ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै.. ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै.. ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.

♦️तलाठी भरती परीक्षेतील पात्र उमेदवारांना कधी मिळणार नियुक्ती .. 👉 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत.
♦️तलाठी भरती परीक्षेतील पात्र उमेदवारांना कधी मिळणार नियुक्ती .. 👉 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत.

♦️ भारतात सगळ्यात जास्त नोकऱ्या कोण देत?
♦️ भारतात सगळ्यात जास्त नोकऱ्या कोण देत?

♦️ नौदलासाठी खरेदी करणार 26 राफेल-M
♦️ नौदलासाठी खरेदी करणार 26 राफेल-M

♦️स्वयंरोजगार करणारे 7 वर्षांत दुप्पट.
♦️स्वयंरोजगार करणारे 7 वर्षांत दुप्पट.

♦️ दिल्लीत आजवरचे सर्वाधिक तापमान 👉 52.3°C 🫢🫢
♦️ दिल्लीत आजवरचे सर्वाधिक तापमान 👉 52.3°C 🫢🫢

♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 चे गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन दे
♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 चे गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्याच्या गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.8 जून 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

♦️निवडणुकीसाठी स्मार्ट चाल. 👉 स्मार्ट मीटरची सक्ती कायम प्रीपेड ऐवजी विजेची देयके पोस्टपेड.
♦️निवडणुकीसाठी स्मार्ट चाल. 👉 स्मार्ट मीटरची सक्ती कायम प्रीपेड ऐवजी विजेची देयके पोस्टपेड.

♦️छाया कदम अभिनित चित्रपटाला कान्समध्ये 'ग्रांप्री' पुरस्कार.. 👉 अनुसूया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.
♦️छाया कदम अभिनित चित्रपटाला कान्समध्ये 'ग्रांप्री' पुरस्कार.. 👉 अनुसूया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.

♦️वावर हीच पॉवर! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव. 👉 भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यात सुविधा..
♦️वावर हीच पॉवर! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव. 👉 भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यात सुविधा..

♦️ बोगस प्रमाणपत्र बाबतीत मागेच #MPSC ला कळवलेलं आहेच.. अधिकचा तपास करून MPSC लवकरच कारवाई करेल अशी अपेक्षा ठेऊयात.. 🙏 ➡️ सं
♦️ बोगस प्रमाणपत्र बाबतीत मागेच #MPSC ला कळवलेलं आहेच.. अधिकचा तपास करून MPSC लवकरच कारवाई करेल अशी अपेक्षा ठेऊयात.. 🙏 ➡️ संशयित मुलांची यादी पण एमपीएससी ला व संबंधित विभागाला लवकरच ई-मेल करण्यात येईल..

♦️भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रूजलेली असतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पुणे पोर्श कार अपघात प्रकरणं आणि त्या नंतर घडत अस
♦️भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रूजलेली असतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पुणे पोर्श कार अपघात प्रकरणं आणि त्या नंतर घडत असलेल्या घटना. 👉 ससूनचा भ्रष्ट कारभारः दिव्यांग प्रमाणपत्रांबाबतही संशय 👉 जि.प.बनावट दिव्यांग : खंडपीठातही याचिकाकर्त्यांचे वकील अनुपस्थित..
✅➡️खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सर्वच जिल्हा मध्ये मोठया प्रमाणात वाटप झाले आहेत, लवकरच इतर जिल्हा मधील पण प्रकरण बाहेर येतील. खरे दिव्यांग व्यक्ती राहिले बाजूला आणी #MPSC मधून पण खूप जण खोटे सर्टिफिकेट घेऊन selected झाल्याची शक्यता आहे. यांची पण लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. शेवटी कितीही वर्ष नोकरी करा. माहिती खोटी निघाली कि #MPSC नोकरी मधून काढून टाकते आणी फसवलं म्हणून #blacklisted करते त्यामुळं खोट्या प्रमाणपत्र वाले तुम्ही नोकरी ला लागले असताल तरी आपण वाचलो असं समजू नका.. 🙏🙏

♦️#ZP नांदेड 👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) - मेरिट लिस्ट

♦️जिल्हा परीषद नाशिक 👉 कनिष्ठ अभियंता (JE) - मेरिट लिस्ट

♦️ होमगार्ड च्या 9 हजार रिक्त जागा भरणार...!!
♦️ होमगार्ड च्या 9 हजार रिक्त जागा भरणार...!!

⭕️♦️⚠️SBI JA MAIN Admit Card Out (FOR CANDIDATES WHOSE EXAM WAS NOT CONDUCTED IN FEB / MARCH 2024) ✅♦️👉लिंक- https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_fenr24/login.php?appid=8217f77201138cb5e96483cfd40d790d

♦️ #DMER waiting वाल्यांना जॉइनिंग देत आहेत.
♦️ #DMER waiting वाल्यांना जॉइनिंग देत आहेत.

♦️यवतमाळ तलाठी भरती बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 👉 DV ला एकूण 35 जण अनुपस्थित होते..
♦️यवतमाळ तलाठी भरती बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 👉 DV ला एकूण 35 जण अनुपस्थित होते..

♦️जिल्हा परीषद रायगड 👉 कनिष्ठ अभियंता (JE) - मेरिट लिस्ट

#countdown ✅♦️ राज्यसेवा पूर्व, #UPSC पूर्व.. 🙏 ⏰⏰⏰⌚⌚⌚
#countdown ✅♦️ राज्यसेवा पूर्व, #UPSC पूर्व.. 🙏 ⏰⏰⏰⌚⌚⌚