Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 365
Подписчики
Нет данных24 часа
-237 дней
-13030 день
Архив постов
8 365
गणपती बाप्पा तुमच्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या प्रवासाला योग्य यश देवो.
प्रत्येक स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक अशी बुध्दी, धैर्य आणि सातत्य मिळो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!"🙏🌸
8 365
गणपती विसर्जनामुळे परीक्षा केंद्रावर आपले पोलिस बांधव उपस्थित राहू शकत नाहीत यामुळे
MAHATRANSCO AE(Civil) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
8 365
♦️गट क मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता तो आता सॉल झालेला आहे.
👉 ज्या मुलांचे फॉर्म भरण्याचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.आज शेवटचा दिवस आहे.
8 365
▪️वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे.
👉 जाहीरात :354 पदांसाठी
👉 अर्ज सादर करण्याचा कालावधी:
15-8-2025 ते 31-8-2025
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक:
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/
8 365
♦️COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 &40WPM) Result JUNE 2025
👉 लिंक:
http://www.mscepune.in//gcc/AllResult.aspx
8 365
TYPING परीक्षेचा निकाल लवकर लावण्यासाठी एक छोटासा प्रयत्न......
विषय - टायपिंग चाचणी निकाल तातडीने जाहीर करण्याबाबत
जून 2025 मध्ये झालेल्या टायपिंग कौशल्य चाचणीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हा निकाल जाहीर न झाल्यास पात्र उमेदवारांना MPSC GROUP C 2024 मुख्य परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही, ज्यामुळे त्यांच्या संधीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून सर्व उमेदवारांच्या हितासाठी, विनंती करण्यात येते की टायपिंग कौशल्य चाचणीचा निकाल तातडीने जाहीर करावा, जेणेकरून पात्र उमेदवार वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील.....
खाली दिलेल्या Email वरती सगळ्यांनी Mail करायचा आहे......
Email ID - mscepune@gmail.com
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
