ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
7 676
订阅者
-324 小时
-237 天
-14130 天
帖子存档
🌺आजपासून 5 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. चालू घडामोडी PDF 10 MB ⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 ____

🌇 देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले ❓
🌇 देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले ❓

⚠️ भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली ❓
⚠️ भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली ❓

🔰BMC नंतर अन्न व औषध प्रशासन,महिला व बालविकास, पर्यवेक्षिका exam होतील 🔹आदिवासी विकास विभाग जानेवारी मधे होण्याची शक्यता 🔸तयार रहा नंतर म्हणू नका विभागाने वेळ कमी दिला.🙏

BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती... 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 . . मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1 https://youtu.be/x4HYmKKj4_U .👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 . मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2 https://youtu.be/E2tYZK6IL_c 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 . . मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3 https://youtu.be/Z6hdDY-E8ts 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 . . . मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4 https://youtu.be/kyPVEXwAeuc 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

💢 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 👉 कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन परिक्षेची माहिती/सूचना देणारी पुस्तिका 👉 वेळापत्रक आणि हॉलतिकीट लवकरच येईल..

🌇 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले ❓

✅➡️ महाराष्ट्र 15 वी विधानसभा निवडणूक 👉 निवडून आलेले संपूर्ण उमेदवार यादी राजपत्रात प्रसिध्द.. 🙏 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

◾️SSC MTS Answer Key out ✅️ लिंक 👇 https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html
◾️SSC MTS Answer Key out ✅️ लिंक 👇 https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html

◾️ ZP Update ◾️ लवकरच मिळणार 285 जणांना नियुक्ती
◾️ ZP Update ◾️ लवकरच मिळणार 285 जणांना नियुक्ती

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ रिक्त जागा
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ रिक्त जागा

महाराष्ट्र विधानसभा 2024 अंतिम निकाल... ◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा ➡️ मतांची टक्केवारी ⏺भाजप - 26.77% ⏺ शिवसेना (शिंद
+3
महाराष्ट्र विधानसभा 2024 अंतिम निकाल... ◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा ➡️ मतांची टक्केवारी ⏺भाजप - 26.77% ⏺ शिवसेना (शिंदे) - 12.38% ⏺राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01% ⏺काँग्रेस 12.42% ⏺शिवसेना (ठाकरे) - 9.96% ⏺ राष्ट्रवादी (श.प.) - 11.28% ⏺ मनसे - 1.55% ⏺नोटा - 0.72% सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले ◾️काशिराम पावरा - 1,59,044 ◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124 ◾️धनंजय मुंडे - 1,40,224 ◾️दिलीप बोरसे - 1,29,297 ◾️आशुतोष काळे - 1,24,824 सर्वात कमी मतांनी निवडून आलेले ◾️मुफ्ती मोहम्मद - 162 ◾️नाना पटोले - 207 ◾️मंदा म्हात्रे - 377 ◾️संजय गायकवाड - 841 ◾️शिरीषकुमार नाईक - 1121

✅1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ⚠️ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?