ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 212 名订阅者,在 教育 类别中位列第 13 456,并在 印度 地区排名第 26 241 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 212 名订阅者。

根据 29 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -245,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.13%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 172 次浏览,首日通常累积 87 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

凭借高频更新(最新数据采集于 30 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 212
订阅者
-724 小时
-557 天
-24530 天
帖子存档
🌏भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी (देवांची भूमी) असे म्हणतात, कारण येथे अनेक पवित्र हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे (जसे की चार धाम: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री) आणि पवित्र नद्या आहेत, ज्यामुळे या भूमीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  🛑 उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात: ◾️पवित्र स्थळे: या राज्यात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे. ◾️अध्यात्मिक वारसा: गंगा आणि यमुना यांसारख्या पवित्र नद्यांचा उगम याच राज्यात होतो, ज्यामुळे याला 'देवांची भूमी' म्हटले जाते. ◾️प्राचीन मान्यता: हे राज्य प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आणि साधकांसाठी ध्यान आणि योगाचे केंद्र राहिले आहे.  ◾️या सर्व कारणांमुळे उत्तराखंडला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते, जे भारतातील अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात ?
Anonymous voting

🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्यासक्रम
🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार ✅ सर्व Group D पदांसाठी उपयुक्त ✅ एकाच पुस्तकात संपूर्ण तयारी 📦 पुस्तक आता उपलब्ध! 🛒 Amazon | Flipkart | जवळच्या पुस्तक दुकानात 🎯 रेल्वे नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच तयारी सुरू करा!

Q. खालील पैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही
Anonymous voting

Q. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे
Anonymous voting

Q : बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा. अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो. ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते. क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत. अ. पृथ्वीचे परीभ्रमण ब. पृथ्वीचे परिवलन क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Cl7CdDW04plIqjlYQSrHQy ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/H1ANJOyXI4O5yp631KQ0o8 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J6FI68FFFm78P0l5hU5DEi

🎯 खालील योग्य विधाने ओळखा❓ अ) शुध्द शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येतात. ब) शुध्द शब्दयोगी अव्यय लागणा-या नामाचे सामान्यरूप होते.
Anonymous voting

🎯 खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. ➡️ मोठ्याने ओरडू नकोस.
Anonymous voting

🎯 ‘तो रडता रडता थांबला’, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे❓
Anonymous voting

◾️ सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/
◾️ सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

◾️शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
◾️शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

🌳 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे 🌳 ◾️जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 ◾️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 ◾️पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ◾️वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ◾️वन संरक्षण अधिनियम 1980 ◾️जैवविविधता कायदा 2002 ◾️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010 ◾️प्राणी क्रूरता अधिनियम 1960 ◾️राष्ट्रीय वन धोरण, 1988 ◾️राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006 ◾️राष्ट्रीय जल धोरण, 2002 ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ज्या विद्यार्थ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 Months च्या टेस्ट सोडवायच्या असतील त्यांनी खालील App install करून सोडवू शकता👇👇👇 [Free For All Students] 👇👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf Follow Instructions👇👇 1] Open Test Series Folder 2] Click Current Affairs 2025 Test Series 3] Attempt Test

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

✅ भूमी अभिलेख निकाल जाहीर. 🔖 पहा सर्व विभागांचा निकाल ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-resu
✅ भूमी अभिलेख निकाल जाहीर. 🔖 पहा सर्व विभागांचा निकाल ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/ 👆 पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छ. संभाजी नगर, अमरावती विभाग 🖋 मेरिट लिस्ट ⬜️ PDF या लिंकवर उपलब्ध ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc 📲 मित्रांना 📱 Group 📨 वर Share करा.

🚂 रेल्वे ग्रुप D संपूर्ण जाहिरात PDF सर्वप्रथम आपल्या या लिंकवर उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ 📢 RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 22,000 जागांची मेगाभरती ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ 👆 पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc 📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.

🛡 रेल्वे ग्रुप D 9️⃣ Feb.City Intimation Slip उपलब्ध & हॉल तिकीट लिंक ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download करू शकता. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc 📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.