ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 189 مشتركاً، محتلاً المرتبة 12 425 في فئة التعليم والمرتبة 25 920 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 189 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 10 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -231، وفي آخر 24 ساعة بمقدار -4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.53‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.85‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 248 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 138 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 189
المشتركون
-424 ساعات
-657 أيام
-23130 أيام
أرشيف المشاركات
🔥🔥🥇 मराठी व्याकरण विषयाची चिंता आता मिटली... 🎖🎖 'मराठी व्याकरण व शब्दार्णव' पुस्तकाची 8 वी आवृत्ती महाराष्ट्रात सर्वत्र
🔥🔥🥇 मराठी व्याकरण विषयाची चिंता आता मिटली... 🎖🎖 'मराठी व्याकरण व शब्दार्णव'  पुस्तकाची 8 वी आवृत्ती महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध. 🥇 MPSC, संयुक्त गट ब आणि गट क पूर्व व मुख्य, TCS-IBPS, पोलीस भरती आणि इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 📚महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेत हमखास गुणांसाठी एकमेव पुस्तक 📚स्पर्धा परीक्षेचा भाषा विषयाचा पाया म्हणजेच 'मराठी व्याकरण व शब्दार्णव'. 📚 लेखन - अॅड. आशालता गुट्टे   ( S. CHAND PUBLICATION ) 🎖 पुस्तकाची MRP - Rs. 599 /- 🎖 एकूण पाने - Rs. 455/- ☎️📩अधिक माहितीसाठी - +91 98702 15659 +91 86000 25143 📲पुस्तक खरेदीसाठी Amazon Link 👇👇 https://amzn.to/43NFVUx https://amzn.to/43NFVUx https://amzn.to/43NFVUx

👮‍♂️👮‍♀️ पोलीस भरती Website सुरू आहे. फॉर्म भरण्यासाठी ✔️ 😳 शेवटचे 6 दिवस बाकी आहेत.. 📌 अर्ज करण्यासाठीची लिंक ⤵️ https:/
👮‍♂️👮‍♀️ पोलीस भरती Website सुरू आहे. फॉर्म भरण्यासाठी ✔️ 😳 शेवटचे 6 दिवस बाकी आहेत.. 📌 अर्ज करण्यासाठीची लिंक ⤵️ https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-recruitment-2024-25/ 📣 सुधारित सर्वसाधारण सूचना पोलीस भरती 2025🔥🔥 🤳 सर्व PDF नीट वाचून घ्या.. ⤵️ https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-recruitment-2024-25/ 👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जिल्हा जागांची एकत्रित 🗂 तसेच घटक निहाय 🗂 PDF खालील लिंकवर पहा. ⤵️ https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-recruitment-2024-25/ 🤳 जागांची संपूर्ण माहिती ही खालील लिंकवर आहे सर्वांनी व्यवस्थित पहा.⤵️ https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-recruitment-2024-25/ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे. यातला अधोरेखित शब्द _______ आहे. गाळलेली जागा अचूक पर्याय निवडून भरा.
Anonymous voting

आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील 'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous voting

दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?
Anonymous voting

Police Bharti कुठे किती फॉर्म आले? Confirm Update देणारं आपलं हे चॅनेल लगेच जॉईन करा. खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता 👇👇
Police Bharti कुठे किती फॉर्म आले? Confirm Update देणारं आपलं हे चॅनेल लगेच जॉईन करा. खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता 👇👇👇👇👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒  👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝

खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो?
Anonymous voting

🔥 21 डिसेंबर! Dead Line नाही… तर Selection Line! आणि त्या लाईनपर्यंत पोहोचवणारी एकच Batch— SUPERFAST REVISION BATCH! 🔥 🎯10
🔥 21 डिसेंबर! Dead Line नाही… तर Selection Line!
आणि त्या लाईनपर्यंत पोहोचवणारी एकच Batch— SUPERFAST REVISION BATCH! 🔥
🎯10-15 Revision Guaranteed... परीक्षा म्हणजे खेळ वाटेल!
🎯 "Top Gear Study Mode" सुरू – अरे! अभ्यास नाही… ‘अभ्यासावर हल्ला’ सुरू करा!
❗ एकदा नको… 10-10 वेळा बघा आणि Concepts काचेप्रमाणे साफ करा!
😵‍💫 गोंधळ? नाही! ❌ घोकंपट्टी? नाही!! 🎯 Direct टार्गेटवर हिट – Cutoff पार करायलाच!
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💣 ही Batch = कमी त्रास, जास्त ग्रास! 💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”
आज Decide केला तर 21 डिसेंबरला Result Decide होईल!
🌐Download App -  Tricks Star Academy
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे?
Anonymous voting

मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous voting

🔰जनरल नॉलेज 6500 वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासाहित

🟥विद्यार्थी प्रिय Best Seller संदर्भाची नवीन के' सागरीय आवृत्ती प्रकाशित... UPSC,MPSC,NDA,CDS, SSC,Railway,Banks इत्यादी...
🟥विद्यार्थी प्रिय Best Seller संदर्भाची नवीन के' सागरीय आवृत्ती प्रकाशित... UPSC,MPSC,NDA,CDS, SSC,Railway,Banks इत्यादी... तसेच सरळसेवा भरती परीक्षेसाठी 🟥One Stop Solution म्हणून सिद्ध झालेला संदर्भ म्हणून सिद्ध झालेल्या संदर्भाची १९ वी आवृत्ती प्रकाशित... 🟥स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज ✔️६५०० वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह ✔️३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात ✅Purchase Link:- General Knowledge 6500 Vastunisth Prashan Uttarsahit https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395 ☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

📲 2️⃣0️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 2️⃣0️⃣ नोव्हेंबर 2️⃣0
📲 2️⃣0️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 2️⃣0️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-november-2025/ 1️⃣9️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-november-2025/ ✔️ खालील लिंकवर क्लिक करून 500+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा.⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

🎯 "देवापुढे सतत जळनारा दिवा" या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा.
Anonymous voting

🎯 "ठरावीक दिवसांनी प्रकाशित होणारे" या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता❓
Anonymous voting

🌏 हिरकुड धरण महानदीवर आहे. ◾️हे धरण भारतातील ओडिशा राज्यात संबलपूरपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर बांधलेले आहे. ◾️महानदी: हिराकुड धरण महानदी नदीच्या प्रवाहांवर नियंत्रण ठेवते. ◾️ओडिशा: हे धरण ओडिशा राज्यातील संबलपूर येथे आहे. ◾️उद्दिष्ट: हे धरण पूर नियंत्रण आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हिरकुड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे.
Anonymous voting

🌏 कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या मंदिराजवळून कृष्णा नदीचा उगम होतो, तर कोयना नदीचा उगमदेखील याच डोंगररांगांमधून होतो. ◾️कृष्णा नदीः महाबळेश्वर येथील पंचगंगेच्या मंदिरातील एका गोमुखातून कृष्णा नदीचा उगम होतो. ◾️कोयना नदीः ही नदीदेखील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. कोयना नदीचा प्रवाह पूर्वेकडे वळून कराडजवळ कृष्णा नदीला मिळते, जिथे कृष्णा-कोयना प्रीती संगम होतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc