7 657
订阅者
-224 小时
-237 天
-12530 天
帖子存档
7 657
+1
✅♦️राज्यातील पेपरफुटी संदर्भात केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुद्धा कायदा करावा यासाठी मा.आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे.
धन्यवाद दादा..🙏✅✅
7 657
♦️कृषिसेवक / कृषि सहायक 2023 नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाकडून खटला निकाली..
7 657
जागतिक स्थलांतरण अहवाल 2024
यामध्ये रेमेटनशी आकडेवारी देण्यात आलेली आहे...
By Abhijit Rathod
7 657
+1
#TYPING skill test #MPSC
♦️लिपिक टंकलेखक परीक्षा केवळ मुंबई केंद्रावर.
👉 MPSC चा भोंगळ कारभार.
7 657
#Banking
♦️ SSC CGL 2024 exam notification will be released online on June 24, 2024.✅
7 657
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक कौशल्य चाचणी चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
Link :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
➤ Join 👉 :- @mpscupdated
7 657
#WCD
♦️जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार
👉 14,15,16 जुलै रोजी फेर परीक्षा घेतली जाणार.
7 657
♦️NEET PG Postponed.
👉 उद्या होणारी परीक्षा आयत्या वेळेला पुढे ढकलली वा, कोणतीही परीक्षा असो शासनाने आयत्या वेळेला असे निर्णय घेणे योग्य नाही मुलांचे पैसे आणी इतर गोष्टी चे नुकसान होते.. 🙏
👉 रात्री 10:11 मिनीटांनी कळवलं परीक्षा पोस्टपोन https://x.com/MoHFW_INDIA/status/1804555357928460325?t=TVadRoT-_uGjF7O4vkCyqA&s=19
7 657
#ASO 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
