ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 310 名订阅者,在 教育 类别中位列第 12 361,并在 印度 地区排名第 26 068

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 310 名订阅者。

根据 25 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -211,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.34%。内容发布后 24 小时内通常能获得 0.97% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 218 次浏览,首日通常累积 158 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 26 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 310
订阅者
-324 小时
-387
-21130
帖子存档
🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST

MPSC UPSC Mains राज्य व केंद्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषय समाजशास्त्र होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... 1.स
MPSC UPSC Mains राज्य व केंद्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषय समाजशास्त्र होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... 1.संपूर्ण समाजशास्त्र के सागर, प्रा. व्ही .बी .पाटील https://ksagar.com/product/sampoorna-samajshastra/ 2.सोशल चेंज इन इंडिया भारतातील सामाजिक परिवर्तन लेखक योगेंद्रसिंग अनुवाद ज्योती आफळे https://ksagar.com/product/social-change-in-india/ 3.अँन इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी समाजशास्त्र परिचय लेखक डॉ. विद्याभूषण डॉ. डी आर सचदेव भाषांतर सौ काळदाते, प्रा. पी .के. कुलकर्णी https://ksagar.com/product/an-introduction-to-sociology-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af/ 4.समाजशास्त्राची मूलतत्त्वे समाजशास्त्र पेपर 1 लेखक एस वाय संदे सर (IRS) UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ... https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगो
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की याच व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502

मोडकसागर' हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous voting

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/BngaeHey2G28qfhxKx1XZX?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FchbEuaAYNUJrlcOtxTQhG?mode=hqctcla ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t

🎯 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे❓
Anonymous voting

🎯 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा❓ ➡️ पाचावर धारण बसणे.
Anonymous voting

🎯 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती❓
Anonymous voting

🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. याउलट, गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या अनेक नद्या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला मिळते. इतर नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांसारख्या नद्या पूर्वेकडील प्रदेशातून उगम पाहून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

Sample file 🔜 » Simplified Remote Sensing & ICT » लेखन व संकलन : बालाजी सुरणे Buy Online Publication Store Mrp 240/- 140/- Https://www.simplifiedcart.com/ अधिक माहितीसाठी संपर्क : 8788639688 9860910895 7387789138

🟥 SIMPLIFIED Remote Sensing, Aerial Photography, GIS & ICT » राज्यसेवा मुख्य, संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षासाठी उपयुक्त » त
🟥 SIMPLIFIED Remote Sensing, Aerial Photography, GIS & ICT » राज्यसेवा मुख्य, संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षासाठी उपयुक्त » तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त » 100% व्हिज्युअल आणि इन्फोग्राफिक स्वरुपात! » संपूर्णतः रंगीत छायाचित्रांचा समावेश 🟩 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 📚घरबसल्या ऑनलाईन मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा... टीप : सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 41 वा मराठी व इंग्रजी आवृत्ती दि. 07 मार्च 2026 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल. https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com अधिक माहितीसाठी संपर्क : 8788639688 9860910895 7387789138

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगो
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की याच व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502