ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 292
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-407 أيام
-14330 أيام
أرشيف المشاركات
♦️मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली.
♦️मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली.

♦️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन
♦️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

#PWD ♦️#PWD वरिष्ठ लिपिक हॉलतिकीट आले आहेत. Link....👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.htm
#PWD ♦️#PWD वरिष्ठ लिपिक हॉलतिकीट आले आहेत. Link....👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

♦️कृषी विद्यापीठअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया बाबत कार्यवाही सुरू आहे ... अभ्यास चालू असू द्या...🙏🙏
♦️कृषी विद्यापीठअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया बाबत कार्यवाही सुरू आहे ... अभ्यास चालू असू द्या...🙏🙏

♦️ जगात सर्वात लोकप्रिय नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.. 🔥🔥
+1
♦️ जगात सर्वात लोकप्रिय नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.. 🔥🔥

♦️आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : 10 डिसेंबर - दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.
♦️आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : 10 डिसेंबर - दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. - सर्वप्रथम 10 डिसेंबर 1948 रोजी प्रथमच संयुक्त राष्ट्र संघाने मानवाधिकार स्वीकारण्याची घोषणा केली. 👉 2023 मानवी हक्क दिनाची थीम : सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय आहे.

♦️जावेदअख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार..
♦️जावेदअख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार..

♦️पती पत्नीची एकत्र पोस्टिंग हा मुलभूत अधिकार नव्हे..
♦️पती पत्नीची एकत्र पोस्टिंग हा मुलभूत अधिकार नव्हे..

♦️ पेन्शन योजना..
♦️ पेन्शन योजना..

♦️नागपूर महानगरपालिका 17,981 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..
♦️नागपूर महानगरपालिका 17,981 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..

♦️#ZP रिक्त तारखाचा विचार केला तर #ZP च्या आरोग्यसेवक , ग्रामसेवक पदासाठी बहुतेक परीक्षा जानेवारी महिन्यात मध्ये होईल असे वाट
♦️#ZP रिक्त तारखाचा विचार केला तर #ZP च्या आरोग्यसेवक , ग्रामसेवक पदासाठी बहुतेक परीक्षा जानेवारी महिन्यात मध्ये होईल असे वाटते आहे.. लिंक : ZP प्रवेशपत्र👇👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

♦️ #TIME 👉 पर्सन ऑफ द इयर - टेलर स्विफ्ट 👉 अँथलीट ऑफ द इयर - लिओनेल मेस्सी..
♦️ #TIME 👉 पर्सन ऑफ द इयर - टेलर स्विफ्ट 👉 अँथलीट ऑफ द इयर - लिओनेल मेस्सी..

♦️तेलंगणा मुख्यमंत्री पदाची रेड्डींनी घेतली शपथ तर, 👉 मिझोराम चे नविन मुख्यमंत्री लालदुहोमा पक्ष : ZPM
+1
♦️तेलंगणा मुख्यमंत्री पदाची रेड्डींनी घेतली शपथ तर, 👉 मिझोराम चे नविन मुख्यमंत्री लालदुहोमा पक्ष :  ZPM

♦️जिल्हा परिषद भरती - २०२३ : २० डिसेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/
♦️जिल्हा परिषद भरती - २०२३ : २० डिसेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

♦️#CIDCO लेखालिपिक जाहिरात 👉परीक्षा IBPS घेणार.. 👉 Link https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started 👉 अर्ज कालावधी:- 9 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024

🔻⭕️18 ते 20 डिसेंबरचे जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक (लिपिक) हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत. 👉लिंक- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

♦️ तलाठी भरती #update 👉 भूमी अभिलेख विभागाने गुणसूची तयार केली असून पेसा क्षेत्रातील जागांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून अं
♦️ तलाठी भरती #update 👉 भूमी अभिलेख विभागाने गुणसूची तयार केली असून पेसा क्षेत्रातील जागांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून अंतिम निर्देश आल्यानंतरच गुणसूची जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसूचीही प्रसिद्ध करण्यात येईल.

♦️जिल्हा परिषद परीक्षा शुल्कांचे 33 कोटी परत करणार!
♦️जिल्हा परिषद परीक्षा शुल्कांचे 33 कोटी परत करणार!

♦️७५ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच.. 👉 अनेक विभागांच्या परीक्षांचे निकाल प्रलंबित; परीक्षार्थींकडून संतापाची भावना.
♦️७५ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच.. 👉 अनेक विभागांच्या परीक्षांचे निकाल प्रलंबित; परीक्षार्थींकडून संतापाची भावना.