ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
7 698
订阅者
-324 小时
-367 天
-16630 天
帖子存档
♦️बीड जिल्हा पोलीस..
♦️बीड जिल्हा पोलीस..

♦️#GMC ससून पुणे निकाल 🔥🔥🔥 👉 CLASS 4 POSTS RECRUITMENT RESULT GROUP D COMMON RESULT - POST-WISE ELIGIBLE CANDIDATE LIST �
♦️#GMC ससून पुणे निकाल 🔥🔥🔥 👉 CLASS 4 POSTS RECRUITMENT RESULT GROUP D COMMON RESULT - POST-WISE ELIGIBLE CANDIDATE LIST 👉 लिंक : https://bjgmcpune.com/group-d-common-result/

♦️#MJP परिक्षा वेळापत्रक.. 👉 परिक्षा दिनांक : 25,26,27 फेब्रुवारी 2026
♦️#MJP परिक्षा वेळापत्रक.. 👉 परिक्षा दिनांक : 25,26,27 फेब्रुवारी 2026

♦️नोंदणी मुद्रांक विभाग. 👉 शिपाई भरती रिझल्ट लागला आहे.

🏃 उद्यापासून सुरू होणाऱ्या ग्राउंडसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी सकाळी दुपारी संध्याकाळी ट्रेनमध्ये बसणार 🙏 या प्रवासात तुम्ही तुमचे प्रवेशपत्र , मोबाईल, पैशाचे पॉकेट व तुमची बॅग या तुमच्या महत्त्वाच्या सामानांची व्यवस्थित काळजी घ्या...👍 कोणीही घाई करू नका सर्वांनी सुखरूप प्रवास करा...🙏 🔥 मन शांत ठेवा आणि आत्मविश्वास ठेवा. ग्राउंडच्या आधी हलका, पचायला सोपा आहार घ्या—केळी, सफरचंद, खजूर, पोहे, भाजी-चपाती योग्य आहेत. तेलकट, जड, बाहेरचं आणि जंक फूड पूर्ण टाळा. पाणी थोड्या-थोड्या वेळाने प्या, एकदम जास्त पाणी पिऊ नका. प्रवास करताना धावपळ टाळा, वेळेआधी पोहोचा. जास्त थकवणारा प्रवास, रात्र जागरण, मोबाईलचा अतिवापर टाळा. ग्राउंडवर गेल्यावर इतरांकडे लक्ष न देता स्वतःच्या रनिंगवर, गोळा, 100 MTR वर फोकस ठेवा. लक्षात ठेवा. आज दिलेला प्रत्येक प्रयत्न तुमच्या गणवेशाकडे नेणारा आहे. निवड ताकदीची नसते, ती जिद्दीची असते. विश्वास ठेवा… तुम्ही नक्की यशस्वी व्हाल! 🔥💪 ALL THE BEST 🤝❤️

🔸परिक्षेचे वेळापत्रक 👇👇 ➡️ GMC सोलापूर - 9th to 13th Feb 2026 ➡️ PDCC बँक परभणी - 18 फेब्रुवारी 2026 ➡️ नाशिक महानगरपालिका - 24,25 फेब्रुवारी 2026

+3
♦️Normalised_Score_Inspector 👉 धर्मादाय निकाल लागला आहे.. 🙏 👉 वेबसाईट : https://charity.maharashtra.gov.in/mr-in/

🔥पुन्हा एकदा भारत... हरारेत तिरंगा डौलाने फडकला! इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतीय शिलेदारांनी सहाव्यांदा उंचावली अंडर-१९ वर्ल्डक
🔥पुन्हा एकदा भारत... हरारेत तिरंगा डौलाने फडकला! इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतीय शिलेदारांनी सहाव्यांदा उंचावली अंडर-१९ वर्ल्डकपची ट्रॉफी💐💐 जय हो 💐💐

😭मुंबई जिल्हा पोलीस चे पण हॉलतिकीट आलेले आहेत..! 🔥🔥

आले रे 🔥🔥🔥🔥 ☺️hallticket लिंक❤️❤️ https://www.mahapolice.gov.in/police-recru.php ✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास
आले रे 🔥🔥🔥🔥 ☺️hallticket लिंक❤️❤️ https://www.mahapolice.gov.in/police-recru.php ✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- @mpscupdated

ग्राउंड हॉलतिकीट म्हणजे "आमंत्रण" आलय बर का...

🔸महिला बालविकास संरक्षण अधिकारी कनिष्ठ रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/327
🔸महिला बालविकास संरक्षण अधिकारी कनिष्ठ रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html

♦️पिंपरी-चिंचवड पोलीस भरती 2024-25 👉 आधी एकूण जागा: 322 👉 आता वाढून झाल्या: 462 👉 म्हणजेच 140 नवीन जागांची भर पडली आहे. 🔥
♦️पिंपरी-चिंचवड पोलीस भरती 2024-25 👉 आधी एकूण जागा: 322 👉 आता वाढून झाल्या: 462 👉 म्हणजेच 140 नवीन जागांची भर पडली आहे. 🔥🔥🔥🔥🔥

🔥🔥 कृषी विभागातील सर्व गट क ची पदे आता MPSC द्वारे भरली जाणार आहे .( 99% done 👍 समजा ) पुढील आठवड्यामध्ये कृषी आयुक्त व MPSC सचिव बैठक होऊ शकते . ✅कृषी विभाग एकूण रिक्त पदे : 8677 पैकी फक्त गट क : 5069 📌लिपिक टंकलेखक : 845 रिक्त पैकी 450+ 2026 साठी येऊ शकतात ( 2023 मध्ये 379 आल्या होत्या) वरिष्ठ लिपीक 133 रिक्त 📌 अनुरेखक कृषी विभाग एकूण रिक्त जागा 1937 आहे 50% प्रमोशन आणि 50% सरळसेवा साठी आहेत ( यासाठी civil diploma / drawing diploma लागतो ) 📌 महाराष्ट्र कृषी सेवा गट ब (क) : 434 कृषी सेवक 🔥🔥 एकूण रिक्त जागा 1432 ( 80 % पदभरतीला मान्यता भेटू शकते ) विभागानुसार रिक्त पदे कृषी सेवक कृषी आयुक्तालय : 0 ठाणे : 421 पुणे : 140 कोल्हापूर : 172 नाशिक : 165 संभाजी नगर : 116 लातूर : 133 अमरावती : 106 नागपूर : 279 ( पण अजून आकृतीबंध मंजूर झालेला नाही) 📌 सरळसेवा परीक्षा योजना संदर्भात अजून कुठलाही निर्णय झालेला नाही ✅✅.त्यासंदर्भात समिती मार्च महिन्यामध्ये अहवाल सादर करेल आणि मार्च महिन्यातच या संदर्भात हालचाली होईल 🔥🔥आगामी काळामध्ये खालील पदाची भरती प्रक्रिया MPSC द्वारे होऊ शकते 1) कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी 2) सहकार विभागातील कोणतातरी एक संवर्ग 3) पशुधन पर्यवेशक 4) कृषी सेवक 5) तलाठी (99% done) 👍 6) पुरवठा निरीक्षक 7) रेशीम संचालनालय ( रेशीम विकास अधिकारी क्षेणी 1/२ अधिक्षक Join 👉👉 @mpscupdated

👆🔥🔥भूमी अभिलेख विभागाचा निकाल जाहीर✅

+5
नाशिक विभाग(1).PDF1.21 MB

🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यां
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे 🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट) 🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा 🔸व्यवसाय: राजकारणी 🏛️ राजकीय कारकीर्द 🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड 🔸1995 पासून 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड 🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली 🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम ⭐ वैशिष्ट्ये 🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख 🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार 🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक ❌28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले. 🔰महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले…कडक प्रशासक, दूरदर्शी नेता आणि जनतेसाठी झटणारे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 दादा आपली आठवण सदैव राहील… 🙏