8 263
订阅者
-1124 小时
-357 天
-15630 天
帖子存档
8 263
❇️ टोपण नावे - कवी / साहित्यिक ❇️
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
8 263
❇️ प्रश्न मंजुषा ❇️
1) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
o विश्वास पाटील
o आनंद यादव
o रणजीत देसाई
o शिवाजी सावंत ✅
2) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o यशवंत कानेटकर
o वि. स. खांडेकर ✅
o व्यंकटेश माडगुळकर
o आण्णाभाऊ साठे
3) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
o आण्णाभाऊ साठे ✅
o बा. भ. बोरकर
o गौरी देशपांडे
o व्यंकटेश माडगुळकर
4) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
o लक्ष्मीकांत तांबोळी
o प्रा. व. भा. बोधे
o विश्वास महिपाती पाटील ✅
o वा. म. जोशी
5) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?
o गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o चंद्रमुखी
o ग्रंथकाली
o मंजुघोषा
6) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .
o नामदेव ढसाळ ✅
o दया पवार
o जोगेंद्र कवाडे
o आरती प्रभू
7) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o झाडाझडती
o संभाजी
o बनगरवाडी ✅
o सात सक त्रेचाळीस
8) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o श्री. ना, पेंडसे
o भालचंद्र नेमाडे ✅
o रा. रं. बोराडे
o ग.ल. ठोकळ
9) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
o मुक्तामाला
o बळीबा पाटील
o यमुना पर्यटन ✅
o मोचनगड
10) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o एकेक पान गळावया ✅
o स्फोट
o कल्याणी
o झाड
11) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
o गौरी देशपांडे
o शैला बेल्ले
o जोत्स्ना देवधर
o सुमती क्षेत्रमाडे ✅
12) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?
o डॉ. यशवंत पाटणे ✅
o आशा कर्दळे
o ह.ना.आपटे
o व.ह. पिटके
13) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
o वामन परत आला
o जगबुडी
o एक होता फेंगाड्या
o गावपांढर ✅
14) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o राजेंद्र मलोसे ✅
o भाऊ पाध्ये
o दादासाहेब मोरे
o जयंत नारळीकर
15) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o कल्पनेच्या तीरावर ✅
o गारंबीचा बापू
o पांढरे ढग
o वस्ती वाढते आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 263
♦️बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग - राज्यसेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य योजना २०२३
👉 ३० सप्टेंबर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख..
8 263
♦️आज जागतिक ओझोन दिन..
16 सप्टेंबर
👉 The theme of World Ozone Day 2023 is "Montreal Protocol: Fixing the Ozone Layer and Reducing Climate Change."
8 263
#MERIT list 2022 #engineering
♦️जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #Selection list provisional
8 263
#MERIT list 2022 #engineering
♦️जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 263
#Forest waiting 2021
♦️जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीवरील शिफारस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 263
#engineering
♦️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 263
#FSO
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
