ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 272 名订阅者,在 教育 类别中位列第 12 389,并在 印度 地区排名第 25 996

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 272 名订阅者。

根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -215,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.40%。内容发布后 24 小时内通常能获得 0.86% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 228 次浏览,首日通常累积 140 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 272
订阅者
+124 小时
-437
-21530
帖子存档
🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

📱 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/BgQsWdtQeRwEopVv5bSAEU ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल चालू घडामोडी ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/DLAVrUWRQDM5duB58Umz6Z ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 TCS/IBPS परीक्षा तयारी ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/HT28ALDNGTb50tyPaCuBog ━━━━━━━━━━━━━━━━━━━

मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे ?
Anonymous voting

______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्‍या पाण्याचा तलाव आहे?
Anonymous voting

खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. अ) 'जिम कॉर्बेट'हे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ब)भारतात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानांची संख्या मध्यप्रदेश आणि अंदमान व निकोबार येथे आहे. क) महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आहे.
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?
Anonymous voting

राधानगरी अभयारण्य हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्र देशातील......... लोकसंख्या राहते.
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...

Descriptive Pattern... म्हणजे के सागरच... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग मराठी माध्यम या परीक्षांतील
Descriptive Pattern... म्हणजे के सागरच... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग मराठी माध्यम या परीक्षांतील लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी विद्यार्थी प्रिय अनेक अधिकाऱ्यांच्या बुकलिस्ट मधील तसेच अनेक नामांकित मार्गदर्शकांनी सुचवलेला संदर्भ याचा मराठी अनुवाद न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मूळ लेखक मोहित भट्टाचार्य अनुवाद वासंती फडके https://ksagar.com/product/new-horizons-of-public-administration/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Exe50XloSVP0PNaEhi15Mn ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FF7AUTjDwgdFEU5foCEwlW ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/II4oWPhVRlILC6y9VQh41l

❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ❇️ ◆ आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे ◆ धिंडवडे निघणे - फजिती होणे ◆ आटापिटा करणे - खूप कष्ट करणे ◆ माया पातळ होणे - प्रेम कमी होणे ◆ वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे ◆ हातपाय गाळणे - धीर सोडणे ◆ गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️ ◆ पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या   ◆ नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस   ◆ नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, बडा घर पोकळ वासा   ◆ बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला   ◆ पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग   ◆ वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला   ◆ वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण    ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : D
🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : Daily All Subject Quiz

◾️महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असून, पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि राज्य प्राणी असलेल्या शेकरू (भारतीय जायंट स्क्विरल) संवर्धनासाठी ओळखले जाते.   ◾️भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरापासून अंदाजे ११० किलोमीटर अंतरावर आहे.  ◾️हे अभयारण्य 'शेकरू' या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी ओळखले जाते.  ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि जैवविविधतेने समृद्ध असून विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, आणि अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक घर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील 'भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो. 🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.   ◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.  ◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.  ◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc