ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 334 подписчиков, занимая 13 329 место в категории Образование и 26 260 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 334 подписчиков.

Согласно последним данным от 15 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -234, а за последние 24 часа — -14, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.25%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.65% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 192 просмотров. В течение первых суток публикация набирает 99 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 16 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 334
Подписчики
-1424 часа
-517 дней
-23430 дней
Архив постов
▪️श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे❓
Anonymous voting

◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench) आहे. ◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात ◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous voting

🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य®

🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

🚨MPSC,UPSC,TCS,IBPS, रेल्वे तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS, रेल्वे तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ऑनलाईन amazon वर विशेष सवलत 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

😀 50+ मोफत Test उपलब्ध 📲😍⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/ 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा 🤩

◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. ◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
Anonymous voting

◾️ मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा सह्याद्री पर्वतरांगेत, संगमेश्वर तालुक्यातल्या मरळ गावात स्थित आहे, जिथे एक गुहेत शिवलिंग आहे आणि धबधब्याच्या जवळ एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व Online Batches वर 50% Discount. 🏷️ Cou
🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : BABASAHEB ऑफर फक्त 14 एप्रिल दिवशी 🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️ 🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan 🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️ 📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA ☎️ Call : 8007001690 📱 Whatsapp msg ⤵️  https://wa.me/+918007001690/?text आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏

◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे. ◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो ◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous voting

◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

🎁 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अकॅडमीच्या सर्व कोर्सेस वर 30% सवलत 🎁 . ⚡️ऑफर दिनांक:- 14 एप्रिल 2026 COUPON CODE: VI
🎁 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अकॅडमीच्या सर्व कोर्सेस वर 30% सवलत 🎁
.
⚡️ऑफर दिनांक:- 14 एप्रिल 2026
COUPON CODE: VIDARBH30
सर्व कोर्सेस वर ऑफर मिळविण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीचे ॲप डाऊनलोड करावे. 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.pikrt .
सरळसेवा अँप लिंक 👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.kwkll . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇 9067580048 / 8668920552 / 8530370674

खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा?
Anonymous voting

कैमूरच्या टेकडया खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
Anonymous voting

पित क्रांती कशाशी संबंधित आहे?
Anonymous voting