8 367
订阅者
无数据24 小时
-237 天
-13030 天
帖子存档
8 367
● महाराष्ट्र – महत्त्वाचे जलाशय व धरणे
◆ कोयना – शिवाजी सागर (कोयना), हेळवाक, सातारा
◆ जायकवाडी – नाथसागर (गोदावरी), औरंगाबाद
◆ बाभळी प्रकल्प – (गोदावरी), नांदेड
◆ भंडारदरा – (प्रवरा), अहमदनगर
◆ गंगापूर – (गोदावरी), नाशिक
◆ राधानगरी – (भोगावती), कोल्हापूर
◆ मोडकसागर – (वैतरणा), ठाणे
◆ उजनी – (भीमा), सोलापूर
◆ तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच), नागपूर
◆ यशवंत धरण – (बोर), वर्धा
◆ खडकवासला – (मुठा), पुणे
◆ येलदरी – (पूर्णा), परभणी
8 367
🔹 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ – १०० वे साहित्य संमेलन
🔸 संमेलन क्रमांक: १०० वे (शताब्दी संमेलन)
🔸 ठिकाण: पुणे
🔸 महामंडळ अध्यक्ष: प्रा. मिलिंद जोशी
🔸 ऐतिहासिक संदर्भ:
▪ पहिले मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये पुण्यातच झाले
▪ त्यामुळे १०० वे संमेलन पुण्यात होण्याला विशेष महत्त्व आहे
🔸 यजमान संस्था: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
🔸 मुख्य आकर्षणे:
▪ भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शन
▪ नामवंत साहित्यिकांची चर्चासत्रे आणि परिसंवाद
▪ राज्यभरातील कवींचे कवी संमेलन
▪ मराठी भाषेच्या गौरवार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
🔸 उद्देश:
▪ मराठी साहित्याचा १०० वर्षांचा प्रवास साजरा करणे
▪ नवीन पिढीला साहित्याशी जोडणे
8 367
🔆 सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी (Socio-Religious Movements)
1. 🔆 यंग बंगाल चळवळ (Young Bengal Movement)
➤ नेतृत्व : हेन्री व्हिवियन डेऱोझिओ (1809–1831) — हिंदू कॉलेज, कलकत्ता.
➤ उद्दिष्टे :
➤ हिंदू रूढी, अंधश्रद्धा व परंपरावादाला आव्हान देणे.
➤ स्त्रीशिक्षण, स्त्रीहक्क व बौद्धिक स्वातंत्र्याचा पुरस्कार.
➤ संस्था :
➤ अकॅडमिक असोसिएशन (1828).
➤ सोसायटी फॉर अॅक्विझिशन ऑफ जनरल नॉलेज (1838).
➤ कार्यपद्धती :
➤ नियतकालिके व जर्नल्स प्रकाशित करणे.
➤ पाश्चात्त्य उदारमतवादी विचारांचा प्रसार.
➤ मर्यादा :
➤ जनसामान्यांपर्यंत पोहोच मर्यादित.
➤ चळवळ प्रामुख्याने इंग्रजी शिक्षित तरुणांपुरती सीमित.
2. 🔆 बेथून शाळा (The Bethune School)
➤ संस्थापक : जे.ई.डी. बेथून (1849), ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सहकार्य.
➤ स्थापना :
➤ प्रारंभी ‘हिंदू फीमेल स्कूल’.
➤ 7 मे 1849 रोजी ‘बेथून स्कूल’ नावाने पुनर्नामकरण.
➤ महत्त्व :
➤ भारतातील स्त्रीशिक्षणासाठीची पहिली अधिकृत शाळा.
➤ 1840–50 च्या स्त्रीशिक्षण चळवळीचा आधारस्तंभ.
➤ परिणाम :
➤ स्त्रियांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा.
➤ पुढील स्त्री-सुधारणा चळवळींसाठी प्रेरणा.
3. 🔆 ब्राह्मो समाज ऑफ इंडिया व आदि ब्राह्मो समाज
➤ प्रमुख व्यक्ती : केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर.
➤ वादाचे कारण :
➤ सर्वधर्मसमभाव व जातिव्यवस्थेच्या विरोधावर मतभेद.
➤ विभाजन (1866) :
➤ केशवचंद्र सेन — ब्राह्मो समाज ऑफ इंडिया.
➤ देवेंद्रनाथ टागोर — आदि ब्राह्मो समाज.
➤ महत्त्व :
➤ धार्मिक उदारमतवादाचा विस्तार.
➤ सामाजिक सुधारणांना वैचारिक आधार.
4. 🔆 आत्मीय सभा (Atmiya Sabha)
➤ स्थापना : राजा राममोहन रॉय — 1814, कलकत्ता.
➤ उद्दिष्टे :
➤ एकेश्वरवादाचा प्रसार.
➤ मूर्तिपूजा, जातीय बंधने व अंधश्रद्धांचा विरोध.
➤ तत्त्वे :
➤ विवेक व तर्काला धर्मग्रंथांपेक्षा प्राधान्य.
➤ सती व बहुपत्नीत्वास विरोध.
➤ महत्त्व :
➤ पुढील ब्राह्मो समाजाचा वैचारिक पाया.
5. 🔆 ब्राह्मो समाज (Brahmo Samaj)
➤ स्थापना : राजा राममोहन रॉय — 1828.
➤ उद्देश :
➤ धार्मिक ढोंग व रूढीवादाला विरोध.
➤ ख्रिश्चन धर्मप्रचाराला वैचारिक प्रत्युत्तर.
➤ तत्त्वज्ञान :
➤ एकेश्वरवाद.
➤ वेद व उपनिषदांवर आधारित, पण तर्कप्रधान दृष्टिकोन.
➤ सामाजिक कार्य :
➤ विधवाविवाह समर्थन.
➤ सतीप्रथेच्या निर्मूलनात महत्त्वाची भूमिका (1829).
➤ प्रमुख व्यक्ती :
➤ केशवचंद्र सेन, रवींद्रनाथ टागोर.
6. 🔆 विधवाविवाह संघटना (Widow Remarriage Association)
➤ संस्थापक : विष्णुशास्त्री पंडित — 1853, मुंबई.
➤ उद्दिष्टे :
➤ विधवाविवाहाचा प्रचार.
➤ बालविवाहास विरोध.
➤ कार्य :
➤ खर्चिक विवाहप्रथांचा निषेध.
➤ विधवांचे केशवपन व सामाजिक अपमानाविरुद्ध लढा.
➤ महत्त्व :
➤ महाराष्ट्रातील समाजसुधारणेला गती.
7. 🔆 प्रार्थना समाज (Prarthana Samaj)
➤ स्थापना : डॉ. आत्माराम पांडुरंग — 1867, मुंबई.
➤ उत्पत्ती :
➤ ब्राह्मो समाजाच्या प्रभावातून, स्वतंत्र सुधारणा चळवळ.
➤ तत्त्वे :
➤ मूर्तिपूजा व जातीय बंधनांना विरोध.
➤ पुरोहितशाहीचा निषेध.
➤ एकेश्वरवाद व स्त्री-उत्थानाचा पुरस्कार.
➤ प्रमुख नेते :
➤ न्यायमूर्ती एम.जी. रानडे, आर.जी. भांडारकर.
➤ वैचारिक प्रेरणा :
➤ हिंदू, ख्रिश्चन व बौद्ध विचारसरणी.
➤ मराठी भक्ती परंपरेचा प्रभाव.
8 367
Civil Services (Preliminary) Examination, 2026 व
Indian Forest Service (Preliminary) Examination, 2026
through CS(P) Examination 2026
जाहिरात 14 जानेवारी 2026 ला अपेक्षित आहे. ज्यांचे NCL काढायचे बाकी असतील त्यांनी PROCESS चालू करा.
3 फेब्रुवारी 2026 फॉर्म submit करण्याची अंतिम मुदत असेल.
8 367
+1
♦️गडचिरोली चालक पोलीस व जिल्हा पोलीस ग्राउंड वेळापत्रक...
👉 20 जानेवारी 2026 पासून
👉 चालक ग्राउंड आधी होईल...🏃♂️🏃
8 367
♦️नवी मुंबई महानगरपालिका शुध्दीपत्रक..
👉 आचारसंहिता लागू असल्याकारणाने ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक बदल करण्यात आली आहे..
8 367
♦️👉2026 या वर्षात तुमच्या हातातून "स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे पान जाऊन, सरकारी पगारांच्या पावत्याचे पान येवोत" याच तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐💐
8 367
♦️Group-D Exam City Out
Date - 09 Jan 2026
👉लिंक:
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/96410/login.html
8 367
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
8 367
#Prediction
भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण होते ?
8 367
#Prediction
_________ receives 2025 UN Population Award for Championing Gender Equality in India.
8 367
#PYQ
मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस ( Gastric Juice ) स्त्रवतात ? What gastric juices are secreted in the human stomach?
8 367
#PYQ
बाजरीवर होणारा ‘एरगोट (Ergot)’ हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशी मुळे होतो ?
8 367
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
