Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
🔥🔥तयारी चालू आहे ना पोरांनो, कंबाईन ची जाहिरात येत आहे, याच गाडीसाठी अट्टाहास चालू असल्यास अभ्यास जोरात करा🔥🔥
8 338
✅♦️आरोग्य विभाग document verification साठी application form ची प्रिंट लागत आहे.
👉 ज्यांच्याकडे नसेल त्यांनी खालील लिंक वर लॉगिन करून काढून घ्या.
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
2. आरोग्य विभाग निकाल #MPW व इतर गट क, गट ड जाहीर झालेले आहेत खालील वेबसाईट वर पाहू शकता..✅✅
👇👇👇
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
8 338
♦️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2023
👉 प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण)
👉 महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण )
ज्ञानपीठ पुरस्कार हा..
👉 संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा..
👉 उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला..
8 338
♦️#MPSC परीक्षेची नुकसान भरपाई मंजूर.
👉 2020 साली होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा करोनाचा कहर वाढल्याने पुढे ढकलण्यात आली होती त्यासंदर्भात...
8 338
♦️पनवेल महानगरपालिका #DV
👉 निवडसूचीतील उमेदवारांना दस्ताऐवज पडताळणीबाबत सूचना..
👉 दिनांक : 21 & 22 फेब्रुवारी
8 338
👉 नगरपरिषद भरती प्रसिद्धीपत्रक..
👉 ई. मा.व या पदांची संख्या चुकून वि. मा.प्र. या रकान्यात दिली गेली होती ती दुरुस्ती केली आहे..
8 338
♦️धनगर आरक्षण..
👉धनगर आणि धनगड हे वेगळे वेगळे समाज आहेत हे निर्णय उच्च न्यायालयाने दिला..
8 338
♦️ #WCD - जल आणि संवर्धन विभाग (जलसंधारण विभाग) Admit कार्ड आले आहेत
👉 लिंक:
https://cdn3.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=86261&orgId=32769
8 338
♦️पोलीस भरती...
गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती..
आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतले जातील,
पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे ....🏃♀️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
उन्हाळा असल्यामुळे ग्राउंड चे नियोजन जून जुलै दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होईल.
अशी होणार नवीन पोलीस भरती...
जेल शिपाई 1900
SRPF 4800
पोलिस शिपाई 10300
👉 एकूण 17000
संदर्भ - सकाळ न्यूज
8 338
♦️दोन हजार भावी तलाठ्यांचे भवितव्य तूर्त अधांतरीच..
👉 उर्वरितांना आठवडाभरात नियुक्ती देणार..
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
