मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 334 名订阅者,在 教育 类别中位列第 13 329,并在 印度 地区排名第 26 260 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 334 名订阅者。
根据 15 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -234,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.25%。内容发布后 24 小时内通常能获得 0.65% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 192 次浏览,首日通常累积 99 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 16 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 334
订阅者
-1424 小时
-517 天
-23430 天
帖子存档
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे❓
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench)
आहे.
◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात
◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🪩NCERT वाचा आता मराठीतून...
📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
🥇National Bestseller
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🥇National Bestseller
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®
📝Sample Copy📝
--------------------------------------
📦 आताच खरेदी करा
📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS, रेल्वे
तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨
⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
🪩NCERT वाचा आता मराठीतून...
📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
🥇National Bestseller
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-
📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.
📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.
📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁
📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध
महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ऑनलाईन amazon वर विशेष सवलत
📦 आताच खरेदी करा
📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
😀 50+ मोफत Test उपलब्ध 📲😍⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/
50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा 🤩
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते.
◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा सह्याद्री पर्वतरांगेत, संगमेश्वर तालुक्यातल्या मरळ गावात स्थित आहे, जिथे एक गुहेत शिवलिंग आहे आणि धबधब्याच्या जवळ एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴HISTORY BY PAWAN SIR
🎉 Big Offer 🥳
🤳 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व Online Batches वर 50% Discount.
🏷️ Coupons Code : BABASAHEB
ऑफर फक्त 14 एप्रिल दिवशी
🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️
🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️
📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA
☎️ Call : 8007001690
📱 Whatsapp msg ⤵️
https://wa.me/+918007001690/?text
आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे.
◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो
◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎁 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अकॅडमीच्या सर्व कोर्सेस वर 30% सवलत 🎁.
⚡️ऑफर दिनांक:- 14 एप्रिल 2026
COUPON CODE: VIDARBH30सर्व कोर्सेस वर ऑफर मिळविण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीचे ॲप डाऊनलोड करावे. 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.pikrt .
सरळसेवा अँप लिंक 👇👇👇https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.kwkll . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇 9067580048 / 8668920552 / 8530370674
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कैमूरच्या टेकडया खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
