Spardha Pariksha Notes 📝
💗आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती 💗परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन 💗आयोगाच्या प्रश्नपत्रिका, परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स 🤩Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.😊 Admin @Prasadadmin1 https://instagram.com/maharashtra_Update
显示更多📈 Telegram 频道 Spardha Pariksha Notes 📝 的分析概览
频道 Spardha Pariksha Notes 📝 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 13 982 名订阅者,在 教育 类别中位列第 14 596,并在 印度 地区排名第 27 942 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 13 982 名订阅者。
根据 17 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -187,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.11%。内容发布后 24 小时内通常能获得 0.56% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 156 次浏览,首日通常累积 78 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“💗आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती
💗परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन
💗आयोगाच्या प्रश्नपत्रिका, परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स
🤩Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.😊
Admin @Prasadadmin1
https://instagram.com/maharashtra_Update”
凭借高频更新(最新数据采集于 18 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 18 十一月 | 0 | |||
| 17 十一月 | 0 | |||
| 16 十一月 | 0 | |||
| 15 十一月 | 0 | |||
| 14 十一月 | 0 | |||
| 13 十一月 | 0 | |||
| 12 十一月 | 0 | |||
| 11 十一月 | 0 | |||
| 10 十一月 | 0 | |||
| 09 十一月 | 0 | |||
| 08 十一月 | 0 | |||
| 07 十一月 | 0 | |||
| 06 十一月 | 0 | |||
| 05 十一月 | 0 | |||
| 04 十一月 | 0 | |||
| 03 十一月 | 0 | |||
| 02 十一月 | 0 | |||
| 01 十一月 | 0 |
| 2 | *अखेर प्रतिक्षा संपुष्टात*
*मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे*
एकूण पेजेस-1208.
मूल्य- 890/-
👉मागील *15 वर्षांपासून* दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे *सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक*
👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न *संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश* असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक
*मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक*
-*भारती प्रकाशन पुणे*
*संपर्क- 9552476452*
*व्हॉट्सअप - 7588568220* | 43 |
| 3 | १६ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन (International Day for Tolerance)
ऐतिहासिक पार्श्वभूमी. संयुक्त राष्ट्रांनी १९९५ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय सहिष्णुता वर्ष' म्हणून जाहीर केले होते. या अंतर्गत १६ नोव्हेंबर १९९५ रोजी UNESCO च्या सदस्य राष्ट्रांनी 'सहिष्णुतेच्या तत्त्वांचा जाहीरनामा' स्वीकारला.
↪️ संयुक्त राष्ट्रांचा ठराव. युनेस्कोच्या या घोषणेनंतर संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) १९९६ मध्ये ठराव क्रमांक ५१/९५ संमत करून दरवर्षी १६ नोव्हेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन' म्हणून पाळण्याचे आवाहन केले.
↪️ महात्मा गांधींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १९९५ मध्ये युनेस्कोने 'युनेस्को-मदनजीत सिंग पुरस्कार' सुरू केला. विज्ञान, कला, संस्कृती किंवा संवाद क्षेत्रात सहिष्णुता व अहिंसा वाढवण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो.
↪️ भारतीय संविधानाशी संबंध. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील (Preamble) 'बंधुता' (Fraternity) हे तत्त्व आणि मूलभूत हक्कांमधील कलम २५ ते २८ (धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क) सहिष्णुतेच्या मूल्यांना अधोरेखित करतात. | 68 |
| 4 | 🛑 राष्ट्रीय पत्रकार दिन : १६ नोव्हेंबर
◾️ महाराष्ट्र राज्य पत्रकार दिन : ६ जानेवारी | 55 |
| 5 | ♦️Typing Test वेळापत्रक .
👉 Bombay high कोर्ट टायपिंग टेस्ट तारीख 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर 2026
👉 Hall Tickets/Admit Cards for appearing Typing Test for the post of “Clerk”.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33269/103263/27ZHNbs64DOcYJ8XkW/login.html
परीक्षा साठी शुभेच्छा 💐💐 | 48 |
| 6 | Gm all of you 🌞.. | 46 |
| 7 | sticker.webp | 46 |
| 8 | sticker.webp | 48 |
| 9 | 🛑 गट क पूर्व साठी...
⭕️ गट क मधील पूर्व सर्व परीक्षासाठी
⭕️ अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन वरील प्रमाणेच आहे.... | 50 |
| 10 | 💠🅱️Y साखरे SIR 💠
▶️ देशातील पहिला AI : जिल्हा...
➡️ सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला AI जिल्हा बनला आहे.
◾️ आरोग्य, जिल्हा परिषद, गृहनिर्माण आदी विभागांमध्ये डिजिटल क्रांती.
◾️ उद्घाटन : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते.
⭕️ हे उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहेत. | 56 |
| 11 | 没有文字... | 132 |
| 12 | *अखेर प्रतिक्षा संपुष्टात*
*मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे*
एकूण पेजेस-1208.
मूल्य- 890/-
👉मागील *15 वर्षांपासून* दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे *सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक*
👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न *संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश* असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक
*मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक*
-*भारती प्रकाशन पुणे*
*संपर्क- 9552476452*
*व्हॉट्सअप - 7588568220* | 107 |
| 13 | ♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे...
👉 लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 | 112 |
| 14 | ♦️MPSC #Combine गट क पूर्व 2026 चा ज्यानी अगोदर फॉर्म भरला आहे. अश्या विद्यार्थ्यानी प्रोफाईल ओपन करून, Application View च्या उजव्या बाजूला Recheck Eligibility आहे तिथे जाऊन Apply करा,आपल्या Education क्वॉलिफिकेशन नुसार पोस्ट add होतात..🙏🙏 | 95 |
| 15 | ♦️महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा #TET
जानेवारी 2027 नंतरच होईल... | 80 |
| 16 | ♦️कोणत्या डिग्री /diploma वाल्यांना कोणत्या जागांसाठी फॉर्म भरता येतील पाहून घ्या..
👉 गट क पूर्व परीक्षा 2026 साठी फॉर्म भरणे आज पासून चालू झालेले आहेत.. | 78 |
| 17 | *अखेर प्रतिक्षा संपुष्टात*
*मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे*
एकूण पेजेस-1208.
मूल्य- 890/-
👉मागील *15 वर्षांपासून* दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे *सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक*
👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न *संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश* असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक
*मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक*
-*भारती प्रकाशन पुणे*
*संपर्क- 9552476452*
*व्हॉट्सअप - 7588568220* | 57 |
| 18 | ♦️कोकण व नाशिक महसूल सेवक (कोतवाल ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. | 70 |
| 19 | ⭐️ पी.व्ही. सिंधू – भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी🏸
☑️ पूर्ण नाव : पुसारला वेंकट सिंधू.
☑️ जन्म : ५ जुलै १९९५, हैदराबाद.
खेळ : बॅडमिंटन.
☑️ नियुक्ती : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी.
☑️ निवड : ६ नोव्हेंबर २०२६.
☑️ उपाध्यक्ष : हरमनप्रीत सिंग (भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार).
☑️ कार्यकाळ : २०२६ ते २०३० (४ वर्षे).
⚡️ निवड पद्धत : बिनविरोध.
☑️ इतर महत्त्वाचे : मीराबाई चानू आणि साजन प्रकाश यांची IOA महासभेचे खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवड. | 86 |
| 20 | इंदूरला मागे टाकत 'नवी मुंबई' देशातील सर्वात स्वच्छ शहर..🔥 | 63 |
