fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 184 مشترک است و جایگاه 12 418 را در دسته آموزش و رتبه 25 904 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 184 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -231 و در ۲۴ ساعت گذشته برابر -4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.53% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.85% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 248 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 138 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 184
مشترکین
-424 ساعت
-657 روز
-23130 روز
آرشیو پست ها
🎯 "देवापुढे सतत जळनारा दिवा" या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा.
Anonymous voting

🎯 "ठरावीक दिवसांनी प्रकाशित होणारे" या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता❓
Anonymous voting

🌏 हिरकुड धरण महानदीवर आहे. ◾️हे धरण भारतातील ओडिशा राज्यात संबलपूरपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर बांधलेले आहे. ◾️महानदी: हिराकुड धरण महानदी नदीच्या प्रवाहांवर नियंत्रण ठेवते. ◾️ओडिशा: हे धरण ओडिशा राज्यातील संबलपूर येथे आहे. ◾️उद्दिष्ट: हे धरण पूर नियंत्रण आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हिरकुड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे.
Anonymous voting

🌏 कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या मंदिराजवळून कृष्णा नदीचा उगम होतो, तर कोयना नदीचा उगमदेखील याच डोंगररांगांमधून होतो. ◾️कृष्णा नदीः महाबळेश्वर येथील पंचगंगेच्या मंदिरातील एका गोमुखातून कृष्णा नदीचा उगम होतो. ◾️कोयना नदीः ही नदीदेखील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. कोयना नदीचा प्रवाह पूर्वेकडे वळून कराडजवळ कृष्णा नदीला मिळते, जिथे कृष्णा-कोयना प्रीती संगम होतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कृष्णा व कोयना नद्यांचा उगम ______ येथे होतो.
Anonymous voting

स्टेट बोर्ड ठोकळा STATE BOARD THOKALA 2026 SAMPLE PDF... 📲पुस्तक खरेदीसाठी Amazon Link👇👇 https://www.amazon.in/dp/B0FPRRJH92 https://www.amazon.in/dp/B0FPRRJH92 संपर्क- 7741920953 / 8983500399

🔥🔥🎖🎖🌹🌹 एकाच पुस्तकातून 35+ प्रश्नांचा संदर्भ असलेले एकमेव पुस्तक.... 9 Nov 2025 रोजीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत एवढे
🔥🔥🎖🎖🌹🌹 एकाच पुस्तकातून 35+ प्रश्नांचा संदर्भ असलेले एकमेव पुस्तक.... 9 Nov 2025 रोजीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत एवढे प्रश्न 😳😳 🎖🎖'स्टेट बोर्ड ठोकळा'  पुस्तकाची 6 वी आवृत्ती आजपासून उपलब्ध झाली आहे. 🥇 प्रचंड प्रतिसादामुळे महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात Online Amazon वर क्रमांक #1 Number ठरलेल्या - 📚स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे ' स्टेट बोर्ड ठोकळा ' . 📚 लेखन व संकलन-        गणेश सुरेश काळे सर   ( संचालक - GK Publication ) 🎖एकूण पाने - 848 🎖पुस्तकाची MRP - 840 ₹ 📲पुस्तक खरेदीसाठी - https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1 📞अधिक माहितीसाठी संपर्क- 7741920953 Amazon Link - https://www.amazon.in/dp/B0FPRRJH92

🌏 'कोची' बंदराला 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात. ◾️हे बंदर मसाल्यांच्या व्यापारासाठी एक महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे याला हे नाव मिळाले आहे.  ◾️कोची बंदर: हे बंदर ऐतिहासिकदृष्ट्या मसाल्यांच्या व्यापाराचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे, ज्यामुळे त्याला 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात. ◾️ऐतिहासिक महत्त्व: प्राचीन काळापासून हे यवन, ज्यू, अरब आणि चिनी व्यापारी लोकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. ◾️स्थान: हे लक्षद्वीप समुद्राजवळ नैऋत्य भारतात स्थित आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏 आंबोली आणि इगतपुरी येथे उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य आढळते. हे दोन्ही प्रदेश पश्चिम घाटाच्या डोंगररांगेत असल्याने, येथे अशा प्रकारची घनदाट जंगले आढळून येतात.  ◾️उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य: या जंगलांमध्ये वर्षभर हिरवीगार झाडे असतात. याला "सेमी-एव्हरग्रीन फॉरेस्ट" असेही म्हणतात, कारण यातील काही झाडे विशिष्ट हंगामात पाने गाळतात, पण एकूण जंगल हिरवेच राहते. ◾️आंबोली आणि इगतपुरी: या दोन्ही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे या प्रकारच्या जंगलांची निर्मिती होण्यास मदत होते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?
Anonymous voting

आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते?
Anonymous voting

Dear all Irratic पावट्यांनो 😍🧞‍♂️ आपल्या GS 2 मेन्स बॅचचे 💥 उद्या सोमवारी २४ नोव्हेंबर सकाळी ६.१५ वाजता 💥पासून Zoom Live
Dear all Irratic पावट्यांनो 😍🧞‍♂️ आपल्या GS 2 मेन्स बॅचचे 💥 उद्या सोमवारी २४ नोव्हेंबर सकाळी ६.१५ वाजता 💥पासून Zoom Live Online लेक्चर सुरू होत आहेत😍
ज्या विद्यार्थ्यांनी GS 2 मेन्स बॅच ऍडमिशन घेतले आहे पण आपल्या नोट्स घेतल्या नसतील त्यांनी आज सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ मध्ये collect कराव्यात.
आपण admission घेतले असेल तर Batch च्या स्वतंत्र ग्रुप मध्ये ऍड झालेला आहेत याची खात्री करून घ्यावी. ऍड झालेला नसाल तर आज अकादमीशी संपर्क साधून आपला नंबर ऍड करून घ्यावा. 🧞‍♂️
काही महत्वाच्या गोष्टी या आधी चेक करून ठेवा
१. Data Pack recharge केलेला असावा २. लेक्चर वेळी तुम्ही पूर्ण range मध्ये असाल याची काळजी घ्यावी ३. Zoom App Ready ठेवा ४. लेक्चर साठीचे मटेरियल📌GS 2 बुकलेट सोबत असावे ५. कलर पेन हायलायटर्स सोबत असावेत ६. लेक्चर वेळेवर जॉईन करावे ७. लेक्चर वेळी mentally physically alert रहावे ८. तुम्हाला share केलेल्या Work Book ची pdf प्रिंट करून सोबत ठेवा. 👉🏻👉🏻
✍️Please Note😍: बॅच लेक्चर ची सुरुवात महत्वाच्या concepts नी होईल .... ....लेक्चर miss करून momentum miss होणार नाही याची काळजी घेऊ.
#करनाहैतोकरनाहै 😎🧞‍♂️ #लिखनाहैतोलिखनाहै 🥳 #AdavantageIRA #Adira❤️
ज्यांना ऍडमिशन घ्यायचे असले त्यांनी आज ऑफिस मधून नोट्स घेऊन तिथेच ऍडमिशन करावे. तुमच्याकडे सोमवारी सकाळी लेक्चर वेळी तुमच्या नोट्स असाव्यात.
✍🏻For Batch Details join our Telegram Channel: 👉🏻https://t.me/iraiasacademy/1213 Contact us @ 📞 9763155055 / 9763455055 / 9022054928

रेल्वेत 4,116 जागांची भरती | Northern Railway Bharti 2025 ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/northern-railway-bharti-2025/ h
रेल्वेत 4,116 जागांची भरती | Northern Railway Bharti 2025 ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/northern-railway-bharti-2025/ https://chalughadamodimpsc.com/northern-railway-bharti-2025/ 👆 पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF 📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

💢 कोणत्या जिल्ह्यात किती फ्रॉम आलेत बघा 👇👇😍😍
💢 कोणत्या जिल्ह्यात किती फ्रॉम आलेत बघा 👇👇😍😍

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🎯 खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा❓
Anonymous voting

🎯 "मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे" हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.
Anonymous voting

sticker.webp0.04 KB