7 696
订阅者
-224 小时
-317 天
-15530 天
帖子存档
7 697
♦️आजची क्लार्क मुख्य अंतिम निकाल बाबतीत ची सुनावणी ची Update लवकरच कळवली जाईल.. सुनावणी चालू आहे.🙏🙏
7 697
♦️बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण तरतूद तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले.
7 697
♦️ 10,000 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सध्या
सुरू आहे. 🔥🔥🔥
- मंत्री दादा भुसे.. 🙏🙏
7 697
#DMER
♦️आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन (DMER) व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. [परीक्षा TCS घेणार आहे.]
👉 अर्ज करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html
👉 अर्ज कालावधी : 19 जून ते 9 जुलै 2025
7 697
💐 1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन
👉 माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.
◾️ १ जुलै :-
👉राष्ट्रीय डॉक्टर दिन..
👉 राज्य कृषी दिन..
👉 राष्ट्रीय GST दिन..
7 697
♦️ RRB #NTPC Graduation उत्तर तालिका उदया उपलब्ध होईल..
👉 खालील लिंक उदया सायंकाळी 6 पासून सुरु होईल..
👇👇👇
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/94346/login.html
7 697
♦️आरोग्य विभाग भरती 𝟮𝟬𝟮𝟱
👉 लवकरच मोठी आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तयारीत राहा..🔥🔥
