मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 212 名订阅者,在 教育 类别中位列第 13 456,并在 印度 地区排名第 26 241 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 212 名订阅者。
根据 29 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -245,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.13%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 172 次浏览,首日通常累积 87 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 30 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 212
订阅者
-724 小时
-557 天
-24530 天
帖子存档
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण व पुनर्वसन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्रातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव हे बीड जिल्ह्यात आहे.
◾️या अभयारण्याला १९९४ मध्ये मयूर अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आणि हे मोरांच्या संवर्धनासाठी समर्पित आहे.
◾️स्थान: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेले हे अभयारण्य आहे.
◾️वैशिष्ट्य: येथे मोरांची संख्या मोठी असून, निसर्गरम्य परिसरात मोरांचे थवे पाहणे हा एक सुखद अनुभव आहे.
◾️स्थापना: १९९४ साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे ते मोरांच्या संवर्धनासाठी समर्पित झाले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे
15 212
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇
🔰16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ❓
✅जॉईन करा - चालू घडामोडी 2026
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
SSC MTS Hall Ticket | SSC MTS परीक्षा 2025 प्रवेशपत्र ⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/ssc-hall-ticket-download-link/
https://chalughadamodimpsc.com/ssc-hall-ticket-download-link/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.
15 212
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Cl7CdDW04plIqjlYQSrHQy
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/H1ANJOyXI4O5yp631KQ0o8
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/J6FI68FFFm78P0l5hU5DEi
15 212
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
15 212
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 212
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇
🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ?
✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
_________ हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते ?
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जगप्रसिद्ध 'खजुराहो' (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे?
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
Descriptive Pattern म्हणजे
के सागर ...
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषय भूगोल
MPSC/UPSC Mains
1.भारताचा भूगोल -डॉअनिरुद्ध- संस्करण
के सागर सर
सुधारित व अद्यावत 12 आवृत्ती
https://ksagar.com/product/bhartacha-bhoogol/
प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते
https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/
संपूर्ण परिस्थितिकी जैवविविधता व हवामान बदल -योगेश नेतनकर सर
https://www.ksagar.com/product/sampurna-paristhitiki-jaiv-vividhata-v-havaman-badal/
इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट
परिस्थितीकी व पर्यावरण
लेखक के सिद्धार्थ
मराठी अनुवाद श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/ecology-and-environment/
जिओग्राफी थ्रू मॅप्स लेखक के सिद्धार्थ मराठी अनुवाद श्रीकांत गोखले
जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया
https://ksagar.com/product/geography-thru-maps-india/
मानवी भूगोल -मूळ लेखक
डॉ. माजिद हुसेन
अनुवाद-भागवत सर, नलावडे सर, श्रीकांत क्षीरसागर सर
https://ksagar.com/product/manavi-bhugol/
इंडिया द फिजिकल अस्पेक्ट
मूळ लेखक के सिद्धार्थ
अनुवादक श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/india-the-physical-aspects/
📱02024450125
