JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
3 641
🎯१८ वा प्रवासी भारतीय दिन
👉स्थळ- ओडिशा
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07
3 641
📌पत्रकार प्रितिश नंदी यांचे निधन
👉ते राज्यसभा सदस्य होते(शिवसेना)१९९८
👉1977 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07
3 641
🎯व्ही. नारायणन इस्रोचे प्रमुख होणार
👉नियुक्ती 14 जानेवारी 2025 पासून पुढील दोन वर्षासाठी
👉इस्रोचे सध्याचे प्रमुख एस सोमनाथ
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07
3 641
🎯साहस विश्वातील सर्वोच्च समजला जाणारा भारत सरकारचा तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार उमेश झिरपे यांना जाहीर
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07
3 641
Repost from My Pocket Study
स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती, मर्यादित विभागीय परीक्षा यांकरिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना
पेज क्रमांक 13 ते 24 मध्ये सर्व प्रकारच्या आरक्षणाविषयी इत्यंभूत माहिती दिली आहे.
09 1月 2025, 03:05
3 641
Repost from My Pocket Study
https://www.youtube.com/live/1WXxoJOYQuU?si=o3YnxXFgJ6swcctj
📌संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप B (16 जुलै 2017)
🔥मागील वर्षी झालेल्या पेपरचे लाईव्ह सखोल विश्लेषण BY प्रशांत पाटील सर
https://www.youtube.com/live/1WXxoJOYQuU?si=o3YnxXFgJ6swcctj
https://www.youtube.com/live/1WXxoJOYQuU?si=o3YnxXFgJ6swcctj
🚨पाहण्यासाठी वरील👆👆👆 *लिंक ला क्लिक करा*.
♦ *दररोजचे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी*
*My Pocket study युट्यूब चॅनेल ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
09 1月 2025, 01:24
3 641
Repost from My Pocket Study
❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा.
जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झाली आहे.ही संधी हातातून जाऊ देऊ नका.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.👆
09 1月 2025, 00:22
3 641
Repost from My Pocket Study
🔥मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता शॉर्ट कट लास्ट रिव्हीजन साठी एकदा तरी हे 50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक नक्की वाचून घ्या
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
🔷मुंबई पेपर अंतिम प्रहार परिक्षेला जाता-जाता 5 स्टार व 4 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 2 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करा व आपली वर्दी फिक्स करा
👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/3PaePPw
📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO
🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220
09 1月 2025, 00:22
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
▪️भारतातील हरित वायू उत्सर्जन 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 7.93 टक्क्यांनी घटले. ▪️2005 ते 2020 या काळात त्या उत्सर्जनाची तीव्रता जीडीपीच्या 36 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल कार्यालयाला दिली आहे.
09 1月 2025, 00:03
3 641
Repost from My Pocket Study
♦️अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी 📑
◾3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. ◾अखेर आज 8 जानेवारी रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय काढला ◾केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ◾मराठी भाषा ही आता देशातील ७ वी भाषा ठरली आहे. ◾3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.♦️देशातील अभिजात भाषा 🙋
▪️2004 - तमिळ ▪️2005 - संस्कृत ▪️2008 - कन्नड, तेलगू ▪️2013 - मल्याळम ▪️2014 - ओडिया ▪️2024 - मराठी,पाली, प्राकृत,असामी, बंगाली ▪️एकूण अभिजात भाषा = 11 भाषा━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
08 1月 2025, 08:36
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
बनिहाल बायपास
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी अलीकडेच NH-44 वर 4-लेन, 2.35 किमी बनिहाल बायपास पूर्ण करण्याची घोषणा केली.
जम्मू आणि काश्मीरमधील बनिहाल शहराकडे जाणारा हा चौपदरी, २.३५ किमीचा बायपास आहे, जो दीर्घकाळ वाहतूक कोंडीने त्रस्त होता.
ते 224.44 कोटी रुपये खर्चून बांधले गेले.
NH-44 च्या रामबन-बनिहाल विभागावर धोरणात्मकदृष्ट्या स्थित, बायपासमध्ये 1,513 मीटर पसरलेले 4 मार्गे आणि 3 कल्व्हर्ट आहेत, जे रस्त्याच्या कडेला असलेल्या बाजारपेठा आणि दुकानांमुळे सततच्या अडथळ्यांना प्रभावीपणे संबोधित करतात.
या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमुळे काश्मीर खोऱ्यात जाणाऱ्या पर्यटक आणि संरक्षण वाहनांसाठी प्रवासाचा वेळ आणि गर्दी लक्षणीयरीत्या कमी होते.
NH-44 बद्दल मुख्य तथ्ये:
NH44, ज्याला जुना NH 7 असेही म्हणतात, हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे.
जागतिक स्तरावर सर्वात लांब राष्ट्रीय महामार्गांमध्ये 22 व्या क्रमांकावर आहे.
हे जम्मू आणि काश्मीरच्या उत्तरेकडील टोकावरील श्रीनगरला भारताच्या दक्षिणेकडील टोकावरील कन्याकुमारीशी जोडणारे तब्बल 3,745 किलोमीटर (2,327 मैल) पसरले आहे.
NH44 एकूण 11 भारतीय राज्यांमधून जाते. हा महामार्ग जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून जातो.
NH44 आग्रा, दिल्ली, हैदराबाद आणि बंगलोर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांहून जाते.
NH44 हा एकच सतत महामार्ग म्हणून बांधला गेला नाही. हे प्रत्यक्षात पूर्वी अस्तित्वात असलेल्या सात राष्ट्रीय महामार्गांचे एकत्रीकरण आहे.
08 1月 2025, 05:42
