fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 683
مشترکین
-624 ساعت
-277 روز
-14330 روز
آرشیو پست ها
♦️ आजची #MAT कोर्ट औरंगाबाद ची daily order आलेली आहे.. 👉 आजच्या क्लार्क केस सुनावणी बाबतीत 47 नंबर पेज वर details आहेत.. 🙏 👉 आयोग क्लार्क GML लवकरच लावेल की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे..

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024.. 👉 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी एकूण 65 प्रश्नावर तब्बल 34
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024.. 👉 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी एकूण 65 प्रश्नावर तब्बल 3405 हरकती घेण्यात आल्या आहेत...

MIDC भरती 2023 वयाधिक ठरलेल्‍या उमेदवारांना नव्‍याने संधी देण्‍याबाबतचे सुचनापत्र लिंक https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
MIDC भरती 2023 वयाधिक ठरलेल्‍या उमेदवारांना नव्‍याने संधी देण्‍याबाबतचे सुचनापत्र लिंक https://ibpsonline.ibps.in/midcaug23/ शेवटची तारीख - 31 जानेवारी 2025

#MIDC 👉 सरळसेवा भरती २०२३ सुचनापत्र.

♦️ नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग पहिली Response Sheet उपलब्ध 👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/3251
♦️ नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग पहिली Response Sheet उपलब्ध 👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

♦️ #TPA Answer key उपलब्ध.. 👉 Response Sheet Available Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

♦️#Mahatransco हॉलतिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b

♦️जात पडताळणी सादर करण्यासाठी मुदतवाढ.. 👉 SEBC प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी सादर करावी असा शैक्ष
♦️जात पडताळणी सादर करण्यासाठी मुदतवाढ.. 👉 SEBC प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी सादर करावी असा शैक्षणिक संस्थांकडून तगादा लावला जात होता. अन्यथा प्रवेश रद्द होईल अशा सूचना काही ठिकाणी देण्यात आल्या होत्या. 👉 आज महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांना दिलासा दिला असून ज्यांनी SEBC प्रवर्गातून प्रवेश घेतला आहे त्यांना जात पडताळणी सादर करण्यासाठी आणखी ३ महीने मुदतवाढ देण्यात आली आहे. 👉 SEBC प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठवा..

♦️ क्लार्क #MAT केस सुनावणी उद्या 1 ते 8 नंबर च्या आतच असल्यामुळे दुपारी 12 पर्यंत मॅट केस बाबतीत निर्णय बाबतीत clear होईल..🙏🙏 👉 क्लार्क प्राधिकरण केस सुनावणी साठी पुढील तारीख ९ जानेवारी दिली आहे..

रेल्वे पूर्ण जाहिरात 👆🥳

♦️बँक अहील्यानगरची परीक्षा मात्र पुण्याला.. 🙄
♦️बँक अहील्यानगरची परीक्षा मात्र पुण्याला.. 🙄

♦️ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक(CDCC) Answer Key आलेली आहे. 👉 लिंक : https://www.cdccrecruitment.in/dashboard/job/CLERK01

♦️मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत. 👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा. ◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा ◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा ◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

♦️ अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर) (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत.. 👉 परीक्षा: 9 जानेवारी पासून सुरु
♦️ अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर) (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत.. 👉 परीक्षा: 9 जानेवारी पासून सुरु

♦️ क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT 👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे.. 👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे..