8 292
订阅者
无数据24 小时
-407 天
-14330 天
帖子存档
8 291
♦️मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली.
8 291
♦️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
8 291
#PWD
♦️#PWD वरिष्ठ लिपिक हॉलतिकीट आले आहेत.
Link....👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
8 291
♦️कृषी विद्यापीठअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया बाबत कार्यवाही सुरू आहे ... अभ्यास चालू असू द्या...🙏🙏
8 291
♦️आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : 10 डिसेंबर
- दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.
- सर्वप्रथम 10 डिसेंबर 1948 रोजी प्रथमच संयुक्त राष्ट्र संघाने मानवाधिकार स्वीकारण्याची घोषणा केली.
👉 2023 मानवी हक्क दिनाची थीम :
सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय आहे.
8 291
♦️#ZP रिक्त तारखाचा विचार केला तर #ZP च्या आरोग्यसेवक , ग्रामसेवक पदासाठी बहुतेक परीक्षा जानेवारी महिन्यात मध्ये होईल असे वाटते आहे..
लिंक : ZP प्रवेशपत्र👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 291
♦️तेलंगणा मुख्यमंत्री पदाची रेड्डींनी घेतली शपथ तर,
👉 मिझोराम चे नविन मुख्यमंत्री लालदुहोमा
पक्ष : ZPM
8 291
♦️जिल्हा परिषद भरती - २०२३ : २० डिसेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत..
👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 291
♦️#CIDCO लेखालिपिक जाहिरात
👉परीक्षा IBPS घेणार..
👉 Link
https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started
👉 अर्ज कालावधी:- 9 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024
8 291
🔻⭕️18 ते 20 डिसेंबरचे जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक (लिपिक) हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.
👉लिंक-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 291
♦️ तलाठी भरती #update
👉 भूमी अभिलेख विभागाने गुणसूची तयार केली असून पेसा क्षेत्रातील जागांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून अंतिम निर्देश आल्यानंतरच गुणसूची जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसूचीही प्रसिद्ध करण्यात येईल.
8 291
♦️७५ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच..
👉 अनेक विभागांच्या परीक्षांचे निकाल प्रलंबित; परीक्षार्थींकडून संतापाची भावना.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
