AakarUPSCMPSC
前往频道在 Telegram
UPSC, MPSC, BANKING, SSC इ. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना उपयुक्त व परीक्षाभिमुख माहिती पुरवणारे महाराष्ट्रातील क्र 1. चे विद्यार्थीप्रिय पेज ला फॉलो शेअर करा. Join : @AakarUPSCMPSC @AakarPSI
显示更多6 527
订阅者
-224 小时
-277 天
-8030 天
帖子存档
6 529
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे ११वे राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ व 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय व्यक्तीमत्त्व होते.
त्यांचा स्मृती प्रित्यर्थ त्यांना विनम्र अभिवादन !
6 529
26 जुलै हा दिवस १९९९ च्या कारगिल युद्ध मधील भारताचा विजय आणि वीर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करतो.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या ५२७ हून अधिक वीर जवानांना यादिवशी आदरांजली वाहली जाते.
या वीर जवानांना त्रिवार नमन. 💐
Join @AakarUPSCMPSC
