मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 170 名订阅者,在 教育 类别中位列第 12 424,并在 印度 地区排名第 25 907 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 170 名订阅者。
根据 12 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -235,过去 24 小时变化为 -12,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.51%。内容发布后 24 小时内通常能获得 0.83% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 244 次浏览,首日通常累积 135 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 13 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 170
订阅者
-1224 小时
-717 天
-23530 天
帖子存档
16 168
📲 5 नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित
5️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-5-november-2025/
4️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-4-november-2025/
3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-3-november-2025/
2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-2-november-2025/
1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-november-2025/
⬆️ वरील लिंकवर 300+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. 📊
👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
16 168
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/IvCmFTrg2V9LtYNJEWJGFv?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/GJSt4XivJUR3amQvD1vKLq?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/CI00Ej9XtrZ0h91zQF3FuY?mode=wwt
16 168
Repost from चालू घडामोडी 2026
चालू घडामोडी
◆ चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी XPeng हिच्या एरोहॅट (AeroHT) या उपकंपनीने जगातील पहिल्या 'इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी'मध्ये उडत्या कारच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे.
◆ जगातील नामांकित उद्योगसमूह 'हिंदुजा ग्रुप'चे चेअरमन आणि ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योगपतींपैकी एक गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडन येथे निधन झाले.
◆ आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार, तेलंगणातील रंगारेड्डी जिल्हा प्रति व्यक्ती जीडीपीमध्ये अव्वल ठरला आहे.
◆ दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिन साजरा केला जातो.
◆ किरण देसाई यांनी 'द लोनलेनेस ऑफ सोनिया अँड सनी' हे पुस्तक लिहिले आहे आणि ते बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाले आहे.
◆ 2025 च्या स्वच्छ सर्वेक्षणानुसार, मदुराई हे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये भारतातील सर्वात अस्वच्छ शहर म्हणून घोषित झाले आहे.
◆ भारतीय सैन्याने राजस्थानच्या वाळवंटी भागात 'वायू समन्वय-II' नावाचा ड्रोन आणि काउंटर-ड्रोन सराव केला.
◆ न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन याने आंतरारष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
◆ विश्वजीत सहाय यांनी संरक्षण खात्यांचे नियंत्रक महासंचालक (CGDA) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
◆ जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लीम तसेच आजवरचे सर्वात तरूण महापौर बनले आहेत.
◆ सुनील कांत मुंजाल हे Hero Motocorp चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि सध्या Hero Enterprise चे अध्यक्ष आहेत.
◆ 'पूर्वी प्रचंड प्रहार' हा त्रि-सेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला होता.
◆ जगातील सर्वात वयस्कर ऑलिंपिक विजेता, फ्रेंच सायकलपटू चार्ल्स कोस्टे यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले.
◾️माहिती संकलन Avinash Chumble
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇
https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
16 168
Repost from चालू घडामोडी 2026
7 ) ICC महिला क्रिकेट विश्वकप 2025 अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला?
16 168
Repost from चालू घडामोडी 2026
🖇️Join YouTube Live
https://www.youtube.com/live/vkHumYc9jB8?si=sxxMIPi3rVcGm9zc
स्पर्धा जिंकायची असेल, तर तयारीतच विजय हवा !🏆
बाळासाहेब शिंदे सरांची "तलाठी फॅक्टरी" नवीन बॅच सुरू झालीरे !
विशेष भेट 🎁👇🏻
📘 बॅचचे खास फायदे बॅच च्या विद्यार्थ्यांना मोफत तलाठी भरती ठोकळा-लेखक बाळासाहेब शिंदे सर!
✅ अनुभवी व सर्वोत्तम शिक्षकवर्ग
✅ 100+ टेस्ट सिरीज आणि PDF नोट्स
✅ मोबाईल + लॅपटॉपवर सहज पाहण्याची सुविधा
✅ E-Book + “तलाठी फॅक्टरी ठोकळा” पुस्तक मोफत
✅ Unlimited Watch Time
✅ भरपूर PYQ आणि प्रॅक्टिस
🎯 बॅच लिंक👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb
📲Android App Link👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb
🍎Apple (ios)user org no:-365335👇🏻
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
📲 WhatsApp वर माहिती व प्रवेशासाठी👇🏻
👉 https://wa.me/9226018181?text=Hi,i'd+like+to+get+more+information
💪 Talathi Factory सोबत तयारी करा
16 168
KDMC Bharti 2025 Result | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचे निकाल जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025-result/
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
16 168
Repost from चालू घडामोडी 2026
📢 UPSC / MPSC WORKSHOP – शुभ्रा रंजन मॅडम पुण्यात! 🌟प्रिय विद्यार्थ्यांनो, UPSC आणि MPSC च्या तयारीसाठी ही आहे एक सुवर्णसंधी! ✨ स्वतः
Shubhra Ranjan Ma’am, भारतातील सर्वात विश्वासार्ह UPSC मार्गदर्शक,थेट पुण्यात येत आहेत तुमच्यासाठी! 🎯 Offline Workshop Highlights: 🔥 UPSC / MPSC साठी अभ्यासाची योग्य रणनीती 🧠 उत्तरलेखनातील महत्त्वाचे तंत्र (Answer Writing Tips) 🎯 तयारीत सातत्य आणि फोकस कसे टिकवावे 📈 टॉपर्सकडून शिकलेले यशाचे रहस्य!
📅 शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 🕙 वेळ: सकाळी 10:00 वाजता 📍 स्थळ: पुणे पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे⚠️ मर्यादित आसने — आजच नोंदणी करा! 📲 नोंदणी लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeHdK-pJ9X_DvOJbEbwQ9xr9omKDqGvgDWK6qV4VErxg9l1DQ/viewform 📞 संपर्क: 8380012719 / 9289110083 🌐 Website: www.shubhraranjan.com
💥 वर्कशॉप विशेष ऑफर! 👉 सर्व कोर्सेस आणि PSIR नोट्सवर 30% सवलत! 🗓 ऑफर फक्त 15 नोव्हेंबर रोजी नोंदणी करणाऱ्यांसाठी लागू.🚀 तुमच्या यशस्वी प्रशासनिक प्रवासाची सुरुवात इथूनच! ✨ Shubhra Ranjan IAS Study Pune – Where Success Begins! 🌟
16 168
प्रतिक्षण , महादेव , आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा .
16 168
🧐 स्पर्धा वाढली ... पोलीस होणे आता सोपे नाही.🎯
😳 बऱ्याच ठिकाणी GK, मराठी 60 ते 70 पेक्षा जास्त गुणांना ❗️
👼 म्हणून 1 ते 100 सर्व प्रश्न स्पष्टीकरण गरजेचे
👼 ऑक्टोबर 2025 पर्यंत अपडेटेड चालू घडामोडी
📚 पांढरा घोडा (A To Z सोल्युशन) - महाराष्ट्र पब्लिकेशन 😊
🤩 विठ्ठल बडे - निवड PSI
📌2023 व 2024 मधील सर्व प्रश्नपत्रिका.
📌प्रत्येक प्रश्नाचे योग्य स्पष्टीकरण असलेला एकमेव प्रश्नसंच
❗️या पेक्षा जबरदस्त पेपर नुसार प्रश्नसंच नाहीच.❗️
(😊 काळा घोडा प्रश्नसंच - म्हणजेच पोलीस भरती ग्रंथ हा घटक नुसार सर्वात मोठा प्रश्नसंच आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण आहे )
🏛Amazon Link - https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
📱 Free व paid class -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️
