ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 263
المشتركون
-1124 ساعات
-357 أيام
-15630 أيام
أرشيف المشاركات
+3
♦️आजचा #UPSC CSE मुख्य GS 3 👉  QUESTION PAPER 2023 Join @mpscupdated ✔️

❇️ टोपण नावे - कवी / साहित्यिक ❇️ 1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर 2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर 3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर 4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे 5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर 6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते 7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख 8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे 9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन 10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❇️ प्रश्न मंजुषा  ❇️ 1) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? o   विश्वास पाटील o   आनंद यादव o   रणजीत देसाई o   शिवाजी सावंत ✅ 2) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ? o   यशवंत कानेटकर o   वि. स. खांडेकर ✅ o   व्यंकटेश माडगुळकर o   आण्णाभाऊ साठे 3) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ? o   आण्णाभाऊ साठे ✅ o   बा. भ. बोरकर o   गौरी देशपांडे o   व्यंकटेश माडगुळकर 4) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ? o   लक्ष्मीकांत तांबोळी o   प्रा. व. भा. बोधे o   विश्वास महिपाती पाटील ✅ o   वा. म. जोशी 5) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ? o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅ o   चंद्रमुखी o   ग्रंथकाली o   मंजुघोषा 6) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत . o   नामदेव ढसाळ ✅ o   दया पवार o   जोगेंद्र कवाडे o   आरती प्रभू 7) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? o   झाडाझडती o   संभाजी o   बनगरवाडी ✅ o   सात सक त्रेचाळीस 8) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ? o   श्री. ना, पेंडसे o   भालचंद्र नेमाडे ✅ o   रा. रं. बोराडे o   ग.ल. ठोकळ 9) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ? o   मुक्तामाला o   बळीबा पाटील o   यमुना पर्यटन ✅ o   मोचनगड 10) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? o   एकेक पान गळावया ✅ o   स्फोट o   कल्याणी o   झाड 11) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ? o   गौरी देशपांडे o   शैला बेल्ले o   जोत्स्ना देवधर o   सुमती क्षेत्रमाडे ✅ 12) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ? o   डॉ. यशवंत पाटणे ✅ o   आशा कर्दळे o   ह.ना.आपटे o   व.ह. पिटके 13) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ? o   वामन परत आला o   जगबुडी o   एक होता फेंगाड्या o   गावपांढर ✅ 14) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ? o   राजेंद्र मलोसे ✅ o   भाऊ पाध्ये o   दादासाहेब मोरे o   जयंत नारळीकर 15) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? o   कल्पनेच्या तीरावर ✅ o   गारंबीचा बापू o   पांढरे ढग o   वस्ती वाढते आहे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ    ⌲       🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ   ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

⭕️♦️राजपत्र. 👉शहारानंतर जिल्ह्यांचे नामकरण.
⭕️♦️राजपत्र. 👉शहारानंतर जिल्ह्यांचे नामकरण.

♦️बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग - राज्यसेवा मुख्य परीक्षा आर्थिक सह
♦️बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग - राज्यसेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य योजना २०२३ 👉 ३० सप्टेंबर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख..

Facts_Notes_Of_Economics_By_गजानन_भस्के_सर_1.pdf

⭕️गाठाळ सरांचे इतिहास बुक 430 प्रश्नोत्तरे.....एवढे mcq पाठ करून घ्या....🙌🙌

Polity notes....pdf

मराठी tricks ज्यामुळे तुमचे कमीत कमी ६-७ मार्क्स वाढतील

♦️परकीय गुंतवणुकीत भरघोस वाढ : आरबीआयचा अहवाल
♦️परकीय गुंतवणुकीत भरघोस वाढ : आरबीआयचा अहवाल

♦️आज जागतिक ओझोन दिन.. 16 सप्टेंबर 👉 The theme of World Ozone Day 2023 is "Montreal Protocol: Fixing the Ozone Layer and Red
♦️आज जागतिक ओझोन दिन.. 16 सप्टेंबर 👉 The theme of World Ozone Day 2023 is "Montreal Protocol: Fixing the Ozone Layer and Reducing Climate Change."

♦️कंत्राटी पदभरती तात्पुरती; लवकरच दीड लाख भरती.
♦️कंत्राटी पदभरती तात्पुरती; लवकरच दीड लाख भरती.

♦️नवीन संसदेवर उद्या ध्वजारोहण.. 🇮🇳🇮🇳
♦️नवीन संसदेवर उद्या ध्वजारोहण.. 🇮🇳🇮🇳

#MERIT list 2022 #engineering ♦️जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 👉 #Selection list provisional

#MERIT list 2022 #engineering ♦️जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

#Forest waiting 2021 ♦️जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीवरील शिफारस पात्र उमेदवारांची
+1
#Forest waiting 2021 ♦️जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीवरील शिफारस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

♦️Cut off #electrical engineering
♦️Cut off #electrical engineering

#engineering ♦️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

#FSO cut off
#FSO cut off

#FSO जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.