8 257
订阅者
-524 小时
-407 天
-15530 天
帖子存档
8 258
🔥महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).
◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).
◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).
◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).
◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).
◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).
◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).
◆ राष्ट्रीय 🌰 कांदा - लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
8 258
व्यक्तींची प्रचलित नावे
मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
शहीद-ए-आलम -- भगतसिंग
भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
गान कोकिळा -- लता मंगेशकर
गरिबांचे कैवारी -- के. कामराज
प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी
विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
शांतीदूत -- पंडित नेहरू
विश्वगुरु -------------====
8 258
👆वरील सर्व पेपर IBPS चे आहेत.
जिल्हा परिषद, पशुसंवर्धन तसेच पुरवठा निरीक्षक साठी उपयुक्त
8 258
✅♦️परीक्षाला राहिलेला वेळ पाहता आणी दुसऱ्या परीक्षाच्या तारखा पाहता #combine 2023 मुख्य आणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 अंदाजित ठरलेल्या वेळापत्रक नुसार होणे शक्य वाटतं नाही तरीही अभ्यास करणं सोडू नका..❌️🙏🙏
👉 जास्त मेसेज येत होते परीक्षा 2023 बद्दल त्यांना सांगणे.. 🙏🙏
8 258
♦️ प्रलोभनाचे बळी करू नका...
👉 राज्याला मिळाले 494 पोलीस उपनिरीक्षक..
👉 अभिजीत काळे यांना मानाची रिव्हाॅल्व्हर..
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
