ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 645
订阅者
-224 小时
-87 天
-5930 天
帖子存档
Repost from My Pocket Study
🛑 भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित होणार आहे. 🛑 उद्घाट
🛑 भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित होणार आहे. 🛑 उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 🥷 जॉईन - https://t.me/mahaparikshagov
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
🥷 जॉईन - https://t.me/mahaparikshagov
🥷 जॉईन - https://t.me/mahaparikshagov
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
🐝 राज्यात आणखी 10 गावे होणार "मधाचे गाव" 🐝 🐝 राज्यातील पहिले मधाचे गाव - मांघर (सातारा) 1) घोलवड (पालघर) 2) भंडारवाडी (नां
🐝 राज्यात आणखी 10 गावे होणार "मधाचे गाव" 🐝
🐝 राज्यातील पहिले मधाचे गाव - मांघर (सातारा)
1) घोलवड (पालघर) 2) भंडारवाडी (नांदेड) 3) बोरझर (नंदुरबार) 4) काकडदाभा (हिंगोली) 5) चाकोरे (नाशिक) 6) उडदावणे (अहिल्यानगर) 7) शेलमोहा (परभणी) 8) सिंधीविहीर (वर्धा) 9) सालोशी (सातारा) 10) आमझरी (अमरावती)
🐝 राज्यातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर
🥷 जॉईन - https://t.me/mahaparikshagov
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
🥷 जॉईन - https://t.me/mahaparikshagov
🥷 जॉईन - https://t.me/mahaparikshagov
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
photo content
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
photo content
+9
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
♦️देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती. विवेक फणसाळकर निवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे
♦️देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती. विवेक फणसाळकर निवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
1931 नंतर पहिल्यांदाच जातीय जनगणना होणार कॅबिनेट बैठकीत निर्णय.
1931 नंतर पहिल्यांदाच जातीय जनगणना होणार कॅबिनेट बैठकीत निर्णय.
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
UPSC कडून वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा विविध पदांसाठी भरती.

👍👍👍👍👍
👍👍👍👍👍
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
Good morning all of you student's 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
Good morning all of you student's 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
01 5月 2025, 01:04

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 01-05.pdf12.09 MB
01 5月 2025, 00:52

Repost from My Pocket Study
MT Pune 01-05.pdf27.25 MB
01 5月 2025, 00:52

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 01-05.pdf32.27 MB
01 5月 2025, 00:52

*🚓🚨देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त🚨* 🚓mumbai police commissioner: फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे नवे पोलीस आयु
*🚓🚨देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त🚨* 🚓mumbai police commissioner: फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची निवड झाली आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. 🚓विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. 🚓आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९४ च्या बॅचचे अधिकारी असलेले भारती यांनी यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), आणि अँटी-टेररिझम स्क्वॉड (ATS) चे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबई पोलिस दलात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.
30 4月 2025, 02:50

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या 'अक्षय्य तृतीया'च्या मंगलमय शुभेच्छा..! या शुभप्रसंगी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या 'अक्षय्य तृतीया'च्या मंगलमय शुभेच्छा..! या शुभप्रसंगी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो हिच सदिच्छा..!
30 4月 2025, 00:34

Repost from My Pocket Study
📌मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक ✅ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे ✅ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे ✅ लेखा कोषागार (नाशिक) - ❓❓ ✅ महानिर्मिती - 8, 9, 10,‌ 15‌ मे ✅ BMC SE Civil - 13 & 14 मे ✅ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
30 4月 2025, 00:31