Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 346
Suscriptores
-524 horas
-247 días
-12630 días
Archivo de publicaciones
8 346
#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे..
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ✅✅
➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.✅✅✅✅✅
➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024
⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये #Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏
8 346
✅♦️ #MPSC combine परीक्षा चा फॉर्म भरताना खूप जणांना सध्या प्रॉब्लेम येतोय. प्रोफाइल log in होत नाही. झाली तर my account मध्ये Gender, nationality, marital status ठिकाणी अंक दाखवत आहे. Online application वर गेले कि blank दाखवत आहे. असं खूप प्रॉब्लेम येत आहेत. यासाठी आयोगाला कॉल आणी ई-मेल करून दोन दिवस थांबा. प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावरच #Combine फॉर्म भरा.. गरबड करू नका..🙏🙏
8 346
❤️वास्तव❤️
काही लोक नोकरी लागल्यानंतर काहीच दिवसात राजीनामा देतात.
याचे कारण असे की सदाशिव पेठेतून नोकरी बद्दल जे ऐकलेले असते त्यापेक्षा प्रत्यक्षात नोकरी वेगळीच असते.
म्हणून अभ्यास करतानाच कधी तरी प्रशासनात मित्र असेल तर 2,3 दिवस त्याच्यासोबत फिरा म्हणजे आपण येथे टिकू शकतो का नाही याचा निर्णय घ्यायला जड जाणार नाही
8 346
♦️ #SIAC preference form link
👉 लिंक :
https://formonline.net/Siac_Cet_24/index.html?r
8 346
पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाळी आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿
@रेवण..
8 346
♦️#UGC #NET RESULT लागला..
👉 Subject wise Cut Off
👉 UGC-NET June 2024 Results Announced!
👉 Link: https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024
8 346
♦️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
