8 348
订阅者
-524 小时
-247 天
-12630 天
帖子存档
8 348
♦️जलसंपदा भरती 2023
👉 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक..
👉 लिंक :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
8 348
🌺आजपासून 5 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
चालू घडामोडी PDF 10 MB
⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
____
8 348
🌺आजपासून 5 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
चालू घडामोडी PDF 10 MB
⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
____
8 348
⚠️ भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली ❓
8 348
🔰BMC नंतर अन्न व औषध प्रशासन,महिला व बालविकास, पर्यवेक्षिका exam होतील
🔹आदिवासी विकास विभाग जानेवारी मधे होण्याची शक्यता
🔸तयार रहा नंतर म्हणू नका विभागाने वेळ कमी दिला.🙏
8 348
BMC CLERK HALLTICKET
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
8 348
BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U
.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
8 348
💢 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
👉 कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन परिक्षेची माहिती/सूचना देणारी पुस्तिका
👉 वेळापत्रक आणि हॉलतिकीट लवकरच येईल..
8 348
✅➡️ महाराष्ट्र 15 वी विधानसभा निवडणूक
👉 निवडून आलेले संपूर्ण उमेदवार यादी
राजपत्रात प्रसिध्द.. 🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
8 348
◾️SSC MTS Answer Key out ✅️
लिंक 👇
https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html
8 348
+3
महाराष्ट्र विधानसभा 2024 अंतिम निकाल...
◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा
➡️ मतांची टक्केवारी
⏺भाजप - 26.77%
⏺ शिवसेना (शिंदे) - 12.38%
⏺राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01%
⏺काँग्रेस 12.42%
⏺शिवसेना (ठाकरे) - 9.96%
⏺ राष्ट्रवादी (श.प.) - 11.28%
⏺ मनसे - 1.55%
⏺नोटा - 0.72%
सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
◾️काशिराम पावरा - 1,59,044
◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124
◾️धनंजय मुंडे - 1,40,224
◾️दिलीप बोरसे - 1,29,297
◾️आशुतोष काळे - 1,24,824
सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
◾️मुफ्ती मोहम्मद - 162
◾️नाना पटोले - 207
◾️मंदा म्हात्रे - 377
◾️संजय गायकवाड - 841
◾️शिरीषकुमार नाईक - 1121
8 348
✅1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो?
(1) 21
(2) 18
(3) 19
(4) 11
⚠️ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
