Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 359
Подписчики
-424 часа
-247 дней
-12730 день
Архив постов
8 358
Upsc rank 1 व rank 2 - दोन्ही मुलीच आहेत. प्रत्येक क्षेत्रात आता महिलाचे योगदान फक्त वाढतच नाही तर त्या अव्वल कामगिरी करत आहेत. कुटूंब व घरातील जबाबदाऱ्या सांभाळत स्व कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सर्व महिलाना माझे नमन 🏆.
8 358
♦️ शरद पवार साहेबांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ हे आज आयोगामध्ये बैठकीसाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांची मागणी आयोगाच्या विचाराधीन आहे. यावेळी विद्यार्थी शिष्टमंडळासोबत प्रमोद पाटील सर उपस्थित होते.🙏
8 358
#clerk result
♦️जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी
👉 सर्वांचे खूप खूप अभिनंदन...💐💐
👉 सुरवातीला निकाल मध्ये selection झालेले Department पण दिले आहेत.. पाहून घ्या..
8 358
♦️भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी भरती
👉 Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025
👉 Apply Link 👇👇
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
8 358
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झालेली आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 17 एप्रिल 2025
8 358
आहेस ना व्यवस्थित?? थकल्यासारखं होतंय का??अरे किती विचार करशील सगळ्या गोष्टींचा? विचार करून करून त्याचा परिणाम तब्बेतीवर होतोय तुझ्या... थोडं स्वतःकडे बघ की काय हाल करून घेतलेत स्वतःचे...बाहेर अभ्यासाला असल्यामुळे घरच्यासारखं चांगलं जेवणही मिळतं नाही तूला हे मला माहिती आहे... अभ्यास महत्वाचा आहेचं रे बाळा पण त्याआधी आम्हा सर्वांना तु जास्त महत्वाचा आहेस त्यामुळे काहीही असलं तरी आधी स्वतःला सांभाळायचं...घरी असशील किंवा बाहेर गावी अभ्यास करत असशील तरी आधी जेवणाकडे आणि थोडं तब्बेतीकडे लक्ष देत जा...मी अभ्यास करताना मला एवढं आपुलकीने कुणी सांगितलं की रडू यायचं राव... अभ्यास करताना फार आपुलकीने बोलणारं कुणी नसतं आपल्याकडे... बराच काळ एकट्याने घालवावा लागतो...नको-नको होतं सगळंच...असो पण एक आहे की परिस्थिती जेवढी आपली मजा घेते ना तर तेवढंचं भरभरूनही देते आपल्याला त्यामुळे प्रामाणिकपणे प्रवास चालू ठेवायचा, थोडा संयम राखायचा आणि हो बाप जेवढे तास रोज उन्हात काम करतो ना तेवढेचं तास तु Library मध्ये सावलीत बसून अभ्यास कर... विजय तुझाचं आहे..!!🌿❤️
@रेवण..
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
