fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 257
مشترکین
-524 ساعت
-407 روز
-15530 روز
آرشیو پست ها
photo content

♦️जिल्हा परिषद भरती परीक्षाशुल्क बाबत उमेदवारांची नाराजी...
+1
♦️जिल्हा परिषद भरती परीक्षाशुल्क बाबत उमेदवारांची नाराजी...

🔥महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था ◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा). ◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे). ◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी). ◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड). ◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग). ◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव). ◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली). ◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर). ◆ राष्ट्रीय 🌰 कांदा - लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).

व्यक्तींची प्रचलित नावे मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री शहीद-ए-आलम --  भगतसिंग भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू गान कोकिळा -- लता मंगेशकर गरिबांचे कैवारी -- के. कामराज प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी शांतीदूत -- पंडित नेहरू विश्वगुरु -------------====

👆वरील सर्व पेपर IBPS चे आहेत. जिल्हा परिषद, पशुसंवर्धन तसेच पुरवठा निरीक्षक साठी उपयुक्त

Ibps clerk pre 2021.pdf6.70 KB

Ibps clerk pre 2020.pdf1.19 MB

Ibps clerk pre 2019.pdf5.97 KB

Ibps clerk pre 2018.pdf1.73 MB

IBPS Clerk Pre 2017.pdf1.56 MB

IBPS Clerk Pre 2016.pdf6.14 MB

IBPS Clerk Pre 2015.pdf3.82 MB

Pcmc आज निकाल लावू शकते...👍
Pcmc आज निकाल लावू शकते...👍

photo content

♦️6 ऑगस्ट 'हिरोशिमा डे' आठवण..
♦️6 ऑगस्ट 'हिरोशिमा डे' आठवण..

♦️आज झालेला UPSC CAPF AC GAI पेपर..

✅♦️परीक्षाला राहिलेला वेळ पाहता आणी दुसऱ्या परीक्षाच्या तारखा पाहता #combine 2023 मुख्य आणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 अंदा
♦️परीक्षाला राहिलेला वेळ पाहता आणी दुसऱ्या परीक्षाच्या तारखा पाहता #combine 2023 मुख्य आणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 अंदाजित ठरलेल्या वेळापत्रक नुसार होणे शक्य वाटतं नाही तरीही अभ्यास करणं सोडू नका..❌️🙏🙏 👉 जास्त मेसेज येत होते परीक्षा 2023 बद्दल त्यांना सांगणे.. 🙏🙏

♦️शिक्षक व्हायचंय; पण नशिबी प्रतीक्षाच..
♦️शिक्षक व्हायचंय; पण नशिबी प्रतीक्षाच..

♦️ प्रलोभनाचे बळी करू नका... 👉 राज्याला मिळाले 494 पोलीस उपनिरीक्षक.. 👉 अभिजीत काळे यांना मानाची रिव्हाॅल्व्हर..
+1
♦️ प्रलोभनाचे बळी करू नका... 👉 राज्याला मिळाले 494 पोलीस उपनिरीक्षक.. 👉 अभिजीत काळे यांना मानाची रिव्हाॅल्व्हर..