मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 210 名订阅者,在 教育 类别中位列第 13 456,并在 印度 地区排名第 26 241 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 210 名订阅者。
根据 29 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -245,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.13%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 172 次浏览,首日通常累积 87 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 30 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 210
订阅者
-724 小时
-557 天
-24530 天
帖子存档
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे.
◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्यात पॉलीप्स नावाचे लहान सागरी जीव मरतात आणि त्यांचे सांगाडे मागे राहतात, ज्यावर इतर पॉलीप्स वाढतात.
◾️लक्षद्वीप बेटे: ही बेटे प्रवाळांपासून बनलेली आहेत, म्हणून त्यांना प्रवाळ बेट समूह म्हणून ओळखले जाते.
◾️प्रवाळाची निर्मिती: प्रवाळ हे समुद्रातील लहान जीव आहेत जे आपल्या भोवती चुनखडीचे सांगाडे तयार करतात. हे सांगाडे कालांतराने जमा होऊन प्रवाळ खडक आणि बेटांची निर्मिती करतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अजरख या कपडा शिल्प कलेला गुजरातच्या राज्यात भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान करण्यात आला आहे. हा टॅग कच्छमधील पारंपरिक कारागिरांना मिळाला आहे आणि तो या कापड कलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे.
◾️गुजरात: अजरख हस्तकला ही प्रामुख्याने गुजरातच्या कच्छ भागात प्रचलित आहे आणि त्याला जीआय टॅग मिळाला आहे.
◾️जीआय टॅग: हा टॅग या पारंपरिक कला आणि हस्तकलेचे संरक्षण करतो, तसेच त्याच्या अस्सलपणाला आणि मूळ ठिकाणाला कायदेशीर मान्यता देतो.
◾️इतर फायदे: जीआय टॅगमुळे या हस्तकलेच्या पारंपरिक ज्ञानाचे गैरवापर होण्यापासून संरक्षण होते आणि कारागिरांच्या कलाकुसरीला प्रोत्साहन मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या राज्याच्या कपडा शिल्प कला अजरख ला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे?
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/1pZVTiK
https://amzn.in/d/bNoxfEv
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📣 WRD सुधारित Waiting लिस्ट ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पहा आजचा पेपर; महिला बालविकास संरक्षण अधिकारी (गट क) ⤵️
🗓 परीक्षा दि. 30 जानेवारी 2026 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/mahila-bal-vikas-vibhag-bharti-memory-based-que-paper/
🤩 पहा New TCS पॅटर्न पेपर; आगामी तलाठी भरती, मुंबई उच्च न्यायालय भरती, ZP, महानगरपालिका भरती बरोबरच सर्व सरळसेवा भरती साठी उपयुक्त
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
7 ) पृथ्वीवरील सर्वात मोठी नदी कोणती आहे?
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
6 ) पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
5 ) पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आपल्या बॅच बद्दल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया नक्कीच वाचा.💯💯
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🇮🇳 विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे
🔴 पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे ⏳ संधी सोडू नका!
🎯 दिनांक:25 - 31 जानेवारी
🔥 50% OFF – फक्त आजच!!
✔️ सरळ, सोप्या भाषेत समजावलेलं विज्ञान
✔️ Exam-oriented notes & MCQs
✔️ MPSC |COMBINE| Talathi | Group C/D साठी उपयुक्त
🎁 कूपन कोड: INDIA 🇮🇳
अवघड प्रश्न आपल्या PYQ SOLVING TRICKS नुसार कसे कव्हर झाले तसेच बॅचच्या सर्वच मुलांना स्कोर 13 + कसा आला ते एकदा पाहून घ्या. https://t.me/sciencebyrahuldeshmukh/21429?single
नुकत्याच झालेल्या गट क पूर्व परीक्षेमध्ये आपल्या बुक मधून मलेरियाचा अवघड प्रश्न जशास तसा आला ते एकदा बघून घ्या. https://t.me/sciencebyrahuldeshmukh/21488?single📲 Download App: ✅APP Link :⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus 💫IOS 🍎 : ⬇️⬇️ https://apps.apple.com/in/app/science-by-rahul-deshmukh/id6446809693 ✅YouTube :⬇️⬇️ https://youtube.com/@sciencebyrahuldeshmukh?si=GiIVBTiLnvopk-5H 🌐Telegram:⬇️⬇️ https://t.me/sciencebyrahuldeshmukh
15 210
✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
15 210
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
15 210
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Cl7CdDW04plIqjlYQSrHQy
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/H1ANJOyXI4O5yp631KQ0o8
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/J6FI68FFFm78P0l5hU5DEi
15 210
🎯 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे --------------- आहे.
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4 ) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
