ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 258
订阅者
-1124 小时
-357
-15630
帖子存档
*नांदेड जिल्हा* *सुवर्णसंधी* *मोफत ऑनलाईन/online स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन* जिल्हा नियोजन समिती, नांदेड द्वारे जिल्हा क्रिडा अधिकारी नांदेड आयोजित *नांदेड जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी* *पंडित दिनदयाळ उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान* *# यूपीएससी व एमपीएससी परीक्षा (वर्णनात्मक पॅटर्न) (पूर्व+मुख्य+मुलाखत)* आणि *# सर्व सरळसेवा परीक्षा (तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, लिपिक, बँकींग, रेल्वे)* *वैशिष्ट्ये :* # जिल्ह्यातील सर्व युवक व युवतींसाठी *संपूर्णपणे मोफत* असणारी शासकिय योजना # कोणतीही प्रवेश परीक्षा नाही # महाराष्ट्रातील सर्वाधिक तज्ज्ञ व नामांकित प्राध्यापक वर्ग # ऑनलाइन कोर्स *आवश्यक कागदपत्रे* : १) १२ वी गुणपत्रिका किंवा HSC प्रमाणपत्र २) नांदेड जिल्हयाचा रहिवास पुरावा (आधार कार्ड/ड्राइविंग लाइसेंस/रेशन कार्ड/ रहिवास प्रमाणपत्र) ३) अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज लगेच करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : https://nanded.spardhamission.com/ कोर्ससाठी ऍप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.kzgwo कोर्स संबंधित अपडेट्स मिळविण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. तसेच youtube चॅनेल ला सब्सक्राइब करा : *Telegram channel link :* https://t.me/+18qxWpXh_z81MTE1 *Youtube channel link :* https://youtube.com/@sahyadriiasacademy6599 *Instagram link :* https://instagram.com/sahyadriias?igshid=MzRlODBiNWFlZA==

photo content
+1

♦️स्वातंत्र्यादिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणासाठी मंत्र्याची यादी जाहीर.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
♦️स्वातंत्र्यादिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणासाठी मंत्र्याची यादी जाहीर.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

♦️#PSI 2020 #NCL case 👉 पुढील सुनावणी 7 सप्टेंबर ला होईल.
♦️#PSI 2020 #NCL case 👉 पुढील सुनावणी 7 सप्टेंबर ला होईल.

♦️जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या सं
♦️जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

✅♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (महिला)🏃‍♀🏃‍♀ ♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (पुरुष)🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️
+1
✅♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (महिला)🏃‍♀🏃‍♀ ♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (पुरुष)🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

♦️#PSI Ratio वाढ झाली नाही यावरून समजत..🙏 👉 साधारण 16.66 चा ratio घेतला आहे मुख्य ला #PSI साठी.
♦️#PSI Ratio वाढ झाली नाही यावरून समजत..🙏 👉 साधारण 16.66 चा ratio घेतला आहे मुख्य ला #PSI साठी.

♦️#STI revised cut off 2022 पूर्व.
♦️#STI revised cut off 2022 पूर्व.

#STI #revised 2022 पूर्व ♦️जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

✅♦️#PSI REVISED #cut off 2022 पूर्व
♦️#PSI REVISED #cut off 2022 पूर्व

#PSI #revised 2022 पूर्व ♦️जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

#sub register #revised 2022 पूर्व ♦️जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️सुधारित निकाल जाहिर.. 2022 पूर्व 🔥🔥
♦️सुधारित निकाल जाहिर.. 2022 पूर्व 🔥🔥

#ASO #revised 2022 पूर्व ♦️जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️वखार महामंडळ मंजूर पदे - ३०२ जाहिरात लवकरच.. 🔥🔥
+2
♦️वखार महामंडळ मंजूर पदे - ३०२ जाहिरात लवकरच.. 🔥🔥

♦️ नगरपरिषद चा अर्ज करताना काही अडचणी आल्यास... 👉 अर्ज सादर करण्यासाठी मदत करणारा कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक +919513252077
♦️ नगरपरिषद चा अर्ज करताना काही अडचणी आल्यास... 👉 अर्ज सादर करण्यासाठी मदत करणारा कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक +919513252077

♦️तलाठी भरती अभ्यासक्रम #Syllabus
♦️तलाठी भरती अभ्यासक्रम #Syllabus

♦️तलाठी हॉलतिकीट बाबत... 👉 सगळ्यांचे हॉलतिकीट एकदाच नाही येणार. ज्यांची परीक्षा अगोदर आहे फक्त त्यांचेच येणार..🙏
♦️तलाठी हॉलतिकीट बाबत... 👉 सगळ्यांचे हॉलतिकीट एकदाच नाही येणार. ज्यांची परीक्षा अगोदर आहे फक्त त्यांचेच येणार..🙏