es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 367
Suscriptores
Sin datos24 horas
-237 días
-13030 días
Archivo de publicaciones
+1
♦️#SSC GD भरती 2025 👉 अंतिम निवड यादी..

महाराष्ट्र – महत्त्वाचे जलाशय व धरणेकोयना – शिवाजी सागर (कोयना), हेळवाक, सातारा ◆ जायकवाडी – नाथसागर (गोदावरी), औरंगाबाद ◆ बाभळी प्रकल्प – (गोदावरी), नांदेड ◆ भंडारदरा – (प्रवरा), अहमदनगर ◆ गंगापूर – (गोदावरी), नाशिक ◆ राधानगरी – (भोगावती), कोल्हापूर ◆ मोडकसागर – (वैतरणा), ठाणे ◆ उजनी – (भीमा), सोलापूर ◆ तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच), नागपूर ◆ यशवंत धरण – (बोर), वर्धा ◆ खडकवासला – (मुठा), पुणे ◆ येलदरी – (पूर्णा), परभणी

🔹 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ – १०० वे साहित्य संमेलन 🔸 संमेलन क्रमांक: १०० वे (शताब्दी संमेलन) 🔸 ठिकाण: पुणे 🔸 महामंडळ अध्यक्ष: प्रा. मिलिंद जोशी 🔸 ऐतिहासिक संदर्भ:  ▪ पहिले मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये पुण्यातच झाले  ▪ त्यामुळे १०० वे संमेलन पुण्यात होण्याला विशेष महत्त्व आहे 🔸 यजमान संस्था: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 🔸 मुख्य आकर्षणे:  ▪ भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शन  ▪ नामवंत साहित्यिकांची चर्चासत्रे आणि परिसंवाद  ▪ राज्यभरातील कवींचे कवी संमेलन  ▪ मराठी भाषेच्या गौरवार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम 🔸 उद्देश:  ▪ मराठी साहित्याचा १०० वर्षांचा प्रवास साजरा करणे  ▪ नवीन पिढीला साहित्याशी जोडणे

🔆 सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी (Socio-Religious Movements) 1. 🔆 यंग बंगाल चळवळ (Young Bengal Movement)नेतृत्व : हेन्री व्हिवियन डेऱोझिओ (1809–1831) — हिंदू कॉलेज, कलकत्ता. ➤ उद्दिष्टे : ➤ हिंदू रूढी, अंधश्रद्धा व परंपरावादाला आव्हान देणे. ➤ स्त्रीशिक्षण, स्त्रीहक्क व बौद्धिक स्वातंत्र्याचा पुरस्कार. ➤ संस्था : ➤ अकॅडमिक असोसिएशन (1828). ➤ सोसायटी फॉर अ‍ॅक्विझिशन ऑफ जनरल नॉलेज (1838). ➤ कार्यपद्धती : ➤ नियतकालिके व जर्नल्स प्रकाशित करणे. ➤ पाश्चात्त्य उदारमतवादी विचारांचा प्रसार. ➤ मर्यादा : ➤ जनसामान्यांपर्यंत पोहोच मर्यादित. ➤ चळवळ प्रामुख्याने इंग्रजी शिक्षित तरुणांपुरती सीमित. 2. 🔆 बेथून शाळा (The Bethune School)संस्थापक : जे.ई.डी. बेथून (1849), ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सहकार्य. ➤ स्थापना : ➤ प्रारंभी ‘हिंदू फीमेल स्कूल’. ➤ 7 मे 1849 रोजी ‘बेथून स्कूल’ नावाने पुनर्नामकरण. ➤ महत्त्व : ➤ भारतातील स्त्रीशिक्षणासाठीची पहिली अधिकृत शाळा. ➤ 1840–50 च्या स्त्रीशिक्षण चळवळीचा आधारस्तंभ. ➤ परिणाम : ➤ स्त्रियांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा. ➤ पुढील स्त्री-सुधारणा चळवळींसाठी प्रेरणा. 3. 🔆 ब्राह्मो समाज ऑफ इंडिया व आदि ब्राह्मो समाजप्रमुख व्यक्ती : केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर. ➤ वादाचे कारण : ➤ सर्वधर्मसमभाव व जातिव्यवस्थेच्या विरोधावर मतभेद. ➤ विभाजन (1866) : ➤ केशवचंद्र सेन — ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. ➤ देवेंद्रनाथ टागोर — आदि ब्राह्मो समाज. ➤ महत्त्व : ➤ धार्मिक उदारमतवादाचा विस्तार. ➤ सामाजिक सुधारणांना वैचारिक आधार. 4. 🔆 आत्मीय सभा (Atmiya Sabha)स्थापना : राजा राममोहन रॉय — 1814, कलकत्ता. ➤ उद्दिष्टे : ➤ एकेश्वरवादाचा प्रसार. ➤ मूर्तिपूजा, जातीय बंधने व अंधश्रद्धांचा विरोध. ➤ तत्त्वे : ➤ विवेक व तर्काला धर्मग्रंथांपेक्षा प्राधान्य. ➤ सती व बहुपत्नीत्वास विरोध. ➤ महत्त्व : ➤ पुढील ब्राह्मो समाजाचा वैचारिक पाया. 5. 🔆 ब्राह्मो समाज (Brahmo Samaj)स्थापना : राजा राममोहन रॉय — 1828. ➤ उद्देश : ➤ धार्मिक ढोंग व रूढीवादाला विरोध. ➤ ख्रिश्चन धर्मप्रचाराला वैचारिक प्रत्युत्तर. ➤ तत्त्वज्ञान : ➤ एकेश्वरवाद. ➤ वेद व उपनिषदांवर आधारित, पण तर्कप्रधान दृष्टिकोन. ➤ सामाजिक कार्य : ➤ विधवाविवाह समर्थन. ➤ सतीप्रथेच्या निर्मूलनात महत्त्वाची भूमिका (1829). ➤ प्रमुख व्यक्ती : ➤ केशवचंद्र सेन, रवींद्रनाथ टागोर. 6. 🔆 विधवाविवाह संघटना (Widow Remarriage Association)संस्थापक : विष्णुशास्त्री पंडित — 1853, मुंबई. ➤ उद्दिष्टे : ➤ विधवाविवाहाचा प्रचार. ➤ बालविवाहास विरोध. ➤ कार्य : ➤ खर्चिक विवाहप्रथांचा निषेध. ➤ विधवांचे केशवपन व सामाजिक अपमानाविरुद्ध लढा. ➤ महत्त्व : ➤ महाराष्ट्रातील समाजसुधारणेला गती. 7. 🔆 प्रार्थना समाज (Prarthana Samaj)स्थापना : डॉ. आत्माराम पांडुरंग — 1867, मुंबई. ➤ उत्पत्ती : ➤ ब्राह्मो समाजाच्या प्रभावातून, स्वतंत्र सुधारणा चळवळ. ➤ तत्त्वे : ➤ मूर्तिपूजा व जातीय बंधनांना विरोध. ➤ पुरोहितशाहीचा निषेध. ➤ एकेश्वरवाद व स्त्री-उत्थानाचा पुरस्कार. ➤ प्रमुख नेते : ➤ न्यायमूर्ती एम.जी. रानडे, आर.जी. भांडारकर. ➤ वैचारिक प्रेरणा : ➤ हिंदू, ख्रिश्चन व बौद्ध विचारसरणी. ➤ मराठी भक्ती परंपरेचा प्रभाव.

Civil Services (Preliminary) Examination, 2026 व Indian Forest Service (Preliminary) Examination, 2026 through CS(P) Examination 2026 जाहिरात 14 जानेवारी 2026 ला अपेक्षित आहे. ज्यांचे NCL काढायचे बाकी असतील त्यांनी PROCESS चालू करा. 3 फेब्रुवारी 2026 फॉर्म submit करण्याची अंतिम मुदत असेल.

♦️गडचिरोली चालक पोलीस व जिल्हा पोलीस ग्राउंड वेळापत्रक... 👉 20 जानेवारी 2026 पासून 👉 चालक ग्राउंड आधी होईल...🏃‍♂️🏃
+1
♦️गडचिरोली चालक पोलीस व जिल्हा पोलीस ग्राउंड वेळापत्रक... 👉 20 जानेवारी 2026 पासून 👉 चालक ग्राउंड आधी होईल...🏃‍♂️🏃

♦️#GMC नांदेड यादी DV list..

♦️नवी मुंबई महानगरपालिका शुध्दीपत्रक.. 👉 आचारसंहिता लागू असल्याकारणाने ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक बदल करण्यात आली आहे..
♦️नवी मुंबई महानगरपालिका शुध्दीपत्रक.. 👉 आचारसंहिता लागू असल्याकारणाने ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक बदल करण्यात आली आहे..

PSI पदाच्या 2357 जागा रिक्त
+1
PSI पदाच्या 2357 जागा रिक्त

♦️👉2026 या वर्षात तुमच्या हातातून "स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे पान जाऊन, सरकारी पगारांच्या पावत्याचे पान येवोत" याच तुम्
♦️👉2026 या वर्षात तुमच्या हातातून "स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे पान जाऊन, सरकारी पगारांच्या पावत्याचे पान येवोत" याच तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐💐

♦️Group-D Exam City Out Date - 09 Jan 2026 👉लिंक: https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/96410/login.html
♦️Group-D Exam City Out Date - 09 Jan 2026 👉लिंक: https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/96410/login.html

💥काही Telgram चालक - मालक ह्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आज अनुभवायला मिळालं. कारण मागील आठवडाभरापासून रोज सकाळी जीआर येणार म्हणतात लगेच रात्री उद्या जीआर येणार... 📌स्वतःची भूमिका स्पष्ट असायला हवी, आणि त्यावर ठाम राहायला हवं. जर आपणास माहिती नसेल तर विद्यार्थ्यांना खेळवत बसणे हे नैतिकदृष्ट्या खूप मोठे पाप आहे.😌 👉आणि चुकीचं ठरलंच तर जाहीरपणे मान्य सुद्धा करता यायला हवं. ह्यालाच कदाचित नैतिकता वगैरे म्हणतात.💫 नैतिकतेचा विचार तर आज कोणीच करताना दिसत नाही आज एखादा सर्वसमावेशक न्यायाचा विद्यार्थी हिताचा मुद्दा असेल तर विद्यार्थिनी एकत्र येऊन न्याय मिळवून घेतला पाहिजे पण इथे टेलिग्राम चालक यांच्यातच विरोधाभास आहे. वैचारिक वाद-विवाद असायला पाहिजे पण विद्यार्थी विरोधी भूमिका कधीच नाही.💯 पण, आजकाल म्होरके एवढ्या लवकरआपली भूमिका बदलतात जेवढ्या लवकर सरडा पण आपले रंग बदलत नाही.❌ ✅शेवटी, विद्यार्थीहित अंतिम असायला हवं, बाकी सगळं फक्त 'Noise', आणि विद्यार्थी विरोधात भूमिका असेल तर ते नक्कीच जड जाईल ही सर्वच विद्यार्थ्यांची भूमिका आहे. 👉शेवटचं सांगेन की PSI वयवाढ GR शासन निर्णय तर येणारच आहे...💯✅😉 पण , ह्या टेलिग्रामवरील गप्पांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला वेळ न घालता अभ्यास करणे महत्त्वाचे आहे... यामुळेच मी सतत सांगत असतो... "अभ्यास परमो धर्म"...📖🙏 ⭕️काही गोष्टी आपल्या हातात नसतात जे हातात आहे ते करणं हेच आपलं कर्म आणि धर्म आहे. यासाठी माणसाने वर्तमानात जगणं आवश्यक आहे विशेषतः विद्यार्थ्यांनी तर भविष्याची चिंता न करता वर्तमानात आपलं आयुष्य जगणं कधीही उत्तम आहे कारण भविष्य हे कधी अस्तित्वात नसतोच.... 💢शेवटी एवढे सांगेन की मागील काही वर्षापासून टेलिग्राम वरती अनेक चुकीची माहिती पसरत आहे माहिती नसताना माहिती देत असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज, मानसिक गोंधळ आणि अनिश्चितता पसरत असते याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दीर्घामी आयुष्यावरती होतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे बस इतकच...‼️ बाकी अजून खूप बोलू शकतोय पण काही मर्यादा आहेत... 🔰याच्या पुढून आपण आपल्या चैनल वरती फक्त अभ्यासासंबंधी आमच्या मार्फत जेवढे विद्यार्थ्याला देता येईल तेवढे नक्की प्रामाणिक पणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत... 💯✅ माहिती संदर्भामध्ये जर💯 विश्वसनीय माहिती असेल तरच टाकण्यात येईल... आमचा वय वाढीसाठी आणि जिथे विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो त्यासाठी प्रामाणिकपणे आमचा नेहमी पाठिंबा असेल... टीप:- आज, उद्या सर्व गोष्टी स्पष्ट होतील...💯✅ "अभ्यास परमो धर्म"...📖🙏 जॉईन:-👉 @ghebhararitu

#Prediction भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण होते ?
Anonymous voting

#Prediction _________ receives 2025 UN Population Award for Championing Gender Equality in India.
Anonymous voting

#PYQ मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस ( Gastric Juice ) स्त्रवतात ? What gastric juices are secreted in the human stomach?
Anonymous voting

#PYQ बाजरीवर होणारा ‘एरगोट (Ergot)’ हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशी मुळे होतो ?
Anonymous voting

कंबाइन हॉलटिकीट आले आहेत 💥

आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#