8 258
订阅者
-1124 小时
-357 天
-15630 天
帖子存档
8 259
🌺लाखो क्षण अपूर्ण पडतात🌺
आयुष्यातील दिशा देण्यासाठी..
आपली एक चूक कारणीभूत
ठरते ते दिशाहीन करण्यासाठी..
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं
शिखर चढण्यासाठी ...
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो
वरून खाली पडण्यासाठी ...😊
8 259
#PSI ground 2021 #name wise list
♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
8 259
✅♦️तलाठी पहिल्या शिफ्ट चे हॉलतिकीट उपलब्ध...🔥🔥
👉 Link :- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
8 259
♦️ तलाठी भरती पहिला टप्पा हॉलतिकीट आज दुपारपासून येतील.. 🙏
👉 खालील लिंक वर लॉगिन करून आज दुपारपासून चेक करा.
👉 Link : 👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
8 259
♦️वनरक्षक, लेखापाल, लघुलेखक ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार....
👉 तात्काळ चौकशी अहवाल सादर करा वनविभागाचे TCS कंपनीला आदेश
8 259
नांदेड लातूर धुळे जिल्ह्यातील सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरा अगदी फ्री मध्ये आहे
सरळसेवा / UPSC/MPSC बॅचेस अगदी विनामूल्य
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
