मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 137 名订阅者,在 教育 类别中位列第 13 497,并在 印度 地区排名第 26 164 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 137 名订阅者。
根据 09 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -240,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.08%。内容发布后 24 小时内通常能获得 0.59% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 163 次浏览,首日通常累积 90 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 10 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 137
订阅者
-524 小时
-497 天
-24030 天
帖子存档
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔥 MPSC COMBINE( गट ब व गट क ) 2026 – INTEGRATED BATCH 🔥
SuPrabha Academy,Pune
🎯 पूर्व + मुख्य + मुलाखत (PSI) एकत्रित तयारी
🕒 कालावधी : 8 महिने | माध्यम : मराठी
🏫 Online + Offline
YouTube videos for reference -
https://www.youtube.com/live/jO2D3-KtmIc?si=4XM1XEaZjtiaqNJv
https://www.youtube.com/live/xI2phJmi7Q0?si=Rip5gMiZw7JahxLi
https://www.youtube.com/live/Je6y8fp0p-E?si=uIx8JkAYY8X9-vJh
✅Coaching+1:1Mentorship+Practice + Revision
✅ अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक
✅ दर्जेदार Printed Notes + सराव प्रश्नसंच
✅ नियमित Test व वैयक्तिक मार्गदर्शन
✅ गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजीवर विशेष भर
📅Batch Start : 19 जानेवारी 2026
⏰ वेळ : सकाळी 8 ते 10 (सोम–शुक्र)
🎁 Free Demo Lectures :
19 ते 24 जानेवारीRegisration link- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSec1eOI9j93X3T74JnrH1KHmHvyKNr9Zsi00kjFjfonboEfpQ/viewform?pli=1 Telegram- https://t.me/suprabhampsc 📍 Address: 1st Floor, Deccan Rendezvous, Above Rajwadi Gaurav, Behind Santosh Bakery,Apte Road, Shivaji Nagar, Pune – 411004 📞 94 0599 0599
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गंगा नदी मैदानी प्रदेशात हरिद्वार जवळ प्रवेश करते, जेथे ती पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून सपाट भूभागात प्रवेश करते आणि यानंतर ती बिजनौर, कानपूर, प्रयागराज यांसारख्या शहरांमधून वाहते; म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेश सुरू होतो, जरी प्रत्यक्ष प्रवेश हरिद्वार येथे होतो.
◾️योग्य पर्याय: 2) ऋषिकेश (हरिद्वारच्या जवळ).
◾️स्पष्टीकरण: गंगा नदी देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमातून तयार होते आणि हरिद्वार येथे पर्वतांच्या पायथ्याशी मैदानी प्रदेशात प्रवेश करते, जो ऋषिकेशच्या खाली येतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गंगा नदी मैदानी (सखळ) प्रदेशात ......... जवळ प्रवेश करते.
🌏 Join @BhugolMpsc
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क महाराष्ट्रात आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा क्रमांक लागतो; तर भारतातील सर्वात लांब एकल राष्ट्रीय महामार्ग NH 44 (श्रीनगर ते कन्याकुमारी) आहे, जो महाराष्ट्र, कर्नाटक, केरळसह अनेक राज्यांमधून जातो, पण महाराष्ट्रात त्याची लांबी जास्त आहे.
◾️ सर्वाधिक महामार्ग नेटवर्क असलेले राज्य: महाराष्ट्र.
▪️सर्वात लांब महामार्ग (NH 44): हा श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत जातो आणि महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ यांसारख्या राज्यांमधून जातो. या महामार्गाचा मोठा भाग महाराष्ट्रातून जातो.
▪️म्हणून, प्रश्नानुसार, 'महाराष्ट्र' हे योग्य उत्तर आहे कारण सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जाळे महाराष्ट्रात आहे आणि सर्वात लांब महामार्ग NH 44 चा मोठा भागही महाराष्ट्रातून जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील सर्वात लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहे ?
Join @BhugolMpsc
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ९.३६% ते ९.३७% क्षेत्र व्यापले आहे, ज्यामुळे क्षेत्रफळानुसार ते भारतातील तिसरे मोठे राज्य ठरते. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ अंदाजे ३,०७,७१३ चौरस किलोमीटर आहे.
◾️ टक्केवारी: सुमारे ९.३६% ते ९.37%.
◾️ क्षेत्रफळ: ३,०७,७१३ चौ. किमी..
◾️ स्थान: क्षेत्रफळानुसार तिसरे मोठे राज्य.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहेत ?
15 137
🤩 अंतिम रिविजन बॅच - वर्दी मिळवून देणार
🔴 या बॅचमध्ये काय मिळणार ❓
🎥 स्कोर वाढवण्याबद्दल खास strategy
🎥 प्रत्येक घटक फास्टट्रॅक रिविजन
🎥 याआधी आलेल्या अवघड प्रश्नांचा सराव
🎥 अवघड/ selective घटकांच्या नोट्स
📆कालावधी - 6 महिने
📹 दररोज Live classes
😍 फी - फक्त 300 रु. 🔥📣
🤩 मार्गदर्शक - विठ्ठल बडे (पहिल्या प्रयत्नात PSI) आणि अनुभवी शिक्षकांची टीम
📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 WhatsApp - https://wa.me/919158585909
👀 कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू🙏
🎯 Selected है, selection दिलायेंगे ❤️
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्या पाण्याचा तलाव आहे?
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो?
15 137
🎯 ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात --------------- म्हणतात.
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किना-यावरती वसलेले आहे?
15 137
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
Join @BhugolMpsc
