ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
#BREAKING मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण! 🔥🔥🔥
#BREAKING मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण! 🔥🔥🔥

🔥🔥तयारी चालू आहे ना पोरांनो, कंबाईन ची जाहिरात येत आहे, याच गाडीसाठी अट्टाहास चालू असल्यास अभ्यास जोरात करा🔥🔥
🔥🔥तयारी चालू आहे ना पोरांनो, कंबाईन ची जाहिरात येत आहे, याच गाडीसाठी अट्टाहास चालू असल्यास अभ्यास जोरात करा🔥🔥

✅♦️आरोग्य विभाग document verification साठी application form ची प्रिंट लागत आहे. 👉 ज्यांच्याकडे नसेल त्यांनी खालील लिंक वर लॉ
✅♦️आरोग्य विभाग document verification साठी application form ची प्रिंट लागत आहे. 👉 ज्यांच्याकडे नसेल त्यांनी खालील लिंक वर लॉगिन करून काढून घ्या. 👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html 2. आरोग्य विभाग निकाल #MPW व इतर गट क, गट ड जाहीर झालेले आहेत खालील वेबसाईट वर पाहू शकता..✅✅ 👇👇👇 https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==

♦️#WCD खासगी परीक्षा केंद्र संशयाच्या भोवऱ्यात.
♦️#WCD खासगी परीक्षा केंद्र संशयाच्या भोवऱ्यात.

♦️ मृद व जलसंधारण विभाग जाहिर सूचना..
♦️ मृद व जलसंधारण विभाग जाहिर सूचना..

♦️बीडमध्ये टायपिंग परीक्षेत घोटाळा.. 🙄
♦️बीडमध्ये टायपिंग परीक्षेत घोटाळा.. 🙄

♦️ ISRO नॉटी बॉय उपग्रह काल अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला...
♦️ ISRO नॉटी बॉय उपग्रह काल अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला...

♦️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2023 👉 प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण) 👉 महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ
+1
♦️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2023 👉 प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण) 👉 महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण ) ज्ञानपीठ पुरस्कार हा.. 👉 संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा.. 👉 उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला..

♦️#MPSC परीक्षेची नुकसान भरपाई मंजूर. 👉 2020 साली होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा करोनाचा कहर वाढल्याने पुढे ढकलण्
♦️#MPSC परीक्षेची नुकसान भरपाई मंजूर. 👉 2020 साली होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा करोनाचा कहर वाढल्याने पुढे ढकलण्यात आली होती त्यासंदर्भात...

♦️पनवेल महानगरपालिका #DV 👉 निवडसूचीतील उमेदवारांना दस्ताऐवज पडताळणीबाबत सूचना.. 👉 दिनांक : 21 & 22 फेब्रुवारी

👉 नगरपरिषद भरती प्रसिद्धीपत्रक.. 👉 ई. मा.व या पदांची संख्या चुकून वि. मा.प्र. या रकान्यात दिली गेली होती ती दुरुस्ती केली आ
+1
👉 नगरपरिषद भरती प्रसिद्धीपत्रक.. 👉 ई. मा.व या पदांची संख्या चुकून वि. मा.प्र. या रकान्यात दिली गेली होती ती दुरुस्ती केली आहे..

♦️मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण?
♦️मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण?

♦️आश्विनचा पाच शतकी पराक्रम..
♦️आश्विनचा पाच शतकी पराक्रम..

♦️धनगर आरक्षण.. 👉धनगर आणि धनगड हे वेगळे वेगळे समाज आहेत हे निर्णय उच्च न्यायालयाने दिला..
♦️धनगर आरक्षण.. 👉धनगर आणि धनगड हे वेगळे वेगळे समाज आहेत हे निर्णय उच्च न्यायालयाने दिला..

♦️ #WCD - जल आणि संवर्धन विभाग (जलसंधारण विभाग) Admit कार्ड आले आहेत 👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/loginAction.do?
♦️ #WCD - जल आणि संवर्धन विभाग (जलसंधारण विभाग) Admit कार्ड आले आहेत  👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=86261&orgId=32769

♦️ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती हजारो उमेदवार परीक्षाच्या प्रतीक्षेत..
♦️ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती हजारो उमेदवार परीक्षाच्या प्रतीक्षेत..

♦️पोलीस भरती... गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती.. आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतले जातील, पहिल
+1
♦️पोलीस भरती... गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती.. आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतले जातील, पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे ....🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️ उन्हाळा असल्यामुळे ग्राउंड चे नियोजन जून जुलै दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होईल. अशी होणार नवीन पोलीस भरती... जेल शिपाई 1900 SRPF 4800 पोलिस शिपाई 10300 👉 एकूण 17000 संदर्भ - सकाळ न्यूज

♦️दोन हजार भावी तलाठ्यांचे भवितव्य तूर्त अधांतरीच.. 👉 उर्वरितांना आठवडाभरात नियुक्ती देणार..
♦️दोन हजार भावी तलाठ्यांचे भवितव्य तूर्त अधांतरीच.. 👉 उर्वरितांना आठवडाभरात नियुक्ती देणार..

♦️जलसंधारणची परीक्षा पुढे ढकला विद्यार्थ्यांची मागणी.
♦️जलसंधारणची परीक्षा पुढे ढकला विद्यार्थ्यांची मागणी.

♦️JE #Civil Selection List First Phase