fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 137 مشترک است و جایگاه 13 497 را در دسته آموزش و رتبه 26 164 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 137 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -240 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.59% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 163 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 90 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 137
مشترکین
-524 ساعت
-497 روز
-24030 روز
آرشیو پست ها
🔥 MPSC COMBINE( गट ब व गट क ) 2026 – INTEGRATED BATCH 🔥 SuPrabha Academy,Pune 🎯 पूर्व + मुख्य + मुलाखत (PSI) एकत्रित तयारी
🔥 MPSC COMBINE( गट ब व गट क ) 2026 – INTEGRATED BATCH 🔥 SuPrabha Academy,Pune 🎯 पूर्व + मुख्य + मुलाखत (PSI) एकत्रित तयारी 🕒 कालावधी : 8 महिने | माध्यम : मराठी 🏫 Online + Offline YouTube videos for reference - https://www.youtube.com/live/jO2D3-KtmIc?si=4XM1XEaZjtiaqNJv https://www.youtube.com/live/xI2phJmi7Q0?si=Rip5gMiZw7JahxLi https://www.youtube.com/live/Je6y8fp0p-E?si=uIx8JkAYY8X9-vJh ✅Coaching+1:1Mentorship+Practice + Revision ✅ अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक ✅ दर्जेदार Printed Notes + सराव प्रश्नसंच ✅ नियमित Test व वैयक्तिक मार्गदर्शन ✅ गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजीवर विशेष भर 📅Batch Start : 19 जानेवारी 2026 ⏰ वेळ : सकाळी 8 ते 10 (सोम–शुक्र) 🎁 Free Demo Lectures :
19 ते 24 जानेवारी
Regisration link- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSec1eOI9j93X3T74JnrH1KHmHvyKNr9Zsi00kjFjfonboEfpQ/viewform?pli=1 Telegram- https://t.me/suprabhampsc 📍 Address: 1st Floor, Deccan Rendezvous, Above Rajwadi Gaurav, Behind Santosh Bakery,Apte Road, Shivaji Nagar, Pune – 411004 📞   94 0599 0599

🌏 गंगा नदी मैदानी प्रदेशात हरिद्वार जवळ प्रवेश करते, जेथे ती पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून सपाट भूभागात प्रवेश करते आणि यानंतर ती बिजनौर, कानपूर, प्रयागराज यांसारख्या शहरांमधून वाहते; म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेश सुरू होतो, जरी प्रत्यक्ष प्रवेश हरिद्वार येथे होतो.  ◾️योग्य पर्याय: 2) ऋषिकेश (हरिद्वारच्या जवळ). ◾️स्पष्टीकरण: गंगा नदी देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमातून तयार होते आणि हरिद्वार येथे पर्वतांच्या पायथ्याशी मैदानी प्रदेशात प्रवेश करते, जो ऋषिकेशच्या खाली येतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गंगा नदी मैदानी (सखळ) प्रदेशात ......... जवळ प्रवेश करते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क महाराष्ट्रात आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा क्रमांक लागतो; तर भारतातील सर्वात लांब एकल राष्ट्रीय महामार्ग NH 44 (श्रीनगर ते कन्याकुमारी) आहे, जो महाराष्ट्र, कर्नाटक, केरळसह अनेक राज्यांमधून जातो, पण महाराष्ट्रात त्याची लांबी जास्त आहे.  ◾️ सर्वाधिक महामार्ग नेटवर्क असलेले राज्य: महाराष्ट्र. ▪️सर्वात लांब महामार्ग (NH 44): हा श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत जातो आणि महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ यांसारख्या राज्यांमधून जातो. या महामार्गाचा मोठा भाग महाराष्ट्रातून जातो.  ▪️म्हणून, प्रश्नानुसार, 'महाराष्ट्र' हे योग्य उत्तर आहे कारण सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जाळे महाराष्ट्रात आहे आणि सर्वात लांब महामार्ग NH 44 चा मोठा भागही महाराष्ट्रातून जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील सर्वात लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहे ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ९.३६% ते ९.३७% क्षेत्र व्यापले आहे, ज्यामुळे क्षेत्रफळानुसार ते भारतातील तिसरे मोठे राज्य ठरते. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ अंदाजे ३,०७,७१३ चौरस किलोमीटर आहे.  ◾️ टक्केवारी: सुमारे ९.३६% ते ९.37%. ◾️ क्षेत्रफळ: ३,०७,७१३ चौ. किमी.. ◾️ स्थान: क्षेत्रफळानुसार तिसरे मोठे राज्य.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहेत ?
Anonymous voting

🤩 अंतिम रिविजन बॅच - वर्दी मिळवून देणार 🔴 या बॅचमध्ये काय मिळणार ❓ 🎥 स्कोर वाढवण्याबद्दल खास strategy 🎥 प्रत्येक घटक फास्
🤩 अंतिम रिविजन बॅच - वर्दी मिळवून देणार 🔴 या बॅचमध्ये काय मिळणार ❓ 🎥 स्कोर वाढवण्याबद्दल खास strategy 🎥 प्रत्येक घटक फास्टट्रॅक रिविजन 🎥 याआधी आलेल्या अवघड प्रश्नांचा सराव 🎥 अवघड/ selective घटकांच्या नोट्स 📆कालावधी - 6 महिने 📹 दररोज Live classes 😍 फी - फक्त 300 रु. 🔥📣 🤩 मार्गदर्शक - विठ्ठल बडे (पहिल्या प्रयत्नात PSI) आणि अनुभवी शिक्षकांची टीम 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩 WhatsApp - https://wa.me/919158585909 👀 कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू🙏 🎯 Selected है, selection दिलायेंगे ❤️

______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्‍या पाण्याचा तलाव आहे?
Anonymous voting

किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous voting

व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous voting

कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो?
Anonymous voting

🎯 ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात --------------- म्हणतात.
Anonymous voting

🎯 खालीलपैकी अव्ययीभाव समासात काय महत्वाचे असते❓
Anonymous voting

🎯 ‘तु फार चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे❓
Anonymous voting

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting

महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे
Anonymous voting

पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किना-यावरती वसलेले आहे?
Anonymous voting

ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? Join @BhugolMpsc
Anonymous voting