मागे राहून आपल्या pharmacist साठी जे जे शक्य होईल ते करत आलोय पण हे सर्व करीत असताना आपला अभ्यास आपलं कार्य कधीच सोडायच नसत कारण याचा परिणाम थेट आपल्या आई वडिलांवर होत असतो .. स्पर्धा परीक्षेत जे मेहनतीने आज पर्यंत यशस्वी झालेत त्यांचे मार्गदर्शन घेत रहा ते तुम्हाला कधीच Negativ बोलणार नाहीत त्यामुळे कुणी यशस्वी झालेला मार्गदर्शक तुमच्याकडे असेल तर तो तुमचा सर्वोत्तम गुरूच असतो त्यामुळे स्थिर राहा..आपण जेवढे Disturb होऊ तेवढे यशस्वी होण्याचे दिवस लांबतात त्यामुळे अभ्यासात सातत्य राहावे म्हणून 2 महिन्याचे टार्गेट निश्चित करा 10 15 वेळ Revision झाली पाहिजे प्रश्न सोडवले पाहिजे एक एक मार्क महत्वाचा आहे. आणि महत्वाचे सोशल मीडिया सगळेच चॅनल जॉईन करून दररोज डिस्टर्ब होऊ नका specific Genuine चॅनेल असेल तेच फॉलो करा वेळ वाचेल ....

Registered Pharmacist Required Ravet Pune +91 77678 33572

photo content

photo content

AIIMS CRE.pdf

Drug Inspector पेपर बाबत कुणाकडे काही पुरावे असतिल तर ऋषिकेश गांगुर्डे यांच्याकडे पाठवावा कोणत्याही आरोपीला सोडायचे नाहिये सर्व fraud लोक बाहेर पडून सर्वावर कारवाई झाली पाहिजे ..मुलाखती सर्वच क्लास वर मुलानी दिल्या आहेत ..त्यामुळे जे fraud करणारे लोक आहेत ते कुणी पण असुदे अशा लोकांना प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करायलाच पाहिजे...

Pharmacist पाहिजे सोलापूर येथील चैतन्य मल्टीस्पेशालिटी फार्मसी मधे फार्मसिस्ट ची आवश्यकता आहे. Duty hours 9 hours...salary up to 15000 depending on candidate Contact 9890348177

दिल्ली मुंबई हैदराबाद बंगलोर या ठिकाणी Airport वर Pharmacists साठी Apollo pharmacy इथे जॉब आहेत 75000 पर्यन्त payment आहेत Apollo Careers: Apply For Pharmacy Jobs https://share.google/jYILBPcZYZQdWn3Tw या वेबसाईटवर जाऊन वरील लोकेशन टाका तुम्हाला Vacancy दिसतील...

RRB_Pharmacist_2025-26_Shift2.pdf

माझ्या सर्व Pharmacists मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा...आपण समाजासाठी सर्वोत्तम देण्याचा संकल्प करुयात..
माझ्या सर्व Pharmacists मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा...आपण समाजासाठी सर्वोत्तम देण्याचा संकल्प करुयात..

Press Note Cid
Press Note Cid